MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
⭕️सूर्ययान आदित्य एल १ लवकरच पोहोचणार 'लँगरेंज पॉईंट वन' वर..
Join @mpscscience_tech
⭕️गगनयान मोहिमेसाठी आज पहिली उड्डाण चाचणी...
Join @mpscscience_tech
⭐️ जीवनसत्त्व/ खनिज. - कमतरतेमुळे होणारा रोग ⭐️
१)जीवनसत्त्व A. - रातांधळेपणा
२)जीवनसत्त्व B1. - बेरीबेरी
३)जीवनसत्त्व C. - स्कर्वी
४)जीवनसत्त्व D. - मुडदूस
५)कॅल्शियम - हाडे आणि दात किडणे
६) आयोडीन - गलगंड
७) लोह - रक्तक्षय
Join @mpscscience_tech
⭕️गगनयान... भारताची अंतराळ क्षेत्रात ठरणार उत्तुंग झेप
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
2040 मध्ये चंद्रावर भारतीय मानव
पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांसमोर ठेवले लक्ष
Join @mpscscince_tech
✅जागतिक भूलशास्त्र दिन किंवा जागतिक बधिरीकरण दिन - 16 ऑक्टोबर
👉🏻का साजरा करतात - 16 ऑक्टोबर १८४६ ला सर विलियम थॉमस ग्रीन मॉर्टन यांनी इथरचा वापर करून तोंडातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया न दुखता जगासमोर घडवून आणली
✅ विज्ञान संज्ञा
🟣1) हायड्रोजन = H
🟣2) हेलियम = He
🟣3) बेरिलियम = Be
🟣4) कार्बन = C
🟣5) नायट्रोजन = N
🟣6) ऑक्सीजन = O
🟣7) निऑन = Ne
🟣8) सोडियम = Na
🟣9) फॉस्फरस = P
🟣10) सल्फर = S
🟣11) क्लोरीन = Cl
🟣12) पोटॅशियम = K
🟣13) लोखंड = Fe
🟣14) निकेल = Ni
🟣15) तांबे = Cu
🟣16) जस्त = Zn
🟣17) क्रिप्टॉन = Kr
🟣18) मॅगनीज = Mn
🟣19) चांदी = Ag
🟣20) आयोडीन = I
Join @mpscscience_tech
⭕️आज 16 आॅक्टोबर : जागतिक अन्न सुरक्षा दिन!!
👉प्रथम साजरा :- 16 आॅक्टोबर 2020
👉2023 ची थीम :- “Food Standards Save Lives”.
👉नुकत्याच जाहीर झालेल्या Global Hunger Index 2023 नूसार, 125 देशांमध्ये भारत 111 व्या क्रमांकावर आहे.
☑️राज्याच्या भूक निर्देशांकानूसार...
• ओडिशा हे सर्वाधिक भूकी राज्य आहे.
• तर लडाख हे सर्वात सुखी राज्य आहे.
👉 तर ''महाराष्ट्रा''ची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
Join @mpscscience_tech
⭕️इस्रो कडून गगनयन मोहिमेची जोरदार पूर्वतयारी...
👉अबॉर्ट मिशन- १ ची चाचणी २१ ऑक्टोबरला..
Join @mpscscience_tech
♦️जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान घसरले...
Join @MPSCscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
रमेश बैस महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत❓
A. 17 वे
B. 18 वे
C. 19 वे
D. 20 वे
⭕️ राज्याच्या आरोग्य सेवेचा डोलारा चक्क ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार...
Join @mpscscience_tech
⭕️☑️⚠️आज 10 आॅक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन
👉🏻पहिल्यांदा साजरा -10 आॅक्टोबर 1992
👉🏻2023 ची थीम - "मानसिक आरोग्य हा एक सार्वत्रिक मानवी हक्क आहे." (Mental Health Is A Universal Human Right)
👉🏻दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला जातो.
Join WhatsApp Channel 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
Join @mpscscience_tech
