cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🌏 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝗕𝗬 𝗔𝗩𝗗𝗛𝗨𝗧 𝗦𝗜𝗥

100% Mark surety..

Більше
Рекламні дописи
29 743
Підписники
+624 години
+6897 днів
+1 07730 днів
Час активного постингу

Триває завантаження даних...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Аналітика публікацій
ДописиПерегляди
Поширення
Динаміка переглядів
01
🅾T*20 Cricket World Cup.. 😱😱 कमाल 😱😱 अमेरिकेच्या नवख्या टीमने पाकिस्तानला चिवट झुंज देत सुपर ओव्हर मध्ये पराभूत केले... 👍👍👍👍👍👍👍👍
1173Loading...
02
Media files
1 2746Loading...
03
Media files
1 2716Loading...
04
Media files
1 2736Loading...
05
Media files
1 6019Loading...
06
Media files
1 7648Loading...
07
Media files
1 68811Loading...
08
Media files
2 0015Loading...
09
Media files
2 1379Loading...
10
Media files
2 0799Loading...
11
Media files
2 26011Loading...
12
Media files
2 19715Loading...
13
Media files
2 35617Loading...
14
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !!!💐💐💐 राज तुम्हाला मानाचा मुजरा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
2 2930Loading...
15
🔰चालू घडामोडी :- 05 JUNE 2024 1) दरवर्षी 05 जून रोजी जगभरात 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा केला जातो. 2) सान्या मल्होत्राने 'मिसेस'साठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. 3) भारताच्या 'लक्ष्य सेन'ने इंडोनेशिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या कांता त्सुनेयामाचा पराभव करून पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. 4) Halla Tomasdottir आइसलँडच्या नवीन राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. 5) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) 'विजया भारती सयानी' यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 6) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 240 जागा जिंकल्या आहेत. 7) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये राष्ट्रीय काँगेस पक्षाला एकून 99 जागा मिळाल्या आहेत. 8) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये समाजवादी पक्षाने 37 जागा जिंकल्या आहेत. 9) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात काँगेस पक्षाने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या आहेत. 10) सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 293 (NDA) जागा मिळाल्या आहेत. 11) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीला एकूण 232 जागा मिळाल्या आहेत. 12) आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक 2024 मध्ये तेलगू देशम पक्षाला सर्वाधिक 135 जागा मिळाल्या आहेत. 13) सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंदोर लोकसभा मतदारसंघात देशात सर्वाधिक 1.72 लाख मते NOTA ला झाली आहेत. 14) जागतिक टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ने विक्रमी 370वा ग्रँड स्लॅम सामना जिंकला आहे. 15) 5 जून या दिवशी पहिला जागतिक पर्यावरण 1973 साली साजरा करण्यात आला होता. 16) जागतिक पर्यावरण दिन 2024 या वर्षाचा यजमान देश सौदी अरेविया हा आहे. 17) ICC T 20 Men World Cup 2024 मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये पारितोषिक मिळणार आहे. 18) I have the street: Kutty cricket story हे आर. अश्विन या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र 10 जून रोजी प्रकाशित होणार आहे. 🔰लोकसभा निवडणूक 2024 :- 🔹 भाजपचे सुरतचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. 🔸लोकसभा निवडणुकीत सपाचे पुष्पेंद्र सरोज (25) आणि प्रिया सरोज (25) हे सर्वात तरुण विजयी खासदार ठरले. 🔹द्रमुकचे 82 वर्षीय टी. आर. बालू हे सर्वात वयोवृद्ध विजयी खासदार ठरले. 🔸2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी 48 मतांच्या फरकाने विजय मिळवला 🔹भाजपाच्या शंकर लालवानी यांनी इंदूर लोकसभा मतदारसंघात 12 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवून इतिहास रचला.
2 46626Loading...
16
#Advt. 🔴 HISTORY BY PAWAN SIR ☘️ऑफर फक्त एकाच दिवसासाठी आहे. 📌 सर्व ऑनलाइन बॅचेस वर 20 टक्के सवलत सुरू आहे. 🔴कुपन कोड:-   P47 💥ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan 🎯YouTube HISTORY BY PAWAN SIR 👨‍⚖मार्गदर्शक-  पवन सर 📞संपर्क:  8007001690 https://wa.me/+918007001690/?text
1 8942Loading...
17
Media files
2 9899Loading...
18
Media files
3 25412Loading...
19
Media files
3 22520Loading...
20
Media files
3 13516Loading...
21
Media files
3 27111Loading...
22
Media files
3 26211Loading...
23
Media files
3 20114Loading...
24
Media files
3 14612Loading...
25
Media files
3 18311Loading...
26
Media files
3 15719Loading...
27
Media files
3 02016Loading...
28
Media files
3 05125Loading...
29
🚨12 तासात संपूर्ण भूगोलाचे रिव्हिजन....🚨 🅾राज्यसेवा पूर्व परीक्षा -2024 ✅एक दिवसीय रिव्हिजन बॅच ✅9 जून रोजी.. ऑफलाईन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया ऑफिस च्या पत्त्यावर सुरू आहे.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
3 31818Loading...
30
✅Akola DDC Bank hallticket available Link https://ibpsonline.ibps.in/awdccbdec23/oecla_may24/login.php?appid=263a9a9f853bcc093c11866eb2c85a2e ✅ZP हॉल तिकीट आले आहेत https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
2 8593Loading...
31
Media files
3 0657Loading...
32
Media files
2 88812Loading...
33
Media files
3 10513Loading...
34
🔰एकाच घरातील 5 सदस्य लोकसभा जिंकले 🔹धर्मेंद्र यादव (आझमगड) 🔸राम गोपाल यादव(फिरोजबाद) 🔹आदित्य यादव(बदाऊ) 🔸अखिलेश यादव(कंनोज) 🔹डिंपल यादव ( मैनपुरी) #for Exam info
2 97817Loading...
35
सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ. ह्या मतदार संघात अयोध्या येते, जिथे राम मंदिर बांधले गेले आहे. इथे समाजवादी पार्टी चे अवधेश प्रसाद निवडून आले आहेत
3 0535Loading...
36
देशात सर्वधिक मतदान शिवराज सिंह चौहान यांना झाले 11,16,460✅ #for Exam info
2 64810Loading...
37
🔰चालू घडामोडी :- 04 JUNE 2024 1) दरवर्षी 04 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय निष्पाप मुलांचा बळी दिवस' म्हणून साजरा केला जातो. 2) क्लॉडिया शेनबॉम यांची मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. 3) भारतीय क्रिकेटपटू 'केदार जाधव' याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 4) पाकिस्तानी लष्कराच्या मेडिकल कॉर्म्समध्ये कार्यरत असलेले 'डॉ. हेलन मेरी रॉबर्ट्स या पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनल्या आहेत. 5) ICC T-20 क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा सहा विकेट्स राखून पराभव केला आहे. 6) लडाखमध्ये लष्कराच्या 'समर फेस्टिव्हल'ची शानदार सांगता झाली आहे. 7) नॅशनल ई-लायब्ररीसाठी संस्थात्मक आराखडा विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने उच्च शिक्षण विभागांतर्गत 'नॅशनल बुक ट्रस्ट' सोबत सामंजस्य करार केला आहे. 8) मलेशियाने 'दातो मुझफ्फर शाह मुस्तफा' यांची भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. 9) 'डॉ. इमॅन्युएल सॉबेरॉन या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या नवीन महासंचालक बनल्या आहेत. 10) FSSAI ने FBOs ला फळांच्या रसांच्या लेबल्स आणि जाहिरातींमधून 100% फळांचा रस असल्याचा दावा काढून Shallese टाकण्याचे निर्देश दिले 11 ) भारतात 2023-24 मध्ये सिंगापूर देशातून सर्वाधिक थेट परकिय गुंतवणुक झाली आहे. 12) भारतात 2023-24 मध्ये थेट परकीय गुंतवणुक मध्ये मॉरिशस हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. 13) क्लॉडिया शेनबॉम या मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. 14) केदार जाधव ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतले असून तो महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. 15) इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर पदी चंद्रशेखर करहाडकर यांची निवड झाली आहे. 16) हल्ला टॉमसडॉटिर यांची आइसलँड या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे. 17) भारताची संयुक्त राष्ट्रातील पहिली महिला प्रतिनिधी रुचिरा कंबोज या निवृत्त झाल्या आहेत. 18) जागतिक सायकल दिन 03 जून रोजी साजरा करण्यात येतो. 19) हेलेन मैरी या पाकिस्तान देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या आहेत. 20 ) केरळ राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा समावेश करण्यात आला आहे. 21) देशात 2023-24 हंगामात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. 22) टाईम मॅक्झिन ने जाहीर केलेल्या टॉप 100 कंपन्यांमध्ये भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, टाटा ग्रुप या कंपन्यांचा समावेश आहे.
3 03620Loading...
38
Media files
2 96310Loading...
39
https://youtu.be/kFv7HXYyKdM?si=bdHr5vkBeYHlm0wY
3 1822Loading...
40
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) छत्रपती संभाजीनगर– संदीपान घुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
3 31134Loading...
Фото недоступнеДивитись в Telegram
🅾T*20 Cricket World Cup.. 😱😱 कमाल 😱😱 अमेरिकेच्या नवख्या टीमने पाकिस्तानला चिवट झुंज देत सुपर ओव्हर मध्ये पराभूत केले... 👍👍👍👍👍👍👍👍
Показати все...
🔥 7🥰 1🤩 1
खालीलपैकी कोणती नदी दख्खनच्या पठारावरती पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते.Anonymous voting
  • गोदावरी
  • तापी
  • नर्मदा
  • वैनगंगा
0 votes
👍 2
कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरात आढळतो ? Anonymous voting
  • उत्तर पसिफिक
  • दक्षिण पसीफिक
  • उत्तर अटलांटिक
  • दक्षिण अटलांटिक
0 votes
👍 2
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?Anonymous voting
  • लोणार(महाराष्ट्र)
  • चिल्का(ओरिसा)
  • पुलिकत(आंध्र परदेश)
  • वेम्बनाड(केरळ )
0 votes
👍 5
कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत?Anonymous voting
  • हरियाणा
  • जम्मू आणि काश्मीर
  • गोवा
  • बिहार
0 votes
👍 4
सरदार रमेशसिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शिख मंत्री ठरले आहेत?Anonymous voting
  • चीन
  • पाकिस्तान
  • भूतान
  • नेपाळ
0 votes
👍 5
शाश्वत विकासासाठी पर्यावरण आराखडा तयार करणारे पुणे महानगरपालिका राज्यात कितवी ठरली आहे?Anonymous voting
0 votes
👍 7👏 1
चिखलदरा शिखर ___ जिल्ह्यात आहे.Anonymous voting
  • अमरावती
  • अहमदनगर
  • नंदुरबार
  • धुळे
0 votes
👍 6🥰 1
पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे.................Anonymous voting
  • वाढत्या प्रमाणात कमी होते
  • वाढत्या प्रमाणात वाढते
  • सारख्या प्रमाणात वाढते
  • घटत्या प्रमाणात वाढते
0 votes
👍 9
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?Anonymous voting
  • नदी
  • हिमनदी
  • समुद्र लाटा
  • भूमिगत पाणी
0 votes
👍 7