uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 533 підписників, посідаючи 4 564 місце в категорії Освіта та 9 897 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 533 підписників.

За останніми даними від 19 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -728, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.40%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 999 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 533
Підписники
-1324 години
-1417 днів
-72830 день
Архів дописів
राज्यात 75 हजार कंत्राटी शिक्षक. कायम व कंत्राटी शिक्षकांची संख्या पाहून घ्या.
राज्यात 75 हजार कंत्राटी शिक्षक. कायम व कंत्राटी शिक्षकांची संख्या पाहून घ्या.

😳 खूप वेळा पोलीस भरतीत विचारलेला प्रश्न 👇 🔰फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ❓ 🙏जॉइन करा :- पोलीस भरत
😳 खूप वेळा पोलीस भरतीत विचारलेला प्रश्न 👇 🔰फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ❓ 🙏जॉइन करा :- पोलीस भरती VIMP चॅनेल 👇

♦️ भारत ठरला आशियाचा राजा

०१) हरितक्रांती कशाशी संबंधित आहे ? - अन्नधान्यात वाढ. ०२) दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - चेन्नई. ०३) न्यूमोनिया आजार कोणत्या मानवी अवयवांवर परिणाम करते ? - फुफ्फुस. ०४) किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ? - १९४८. ०५) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? - पुणे.

RRB Group-D Exam Date Out 17th November 2025 to End of December 2025.
RRB Group-D Exam Date Out 17th November 2025 to End of December 2025.

०१) पीतक्रांती कशाशी संबंधित आहे ? - तेलबिया उत्पादन. ०२) पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - चर्चगेट,मुंबई. ०३) शरीर पाण्याखाली किती मीटर खोलीपर्यंत दाब सहन करू शकते ? - ४० मीटर. ०४) तेरू नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - मांजरा. ०५) नर्मदा नदीच्या दक्षिण भागातील पठारास काय म्हणतात ? - दख्खणचे पठार.

🔴 8 सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिवस ✔️भारतात 38 टक्के डिजिटल साक्षरता. 99 टक्के डिजिटल रँकिंग मिळवून केरळ ठरले अव्वल.महाराष्
🔴 8 सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिवस ✔️भारतात 38 टक्के डिजिटल साक्षरता. 99 टक्के डिजिटल रँकिंग मिळवून केरळ ठरले अव्वल.महाराष्ट्र 9 व्या स्थानी... Join @aimsstudycenter

आदिवासी प्रवर्गातून लाटल्या शासकीय नोकऱ्या... गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी विभागाच्या जागांवर इतर वर्गाकडून अतिक्रमण होत आह
आदिवासी प्रवर्गातून लाटल्या शासकीय नोकऱ्या... गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी विभागाच्या जागांवर इतर वर्गाकडून अतिक्रमण होत आहे. गेल्या 20 वर्षात 12,520 अवैद्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती. संजय दाभाडे, सदस्य आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच

♦️#RTI सहकार विभाग लेखापरीक्षक रिक्त पदे. 👉 लेखापरीक्षेक श्रेणी 1 = 64 👉 लेखापरीक्षण श्रेणी 2 = 258
♦️#RTI सहकार विभाग लेखापरीक्षक रिक्त पदे. 👉 लेखापरीक्षेक श्रेणी 1 = 64 👉 लेखापरीक्षण श्रेणी 2 = 258

♦️U.S ओपन 2025 📌 विजेता- कार्लोस अलकाराज 📌 उपविजेता- जानिक सिन्नर
♦️U.S ओपन 2025 📌 विजेता- कार्लोस अलकाराज 📌 उपविजेता-  जानिक सिन्नर

😍 हा प्रश्न 97% पोरं चुकलेली 🛑 ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे पहिले राज्य कोणते?
😍 हा प्रश्न 97% पोरं चुकलेली 🛑 ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे पहिले राज्य कोणते?

केरळात देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग

अहिल्यानगर:- 80 पदांसाठी होणार पोलीस भरती. पोलीस दल व कारागृहातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियाचा निर्णय, वयाची अट नाही. वेळा
अहिल्यानगर:- 80 पदांसाठी होणार पोलीस भरती. पोलीस दल व कारागृहातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियाचा निर्णय, वयाची अट नाही. वेळापत्रक लवकर जाहीर होण्याची शक्यता..!!🔥

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

मुंबई GMC अर्ज करण्यासाठी लिंक सुरू झालेली आहे. अर्ज कालावधी : 03 सप्टेंबर 2025 ते 24 सप्टेंबर 2025 Apply link : https://cdn.
मुंबई GMC अर्ज करण्यासाठी लिंक सुरू झालेली आहे. अर्ज कालावधी  : 03 सप्टेंबर 2025 ते 24 सप्टेंबर 2025 Apply link : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html ♦️ *Online Admit card मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_GMC_MUMBAI* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

०१) नीलक्रांती कशाशी संबंधित आहे ? - मत्स्योत्पादन वाढ. ०२) कोकण रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - नवी मुंबई.(बेलापूर) ०३) रोगनिदान करण्यासाठी मानवी शरीरातील कोणत्याही भागाचा तुकडा काढणे याला काय म्हणतात ? - बायोप्सी. ०४) भारताच्या आर्थिक विकास दरात महाराष्ट्राचा वाटा किती आहे ? - १५ टक्के. ०५) जगातील खनिज तेलाचे सर्वांधिक उत्पादन कोणता देश करतो ? - संयुक्त राज्य अमेरिका.