uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 163 підписників, посідаючи 4 571 місце в категорії Освіта та 9 764 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 163 підписників.

За останніми даними від 02 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -766, а за останні 24 години на -38, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.88%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.82% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 0 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 132 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 163
Підписники
-3824 години
-2177 днів
-76630 день
Архів дописів
प्रश्न: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस देशभरात काय म्हणून साजरा केला जातो? A) विद्यार्थी ‍दिन B) पराक्रम दिन C) शिक्षण दिन D) सुशासन दिन उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

*प्रश्न: 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुंभ मेळाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?* A) हरिद्वार, उत्तराखंड B) नाशिक, महाराष्ट्र C) उजैन, मध्यप्रदेश D) प्रयागराज, उत्तरप्रदेश उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

✅ कारकीर्द imp
✅ कारकीर्द imp

✅ #WCD भरती Update 👉 मृदा आणि जलसंधारण विभाग 👉 नव्याने 3000 पदे भरली जाणार
✅ #WCD भरती Update 👉 मृदा आणि जलसंधारण विभाग 👉 नव्याने 3000 पदे भरली जाणार

🔴 तुम्हाला माहित आहे का ? 🔰 भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?
🔴 तुम्हाला माहित आहे का ? 🔰 भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?

◾️भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून १ जानेवार
+1
◾️भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून १ जानेवारी २०२५ पर्यंत तो पाळला जाईल. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.🙏

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती[महाराष्ट्रासाठी जागा :- 1,163] शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट :- 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 जानेवारी 2025 पूर्व परीक्षा :- फेब्रुवारी 2025 मुख्य परीक्षा :- मार्च/एप्रिल 2025 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24/ अधिकृत वेबसाईट :- https://bank.sbi/ ⚠️जाहिरात पहा 👇 https://t.me/Naukriupdate_Aurangabad/1555 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SBI* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

✅ आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन. ✅ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान
✅ आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन. ✅ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान

भारताचे माजी पंतप्रधान व श्रेष्ठ अर्थतज्ञ 'डॉ. मनमोहन सिंग' यांचे आज दुःखद निधन झाले.. डॉ. सिंग हे केवळ उत्तम पंतप्रधानच नव्ह
भारताचे माजी पंतप्रधान व श्रेष्ठ अर्थतज्ञ 'डॉ. मनमोहन सिंग' यांचे आज दुःखद निधन झाले.. डॉ. सिंग हे केवळ उत्तम पंतप्रधानच नव्हे, तर जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आणि एक शांत, पण प्रभावी नेता होते. त्यांच्या योगदानाची आठवण सर्व भारतीयांना कायम राहील. भावपुर्ण श्रद्धांजली.. 💐💐🙏

सुधारित आकृतीबंधानुसार Excise ची 52 पदे नवीन निर्माण झालेली आहेत. अगोदर ची रिक्त आणि नवीन पदे गृहित धरता संयुक्त गट-क मध्ये E
सुधारित आकृतीबंधानुसार Excise ची 52 पदे नवीन निर्माण झालेली आहेत. अगोदर ची रिक्त आणि नवीन पदे गृहित धरता संयुक्त गट-क मध्ये Excise 100 च्या आसपास जाण्यास हरकत नाही.

+1
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

+1
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,🥳 ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र 25 डिसेंबर ख्रिसमस डे ला उपलब्ध झाले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌Quality Material Always Comes To Be Late.मागील 3 महिन्यांच्या जम्बो सीरिज टीम च्या अथक परिश्रमानंतर आतापर्यंतची सर्वोत्तम 13 वी आवृत्ती मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥 🔶50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 🔺 50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️ दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून* 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 🚨मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔶प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 📍प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते. 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇 https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi 🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 7588568220

🔵 चालु घडामोडी महत्त्वाचा प्रश्न... ⭐️ संजय मल्होत्रा RBI चे खालील पैकी कितवे गव्हर्नर बनले आहेत ?
🔵 चालु घडामोडी महत्त्वाचा प्रश्न... ⭐️ संजय मल्होत्रा RBI चे खालील पैकी कितवे गव्हर्नर बनले आहेत ?

♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..
♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 उमेदवारांकरिता ठळक सूचना परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 उमेदवारांकरिता ठळक सूचना परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 उमेदवारांकरिता ठळक सूचना परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 उमेदवारांकरिता ठळक सूचना परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024