uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 376 підписників, посідаючи 4 550 місце в категорії Освіта та 9 712 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 376 підписників.

За останніми даними від 25 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -766, а за останні 24 години на -24, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 8.07%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 259 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 26 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 376
Підписники
-2424 години
-1537 днів
-76630 день
Архів дописів
Q : खालीलपैकी कोणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अ) अंजू राठी ब) राधिका मेनन क) निधी तिवारी ड) अनुश्री जैन उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A/community

Q : खालीलपैकी कोणाची देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? अ) अंजू राठी ब) राधिका मेनन क) रूपाली चाकणकर ड) अनुश्री जैन उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A/community

प्रश्न : खालीलपैकी कोणत्या संघटनेची वर्षे 2025 ची 'निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य' अशी थीम आहे? अ) संयुक्त राष्ट्र ब) जागतिक व्यापार संघटना क) जागतिक आरोग्य संघटना✅ ड) सार्क संघटना उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A/community Join Telegram Channel 👇 https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1

👉 'सॅम गिलियम अॅवार्ड' शीला गौडा यांना जाहीर joIN @aimsstudycenter
👉 'सॅम गिलियम अॅवार्ड' शीला गौडा यांना जाहीर joIN @aimsstudycenter

📰 सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे | Aims Study Center Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? (अ) सॅफ्रनिन (ब) आयोडीन ✅ (क) इसॉसिन (ड) मिथेलिन ब्लू Q :__ झाडाला कणखर आणि टणक बनवते? (अ) स्थूलकोन (ब) मूल ऊती (क) दृढकोण ऊती ✅ (ड) वायू ऊती Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? (अ) खाऱ्या पाण्यात राहणारे (ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते (क) प्रचलन न करणारे (ड) वरील सर्व बरोबर ✅ Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? (अ) गांडूळ (ब) लीच (जळू) (क) नेरीस (ड) वरील सर्व ✅ Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: (1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. (अ) मोलुस्का (ब) आर्थोपोडा ✅ (क) एकायनोडर्माटा (ड) सीलेंटेराटा Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? (अ) तारामासा (ब) सी- ककुंबर (क) सी-अर्चिन (ड) ऑफिऑथ्रिक्स (इ) वरील सर्व ✅ Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? (अ) लोहखनिज (ब) मॅंगनीज (क) कोळसा ✅ (ड) यापैकी नाही Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? (अ) लोह (ब) मॅंगनीज (क) तांबे (ड) अँल्युमिनियम ✅ Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? (अ) लोहखनिज ✅ (ब) मॅंगनीज (क) तांबे (ड) बॉक्साईट Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? (अ) सिलिका (ब) मॅंगनीज (क) लोहखनिज ✅ (ड) बॉक्साईट Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? (अ) मॅंगनीज (ब) लोहखनिज✅ (क) सिलिका (ड) बॉक्साईट उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते. Q : खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही? [ASO -2011] (अ) वारली (ब) गोंड (क) मल्हार कोळी (ड) कोरकू ✅ Join whatsapp channel 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

🌳 वनरक्षक TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. 🛑 वेळ - 60 मिनीटे 🛑 प्रश्नसंख्या - 120 👉 लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🌳 वनरक्षक TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. 🛑 वेळ - 60 मिनीटे 🛑 प्रश्नसंख्या - 120 👉 लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN

♦️अमेरिकेचे नागरिक रस्त्यावर... Join @aimsstudycenter
♦️अमेरिकेचे नागरिक रस्त्यावर... Join @aimsstudycenter

🥳🥳मराठी व्याकरणाचे गुरू,असंख्य प्रश्नांचा साठा. मोफत group -B आणि ग्रुप c साठी तसेच सर्व सरळसेवा साठी उपयुक्त चॅनेल💯✌️
🥳🥳मराठी व्याकरणाचे गुरू,असंख्य प्रश्नांचा साठा. मोफत group -B आणि ग्रुप c साठी तसेच सर्व सरळसेवा साठी उपयुक्त चॅनेल💯✌️

2025 थीम: निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य' Join @aimsstudycenter
2025 थीम: निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य' Join @aimsstudycenter

2025 थीम: निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य'

Q : कोणता दिवस "जागतिक आरोग्य दिन" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : 7 एप्रिल 1948 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली?
Anonymous voting

आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला. आयोगाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. जॉइन @aimsstudycenter
आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला.
आयोगाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता.
जॉइन @aimsstudycenter

देशात नवा वक्फ कायदा लागू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मंजुरी.
देशात नवा वक्फ कायदा लागू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मंजुरी.

📌राष्ट्रपती सही - 5 एप्रिल 2025 Join @aimsstudycenter

🚨 राज्यात 15 सप्टेंबरपासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.. ✅ पोलीस भरती अनलिमिटेड सर्व मोफत टेस्ट एकाच चॅनल वर उपलब्ध ✅ बापरे पोलीस भरती अनलिमिटेड टेस्ट मोफत लगेच जॉईन करते 🛑 स्पष्टीकरण सोबत एकदम फ्री 🛑 ◾️👇👇👇👇👇👇👇👇👇◾️

प्रश्नः अलिकडे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींने नवीन पांबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले हा रेल्वेपुल कोणत्या राज्यात स्थित आहे? अ) महाराष्ट्र ब) तामिळनाडू क) तेलंगणा ड) आसाम उत्तर पाहा 👇👇 उत्तर पाहा https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A/community