uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 533 підписників, посідаючи 4 564 місце в категорії Освіта та 9 897 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 533 підписників.

За останніми даними від 19 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -728, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.40%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 999 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 533
Підписники
-1324 години
-1417 днів
-72830 день
Архів дописів
०१) राष्ट्रीय संघ ( UN ) चा 193 वा सदस्य कोणता ? - दक्षिण सुदान. ०२) अहमदाबाद हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ? - साबरमती. ०३) विश्वनाथ आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बुद्धिबळ. ०४) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ? - बाबर. ०५) महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे ? - राजगड.

०१) सोनेरी तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे ? - ताग उत्पादन. ०२) मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - CSMT,मुंबई. ०३) 'गिरणा' नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - तापी. ०४) 'मृत्युंजय' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - शिवाजी सावंत. ०५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ? - त्र्यंबकेश्वर.

०१) शिक्षकांच्या व्यवसायीकरणावर कोणत्या समितीने भर दिला ? - चट्टोपाध्याय समिती. ०२) अयोघ्या हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ? - शरयू. ०३) पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बिलियर्ड्स. ०४) प्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ? - विजापूर. ०५) भारतीय इतिहासकारांना सर्वप्रथम रथ कुठल्या उत्खननात सापडला ? - सिनौली.

♦️#MPSC सचिव पदी सौरभ कटियार
♦️#MPSC सचिव पदी सौरभ कटियार

०१) NOIDA या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे ? - नवीन ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण. ०२) कटक हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ? - महानदी. ०३) दिपीका कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - तिरंदाजी. ०४) अफजलखानाचा वध कोणत्या किल्ल्यावर झाला ? - प्रतापगड. ०५) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? - छत्तीस.

*'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!*
*'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!*

🟡 राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
🟡 राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?

🔸केरळच्या धर्तीवर ‘एमपीएससी’मार्फत सरळसेवा भरती परीक्षा‘एमपीएससी’च्या सदस्यांची केरळ लोकसेवा आयोगाला भेट..
🔸केरळच्या धर्तीवर ‘एमपीएससी’मार्फत सरळसेवा भरती परीक्षा‘एमपीएससी’च्या सदस्यांची केरळ लोकसेवा आयोगाला भेट..

🟡 कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?
🟡 कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?

काही समस्थानिके आणि त्यांचे व्यवहारातील उपयोग.
काही समस्थानिके आणि त्यांचे व्यवहारातील उपयोग.

*पोलीस पाटील भरती जालना जिल्हा फॉर्म भरणे सुरू झाले आहे.* Apply Link : https://jalnapp.recruitonline.in 🪀 *नौकरी Free Update
*पोलीस पाटील भरती जालना जिल्हा फॉर्म भरणे सुरू झाले आहे.* Apply Link : https://jalnapp.recruitonline.in 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️ 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : विश्वास पाटील
♦️ 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : विश्वास पाटील

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.. * गुजरातचे राज्यपाल आहेत..
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.. * गुजरातचे राज्यपाल आहेत..

दिव्यांगांना नोकऱ्या देताना भेदभाव. सर्वोच्च न्यायालयाचे मत, सविधांबाबत देशव्यापी सर्वेक्षणाचे निर्देश.
दिव्यांगांना नोकऱ्या देताना भेदभाव. सर्वोच्च न्यायालयाचे मत, सविधांबाबत देशव्यापी सर्वेक्षणाचे निर्देश.

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?