uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 285 підписників, посідаючи 4 555 місце в категорії Освіта та 9 690 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 285 підписників.

За останніми даними від 28 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -771, а за останні 24 години на -42, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.16%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.12% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 4 093 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 256 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 6.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 29 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 285
Підписники
-4224 години
-2207 днів
-77130 день
Архів дописів
दोन उमेदवारांना समान गुण पडल्यावर निवड कशी करतात यात दिलं आहे.. Join @aimsstudycenter
दोन उमेदवारांना समान गुण पडल्यावर निवड कशी करतात यात दिलं आहे.. Join @aimsstudycenter

🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇 🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ? ✅जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न
🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇 🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ? ✅जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न

✅ 21 फेब्रुवारी ➡️ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ➡️ भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी आंतर
✅ 21 फेब्रुवारी ➡️ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ➡️ भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. तसेच भाषांचे जतन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करतो. Join @aimsstudycenter

या 25 हजार गुणवंत बेरोजगारांनी करायचे काय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी 2022 आणि 2023 मधील राजपत्रित व अराजपत्रित पद
या 25 हजार गुणवंत बेरोजगारांनी करायचे काय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी 2022 आणि 2023 मधील राजपत्रित व अराजपत्रित पदांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले राज्यभरातील 25 हाजारांवर तरुण-तरुणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. " मिळाली मंजुरी.... या नियुत्यांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली नव्हती. आता मुख्यमंत्र्यांनी या भरतीला मंजुरी दिली असून लवकरच नियुक्तीपत्र वाटप करण्यात येईल. -व्ही. राधा, अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या (वर्णनात्मक स्वरुपाच्या) Paper- II च्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेत सुधारणा Join @aimsstudycenter

🚂भारतीय रेल्वे Group D भरती.. फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे.. शेवटची तारीख 01/03/2025 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्त
🚂भारतीय रेल्वे Group D भरती.. फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे.. शेवटची तारीख 01/03/2025 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB

♦️98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य
♦️98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, उद्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी दु. 3 वा विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन पार पडणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहा! जॉइन @aimsstudycenter

✅VIMP QUESTION ▶️ रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनले आहेत?
✅VIMP QUESTION ▶️ रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनले आहेत?

जा.क्र. 047/2024 - पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 – अंतिम उत्तरतालिका

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र ग्रंथपाल,सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळ
Adivasi Vikas Vibhag Hall Ticket: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र ग्रंथपाल,सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ,कॅमेरामन कम प्राजेक्टर ऑपरेटर परीक्षा https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

जा.क्र. 414/2023 - महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join @aimsstudycenter

जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

BMC 3rd Response Sheet सूचनापत्र ✅ Join @aimsstudycenter

प्रश्न 3 : अलीकडे नुकताच 'ऑर्बिटल' (Orbital) या कांदबरीला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला असून ही कांदबरी कशावर आधारित आहे ?
Anonymous voting

बुकर पारितोषिकाची स्थापना : 1969 मध्ये, ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

प्रश्न 2 : अलीकडे नुकताच कोणत्या कांदबरीला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे ?
Anonymous voting

प्रश्न 2 : अलीकडे नुकताच कोणत्या कांदबरीला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे ?
Anonymous voting

प्रश्न 1 : जागतिक पर्यावरण संरक्षण निर्देशाकांच्या (ईपीआय) 2024 च्या आकडेवारीनुसार भारताचा 180 देशांमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous voting

कोणत्या लाकडाचा वापर केला : मॅग्नोलिया

*प्रश्न : जगातील पहिले लाकडी सॅटेलाईटचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे ?*
Anonymous voting