uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 538 підписників, посідаючи 4 567 місце в категорії Освіта та 9 920 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 538 підписників.

За останніми даними від 18 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -750, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.63%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.15% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 094 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 871 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 19 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 538
Підписники
-724 години
-1557 днів
-75030 день
Архів дописів
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव "पारपार" गाव खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? VIMP ✅
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव "पारपार" गाव खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? VIMP ✅

०१) भारतातील कापसाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - गुजरात. ०२) जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे ? - अल हरम मशीद.(मक्का,सौदी अरेबिया) ०३) सरल दोलकाचा दोलनकाल कशावर अवलंबून असतो ? - दोलकाची लांबी. ०४) 'बी' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - मुरलीधर नारायण गुप्ते. ०५) अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - नेमबाजी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते,त्यास काय म्हणतात ? - परिभ्रमण. ०२) उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ? - राज्यसभा. ०३) मुळा जलाशयाचे नाव काय आहे ? - ज्ञानेश्वर सागर. ०४) टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ? - सुमिदा. ०५) चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे ? - किचकदरा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 त्यासोबतच ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 त्यासोबतच ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025

०१) नागपूर व अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे ? - विदर्भ. ०२) गंगा नदीची सर्वांत मोठी उपनदी कोणती आहे ? - यमुना. ०३) माजरा जलाशयाचे नाव काय आहे ? - निजाम सागर. ०४) कोणत्या दिवशी संपूर्ण राज्यघटना तयार झाली ? - २६ नोव्हेंबर १९४९. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? - लोणारे.(रायगड) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

✔️ ऑपरेशन सागर बंधू 🔶दितवाह चक्रीवादळ 💠 श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताचे "ऑपरेशन सागर बंधू" सुरू.
✔️ ऑपरेशन सागर बंधू 🔶दितवाह चक्रीवादळ 💠 श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताचे "ऑपरेशन सागर बंधू" सुरू.

♦️आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणुक रद्दही होऊ शकते.
♦️आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणुक रद्दही होऊ शकते.

♦️आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल...
♦️आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल...

०१) वरसगाव जलाशयाचे नाव काय आहे ? - वीर बाजी पासलकर. ०२) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ? - मुंबई. ०३) भारताला कोणत्या वाऱ्यापासून जास्त पाऊस मिळतो ? - नैऋत्य वारे. ०४) भारतातील पहिला मूकपट कोणता आहे ? - राजा हरिश्चंद्र. ०५) भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते ? - जवाहरलाल नेहरू. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) विष्णूपुरी जलाशयाचे नाव काय आहे ? - शंकर सागर. ०२) कर्नाटक राज्याचे पारंपारिक नृत्य कोणते ? - यक्षगान. ०३) पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते ? - थायलंड. ०४) नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्घ आहे ? - मोर पक्षी. ०५) हंटर आयोगापुढे सार्वजनिक व मोफत शिक्षणाची मागणी कोणी केली ? - महात्मा जोतिबा फुले. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे ? - आळंदी. ०२) अहिल्याबाई होळकरांना घराण्यात काय म्हणून ओळखले जाई ? - तत्वज्ञानी राणी. ०३) पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - पुणे. ०४) कळसूबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? - अहिल्यानगर/अहमदनगर. ०५) 'शूद्र पूर्वी  कोण होते' या ग्रंथाचे लेखक कोण आहे ? - डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

Dear Candidate, For CEN - 08/2024 (RRB Level 01) examination, you are requested to visit the below link and login with the be
Dear Candidate, For CEN - 08/2024 (RRB Level 01) examination, you are requested to visit the below link and login with the below credentials to view your exam date & city intimation slip. Admit Card link👇👇👇 https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/96410/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) संत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे ? - मोझरी.(अमरा़वती) ०२) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ? - ५ जून. ०३) पन्हाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - कोल्हापूर. ०४) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सांगली. ०५) 'बुद्ध की कार्लमार्क्स' या ग्रंथाचे लेखक कोण आहे ? - डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉइन whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️बार्टीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल रखडला;विद्यार्थी अडचणीत..
♦️बार्टीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल रखडला;विद्यार्थी अडचणीत..

पुणे महानगरपालिका (PMC) परीक्षा 1 डिसेंबर ला
पुणे महानगरपालिका (PMC) परीक्षा 1 डिसेंबर ला

RRB Level-01 Group-D New Exam Date Out
RRB Level-01 Group-D New Exam Date Out

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसात नियुक्तीपत्र मुख्यमंत्र्याचे शासकीय विभागांना आदेश
परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसात नियुक्तीपत्र मुख्यमंत्र्याचे शासकीय विभागांना आदेश