uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 516 підписників, посідаючи 4 564 місце в категорії Освіта та 9 875 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 516 підписників.

За останніми даними від 20 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -712, а за останні 24 години на -17, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.99%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 833 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 516
Підписники
-1724 години
-1397 днів
-71230 день
Архів дописів
IAS मध्ये प्रवेशासाठी निकषात बदल. 2023 मध्ये 100 गुणांची IBPS मार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. Join @aimsstudycenter
IAS मध्ये प्रवेशासाठी निकषात बदल. 2023 मध्ये 100 गुणांची IBPS मार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. Join @aimsstudycenter

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

♦️PM मोदींच्या स्वागताला मालदीवचे अख्खे मंत्रिमंडळ हजर..
♦️PM मोदींच्या स्वागताला मालदीवचे अख्खे मंत्रिमंडळ हजर..

०१) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ? - त्र्यंबकेश्वर.(नाशिक) ०२) औरंगजेबाची कबर कोठे आहे ? - खुलताबाद.(छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद) ०३) भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात ? - केशव गंगाधर टिळक. ०४) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? - सोलापूर. ०५) जागतिक हवामान दिवस कधी साजरा केला जातो ? - २३ मार्च.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 एकूण अर्ज :- 2,12,457 🟢 उपस्थिती :- 1,47, 287 ⭕️ अनुपस्थिती - 65,170 MPSC च्
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 एकूण अर्ज :- 2,12,457 🟢 उपस्थिती :- 1,47, 287 ⭕️ अनुपस्थिती - 65,170 MPSC च्या इतिहासात प्रथमच जास्त अनुपस्थिती दिसत आहे.

✅100% विचारला जाणारा प्रश्न 👇 माहिती नसल्यास माहिती करून घ्या.👇 ✍️वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाज सुधारक कोण होते ❓ 🔰जॉइन करा:- पोलीस भरती MCQ 👇

♦️ भारत🤝ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार.
♦️ भारत🤝ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार.

♦️छत्रपती संभाजीनगरमधून उघड 10 वर्षांचा घोटाळा झालाय. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती मिळतेय.-
♦️छत्रपती संभाजीनगरमधून उघड 10 वर्षांचा घोटाळा झालाय. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती मिळतेय.-

♦️2024 जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत 105 व्या स्थानी...
♦️2024 जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत 105 व्या स्थानी...

PSI - 55 नवीन पदे तयार झाली आहेत
PSI - 55 नवीन पदे तयार झाली आहेत

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार गडकरींना जाहीर
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार गडकरींना जाहीर

०१) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ? - ब्ल्यू मॉरमॉन. ०२) जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ? - स्कर्व्ही. ०३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ? - मोर. ०४) मार्गागोवा बंदर कोणत्या राज्यात आहे ? - गोवा. ०५) 'अनहँपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - लाला लजपतराय.

०१) तिलारी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - कोल्हापूर. ०२) जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ? - मुडदूस. ०३) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? - वाघ. ०४) कोचिन बंदर कोणत्या राज्यात आहे ? - केरळ. ०५) 'डिस्कव्हरी आँफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - जवाहरलाल नेहरू.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

♦️८ वा वेतन आयोग लांबणीवर?
♦️८ वा वेतन आयोग लांबणीवर?

नवी मुंबई महापालिका NMCC सरळसेवा पदभरती 2025 - ऑनलाईन पेपरमधील प्रश्नांच्या आक्षेपाबाबत तसेच निकालाची अंदाजे तारीख जाहीर..
नवी मुंबई महापालिका NMCC सरळसेवा पदभरती 2025 - ऑनलाईन पेपरमधील प्रश्नांच्या आक्षेपाबाबत तसेच निकालाची अंदाजे तारीख जाहीर..

०१) 'येलदरी' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - हिंगोली. ०२) 'जीवनसत्व अ' चे शास्त्रीय नाव काय आहे ? - रेटीनॉल. ०३) भारतातील सर्वांधिक साक्षर राज्य कोणते आहे ? - केरळ. ०४) 'पँरादीप बंदर' कोणत्या राज्यात आहे ? - ओडिसा. ०५) 'अनटचेबल इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - महर्षि वि.रा.शिंदे.

💥 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला.👆👆
💥 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला.👆👆

Aims Study Center (स्पर्धा मंच) - Статистика та аналітика Telegram каналу @aimsstudycenter