uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 39 914 підписників, посідаючи 4 612 місце в категорії Освіта та 9 798 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 39 914 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -770, а за останні 24 години на -25, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 8.60%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.43% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 435 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 972 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 7.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

39 914
Підписники
-2524 години
-1977 днів
-77030 день
Архів дописів
. 🔴 📹👇 Live Now👇📹 🔴 📬 बृहन्मुंबई अधिनियम कायदा,1888 🆕 प्रकरण : - 02 🛎 महानगर पालिका रचना 🪪 कार्य व महत्त्वाच्या समि
.        🔴 📹👇 Live Now👇📹 🔴 📬 बृहन्मुंबई अधिनियम कायदा,1888 🆕 प्रकरण : - 02 🛎 महानगर पालिका रचना 🪪 कार्य व महत्त्वाच्या समित्या 😇 तयारी 100 गुणांची 📚 Study Plan & नियोजन 🎙 मार्गदर्शक :- उत्तम गोरे सर 📹 अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा 🔴👇YouTube Link Live Now👇 🔴 https://www.youtube.com/live/PCoFzJEoQnA?si=GsEDSXbcs5Fn9y01 https://www.youtube.com/live/PCoFzJEoQnA?si=GsEDSXbcs5Fn9y01 😍 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

♦️ऑस्कर साठी भारतातर्फे लापता लेडीज.. Join @एम्सस्तुडिसंटर
♦️ऑस्कर साठी भारतातर्फे लापता लेडीज.. Join @एम्सस्तुडिसंटर

लोहगाव विमानतळाला तुकोबांचे नाव
लोहगाव विमानतळाला तुकोबांचे नाव

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. https://mpsconline.gov.in/cand
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. https://mpsconline.gov.in/candidate/login

🔰 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 📟 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔗 WhatsApp Link 🔗 ⚜ https://whatsapp.com/cha
🔰 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 📟 नंबर कोणालाच दिसणार नाही       🔗 WhatsApp Link  🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32thttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

टीईटी उत्तीर्ण होण्यास पाच वर्षांची मुदत Join @aimsstudycenter
टीईटी उत्तीर्ण होण्यास पाच वर्षांची मुदत Join @aimsstudycenter

♦️SIAC List for Qualify Candidates.

♦️राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर
♦️राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर

लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

आर अश्विननं कसोटी इतिहासात सर्वाधिक फाइव्ह विकेट हॉल घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्नची बरोबरी केली आहे 👍
आर अश्विननं कसोटी इतिहासात सर्वाधिक फाइव्ह विकेट हॉल घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्नची बरोबरी केली आहे 👍

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024

👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :-
👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :- 39481 जागा *Order of priority* 👇👇 BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 ✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 10 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://ssc.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. 10th Markmemo 5. Highest Qualifiation(लागू असेल तर ) 6. Photo & sign ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🎯COMBINE 2025🎯 🔥🔥NEW BATCH🔥🔥 🎯MPSC गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा 🎯 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 📲 आधी डेमो लेक्चर पहा ... मगच ADMISSION करा 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 या संपूर्ण आठवड्यातील लेक्चर्स द इन्फिनिटी अकॅडमी च्या youtube चॅनेल वर पाहता येणार आहेत.. आजचे लेक्चर पाहण्यासाठी 04 वाजता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा .. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtube.com/live/ffR1S91yYFI?feature=share https://youtube.com/live/ffR1S91yYFI?feature=share 📞. संपर्क: 9370423472 📩💬whatsapp :- http://wa.me/+919370423472?text=Combine_Batch

🔴🔴📚📚👇👇 📚📚🔴🔴
🔴🔴📚📚👇👇 📚📚🔴🔴

. 🔴 📹👇 Live Now👇📹 🔴 📬 अन्न व औषध प्रशासन विभाग महाभरती 2024 🆕 जाहिरात प्रसिद्ध - 2024 🛎 अभ्यासक्रम - विश्लेषण 🪪 पात
.        🔴 📹👇 Live Now👇📹 🔴 📬 अन्न व औषध प्रशासन विभाग महाभरती 2024 🆕 जाहिरात प्रसिद्ध - 2024 🛎 अभ्यासक्रम - विश्लेषण 🪪 पात्रता काय / पगार किती ? 😇 परीक्षा पद्धत - जाणून घ्या ? 🤷 अंदाजित Exam कधी होईल ? 📚 अन्न व औषध प्रशासन विभाग Study Plan & नियोजन 🎙 मार्गदर्शक :- उत्तम गोरे सर 📹 अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा 🔴👇YouTube Link Live Now👇 🔴 https://youtube.com/live/5LC0TA8eFTI?feature=share https://youtube.com/live/5LC0TA8eFTI?feature=share 😍 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

+1
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात 2024 प्रसिद्ध.. परीक्षा TCS घेणार अर्ज लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🔰 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 📟 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔗 WhatsApp Link 🔗 ⚜ https://whatsapp.com/cha
🔰 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 📟 नंबर कोणालाच दिसणार नाही       🔗 WhatsApp Link  🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32thttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 👉 23 सप्टेंबर 2024 🔖  प्रश्न.1) महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - भरत गोगावले 🔖 प्रश्न.2) कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे? उत्तर - महाराष्ट्र 🔖  प्रश्न.3) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? उत्तर - अनुराग गर्ग 🔖  प्रश्न.4) महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (महारेरा) च्या अध्यक्ष पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे ? उत्तर - मनोज सौनिक 🔖  प्रश्न.5) प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषीत करण्यात आलेली विवाद से विश्वास २.० योजना देशात कधीपासून अमलात येणार आहे ? उत्तर - १ ऑक्टोंबर २०२४ 🔖  प्रश्न.6) जागतिक सहकारी परिषद २५ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.7) नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला आहे ? उत्तर - जसप्रीत बुमराह 🔖  प्रश्न.8) १४ वी हॉकी इंडिया जूनियर पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ? उत्तर - पंजाब 🔖 प्रश्न.9) कुष्टरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ? उत्तर - जॉर्डन 🔖 प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर - 21 सप्टेंबर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━