uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 39 881 підписників, посідаючи 4 621 місце в категорії Освіта та 9 806 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 39 881 підписників.

За останніми даними від 12 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -772, а за останні 24 години на -29, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 8.94%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.44% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 569 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 972 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 7.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 13 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

39 881
Підписники
-2924 години
-1897 днів
-77230 день
Архів дописів
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🔰 काही महत्वाच्या योजना लक्षात ठेवा👇👇 ◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना : ओडीसा ◾️मुख्यमंत्री कृषक मित्र योजना : मध्य प्रदेश ◾️मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना : छत्तीसगढ़ ◾️मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना : बिहार ◾️मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना : आसाम ◾️युवा मितान परिवहन योजना : छत्तीसगढ़ ◾️अबुआ बीर दिशोम योजना : झारखण्ड ◾️SHRESSTHA योजना :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ◾️मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम : महाराष्ट्र ◾️लाडली बहना योजना : मध्यप्रदेश ◾️लेक लाडकी योजना : महाराष्ट्र ◾️ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना : हिमाचल प्रदेश ◾️लाडकी बहीण योजना : महाराष्ट्रसंकलन : चालु घडामोडी २०२४. ❣❣❣❣❣❣❣❣❣

*पोस्ट ऑफिस भरती 2024 ची 2nd लिस्ट लागली आहे खाली लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा* 👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

▶️ राज्यघटना नवीन बॅच सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात ✔️संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य ) 📱मोफत कार्यशाळा - 20
▶️ राज्यघटना नवीन बॅच सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात ✔️संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य ) 📱मोफत कार्यशाळा - 20 सप्टेंबर सकाळी 11 ते 1 📱बॅच सुरुवात - 21 सप्टेंबर सकाळी 11 ते 1 (OFFLINE/ONLINE CLASSES ) 📱कालावधी -80 दिवस 📱आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार 📱प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट ) 📱महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल. 🌹विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध 📱App link----📱 https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral 📱YouTube link---- https://youtu.be/Q6WGakQyi2E 📱Telegram- perainstitutepune ☎️Ph-9004611932 / 9209230915

💠(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 🔗Online अर्ज लिंक👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/2024/09/maha-
💠(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 🔗Online अर्ज लिंक👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/2024/09/maha-tet-.html ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Yojanadoot* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

⚠️ *आजची शेवटची तारीख आहे , ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* ♦️ मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदतवाढ.. ⚠️ *अ
⚠️ *आजची शेवटची तारीख आहे , ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* ♦️ मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदतवाढ.. ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख * :- 17 सप्टेंबर 2024 *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://www.mahayojanadoot.org/ *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Graduation Markmemo 5. Apply District ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Yojanadoot* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

आठव्या 'इंडिया वॉटर वीक' ला आजपासून होणार सुरुवात. ♦️भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार.
आठव्या 'इंडिया वॉटर वीक' ला आजपासून होणार सुरुवात. ♦️भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार. ♦️चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 40 देशांतील 200 परदेशी प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी.

♦️आचारसंहितेपूर्वी परीक्षा तारखा जाहीर करा.. 👉 राज्यसेवा आणि गट ब , क परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात..
♦️आचारसंहितेपूर्वी परीक्षा तारखा जाहीर करा.. 👉 राज्यसेवा आणि गट ब , क परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात..

🏡 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ? खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️ ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pun
🏡 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ? खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️ ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental

ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचे पडघम ❗️ 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मतदान होण्याचा अंदाज 2 टप्प्यात होणार निवडणूक
ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचे पडघम ❗️ 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मतदान होण्याचा अंदाज 2 टप्प्यात होणार निवडणूक

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007

वंदे भारत मेट्रोच नावं बदलेले आहे. नवीन नावं नमो भारत रॅपिड रेल
वंदे भारत मेट्रोच नावं बदलेले आहे. नवीन नावं नमो भारत रॅपिड रेल

जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - चाळणी परीक्षेकरिता सहायक व/आणि भरपाई वेळेसं
जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - चाळणी परीक्षेकरिता सहायक व/आणि भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:25 सप्टें. 2024

विद्याथ्यांनी स्वतः तपासावे. बालिश बुद्धीच्या लोकांच्या नादी लागू नये. ज्यांची तोंड दाखवायची लायकी नाही. त्याच्यावर काय विश्वास ठेवणार??

पोलीस भरतीसाठी - 44,000 घेऊ की 46,000? 🚘 यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. 👉 कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा. 👉 आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा. कोणताही क्वेश्चन पेपर तपासा.. 👉 पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा. 👉 कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे 👉 कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा ❤️❤️ आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं 🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका 🚘 जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या 🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका🙏 🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️ 🚘🚘 गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" - 🙏 PSI पदी निवडलेले आणि PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch 🚘 App -https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app - तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)

44,000+ sample pdf 1300 pages.pdf18.09 MB

पोलीस भरतीसाठी - 44,000 घेऊ की 46,000?? 🚘 यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. 👉 कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा.
पोलीस भरतीसाठी - 44,000 घेऊ की 46,000?? 🚘 यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. 👉 कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा. 👉 आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा. कोणताही क्वेश्चन पेपर तपासा.. 👉 पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा. 👉 कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे 👉 कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा ❤️❤️ आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं 🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका 🚘 जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या 🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका🙏 🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️ 🚘🚘 गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" - 🙏 PSI पदी निवडलेले आणि PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch 🚘 App -https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app -तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)

जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ यांचे त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशन तर्फे होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC  मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय - राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इतिहास व भूगोल #mpsc2025 #mpscexam #mpscoptional #dc #mpscpune #mpscgeography