uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 878
Підписники
-224 години
-187 днів
-8730 день
Архів дописів
3) योग्य विधान ओळखा . अ) बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे हा होता . ब) बाँम्बे असोसिएशन चा उद्देश हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्याची दखल घेणे हा होता .
Anonymous voting

2) अयोग्य विधाने ओळखा . अ) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापणा बाबासाहेब आंबेडकर यांनी केली . ब) लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापणेत रामराव देशमुख यांचा सहभाग नव्हता .
Anonymous voting

1) योग्य विधाने ओळखा . अ) नाना फडणीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दुत म्हणजेच संत ल्यूबीन होय ब) काशिनाथ वैदय यांचा कोल्हापुर संस्थानाशी संबंध होता .
Anonymous voting

25) हिंदी अर्थशास्त्राचे जनक , सनदशीर राजकारणाचे जनक तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते .
Anonymous voting

23) खालीलपैकी कोणावर टीका करताना जहालवादी गट त्यांना ' मृदू उदारवादी' म्हणत तर ब्रिटीश सरकार त्यांना जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे ' छुपे राजद्रोही' म्हणत .
Anonymous voting

22) खालीलपैकी कोणाच्या ' स्वराज्य' या साप्ताहिकेतून महात्मा गांधींच्या अरुहकारितेच्या चळवळीचा पुरस्कार केला गेला .
Anonymous voting

21) योग्य जोडी ओळखा अ) रमाबाई असोसियेशन : अंधांसाठी पहिली शाळा ब) मुक्ती सदन : खिश्चन धर्माचा प्रसार .
Anonymous voting

20) पंडिता रमाबाई यांनी ....... अ) अंधांसाठी पहिली शाळा ' बातमी सदन' ची सुरुवात केली. ब) अनाथ मुलांसाठी ' कृपा सदन' ची स्थापना केली
Anonymous voting

19) विष्णुदास भावे यांच्या बद्दल सत्य विधाने ओळखा . अ) सीतास्वयंवर नाटकाचे रचियते . ब) ' मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून त्यांना ओळखले जाते
Anonymous voting

18) खालील पैकी कोणत्या वसतिगृहाची स्थापणा राजर्षी शाहू महाराज यांनी केली . अ) नामदेव बोर्डिंग ब) मुस्लीम बोर्डिंग क) पांचाळ ब्राम्हण वसतीगृह ड) वीरशैव लिंगायत बोर्डिंग
Anonymous voting

17) 1918 रोजी मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेत भारतातील 300 व्यक्तींनी एक जाहीरनामा तयार केला होता . त्यावर ' मी वैयक्तिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही' या हमीपत्रावर सही करायची होती . पण....... यांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही .
Anonymous voting

16) समता संघाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी ' मानवी समता' वृत्तपत्र कोणाकडून चालविले गेले होते .
Anonymous voting

15) कालानुक्रमे मांडणी करा अ) निष्काम कर्म मठ ब) महिला विद्यापीठाची स्थापना क) अनाथ बालिकाआश्रम ड) महिला आश्रम
Anonymous voting

14) अ) मुलांन एवढा मुलींना ही शिक्षण ब) शहण्याचा मूर्खपणा क) स्त्रियांना वरीलप्रतीचे शिक्षण दयावे की नको? वरील लेख कोणा कडून लिहले गेले होते
Anonymous voting

13) अ) "मराठी भाषेची संप्रतची परिस्थिती" हा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मासिकातील पहिला लेख म.गो.रानडे यांनी लिहला होता. ब) विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी "न्यू इंग्लिश स्कूल" ची स्थापना टिळक व कर्जन याच्या सहकार्य ने केली वरील पैकी अचूक विधान ओळखा
Anonymous voting

12) महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणाकडून मिळाली.
Anonymous voting

11) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ........रोजी केली
Anonymous voting

10) कुष्ठरोगावरील औषधांच्या शोधामुळे खालील पैकी कोणाला ध्वनवतरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous voting

9) गोपाळ हरी देशमुख याच्याबद्दल अ) त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात ब) चालत बोलत इतिहास म्हणून उल्लेख केला जातो क) त्यांना आद्य सुधारक व आद्य प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते वरील पैकी कोणती विधाने असत्य आहेत
Anonymous voting

8) सार्वजनिक जागी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव मुंबई कायदेमंडळात कोणी मांडला? व तो पारित ही झाला.
Anonymous voting