uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 891
Підписники
Немає даних24 години
-257 днів
-8230 день
Архів дописів
जगाभोवती एकट्याने उड्डाण करणारा सर्वात तरुण पायलट मॅक रदरफोर्ड कोणत्या देशाचा नागरीक आहे?
Anonymous voting

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेले चित्ते विशेष Cargo Flight Boing 717 ने आणण्यात आले या flight च्या समोरील भागावर कशाचे चित्र काढण्यात आले होते?
Anonymous voting

राणी एलिझाबेथ द्वितीय मृत्यूनंतर खालीलपैकी कोण-कोणते Code Word वापरण्यात आले? अ) Operation Unicorn ब) London Bridge Falling क) Operation London Bridge ड) Operation Golden Orb
Anonymous voting

इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजनेबाबत खालील विधानांमधील अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य संास्कृतीक पुरस्कार जाहीर केले.2020-21 साठीचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि तमाशासम्राज्ञी विठाबाइ नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार अनुक्रमे कोणाला मिळाले?
Anonymous voting

🎯Combined Group B and C PYQ Analysis Batch ( Live Audio + Recording ) 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks 🎯समाविष्ट पेपर्स :- गट ब - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट ब - 2019 आणि 2020 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. गट क - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट क - 2018 आणि 2019 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. 🎯 Fees - 250 रुपये . 🎯 Payment - 9011112026                      (Rahul Madane) 🎯 Screen shot - @MRahulkumar 🎯 Batch Starts From : 1 एप्रिल 2023 🎯 Note - Admissions Limited घेतले जातील कारण जेव्हा Paper Discuss करायचा आहे त्यावेळेस प्रत्येकाच्या logic वर काम करावे लागेल.जास्त admissions झाले तर मला प्रत्येकाला न्याय देणे थोड अवघड होइल त्यामुळे लवकरात लवकर admission घेउन ठेवा. 🎯जे admission घेणार आहेत त्यांच्यासाठी :- Set A असलेले सर्व paper गट ब आणि क साठीचे (2018 ते 2022 पर्यंतचे) hardcopy xerox करुन ठेवा... एका page वर 2 घेतले तरी चालेल.आपल्याला प्रत्येक प्रश्न कोणत्या logic नुसार solve होतो आहे हे लिहुन ठेवायचे आहे.

Tweet करा 👆
Tweet करा 👆

अभिजित सेन या अर्थतज्ञाचे ऑगस्ट 2022 मध्ये निधन झाले त्यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

अनुवादासाठीचे साहित्य अकादमी पुरस्कार 2021 हे 2022 मध्ये जाहीर करण्यात आले त्यामध्ये "एका पानाची कहाणी" या वी.स.खांडेकरांच्या आत्मचरित्राला कोणत्या भाषेचा पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous voting

SMILE 75 प्रकल्प काय आहे?
Anonymous voting

जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक माणसाला प्रत्येक दिवसाला किति लिटर पाणी पुरवण्यात येणार आहे?
Anonymous voting

Real time blue merg Index नुसार आशियातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे?
Anonymous voting

प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील....... व्यक्ती ठरला आहे?
Anonymous voting

लाल सलाम हे चर्चेतील पुस्तक कोणाचे आहे?
Anonymous voting

भारतात चित्याना मा पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2022 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले तो पंतप्रधानांचा कितवा वाढदिवस होता?
Anonymous voting

भारतात आणलेले 8 चित्ते........ आहेत.
Anonymous voting

भारतातील पहिले रात्रीचे आकाश अभयारण्य कुठे उभारले जाणार आहे?
Anonymous voting

6905.pdf0.94 KB

कुकरेल वनक्षेत्रात भारतातील पहिली नाइट सफारी सुरु करण्यात आली हे वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 2022 मध्ये निधन झाले त्या ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ विराजमान होत्या तो सर्वाधिक काळ म्हणजे?
Anonymous voting