uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 942
Підписники
-424 години
-157 днів
-6130 день
Архів дописів
PDPT - 2024 Prelims Daily Plan & Test 🎯Batch कोणासाठी?? ज्यांना स्वत चा Plan follow होत नाही , ज्यांना परीक्षेच्या आधी भिती
PDPT - 2024 Prelims Daily Plan & Test 🎯Batch कोणासाठी??    ज्यांना स्वत चा Plan follow होत नाही , ज्यांना परीक्षेच्या आधी भिती वाटायला लागते , ज्यांना Prelims ची भिती वाटते , अजुन एकदाही राज्यसेवा पूर्व Cleared केलेली नाही , मागच्या वर्षी cleared केली परंतु आता भिती वाटत आहे , ज्यांना 2024 पुर्व परीक्षा Clear करायचीच आहे , जे गावाकडे राहुन अभ्यास करतात , ज्यांकडे Discussion साठी Group नाही अशा सर्वांसाठीच म्हणजे ज्यांना कोणत्याही परिस्थितीत यावेळेस Mains द्यायचीच आहे त्यांना PDPT Beneficial असेल. 🎯 Details 👇👇 https://t.me/missioncombined/9758 🎯 Admission Details :- @MRahulkumar Gpay / Bhim / Ppay / UPI - 9011112026 🎯 FEES :- 800 रुपये (Old Students साठी 15% Off असेल) Join us @MissionCombined

Repost from N/a
22) मुख्यमंत्र्यांसहित मंत्रीमंडळ सदस्य संख्या विधानसभेच्या एकुण सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त 15 % पेक्षा जास्त असू नये तर कमीत कमी संख्या.......... पेक्षा कमी असू नये.
Anonymous voting

Repost from N/a
19) घटनेच्या भाग....... मधील कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत.
Anonymous voting

Repost from N/a
15) लोकसभा सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीची तारीख कोण ठरवते योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
10) मा.जवाहरलाल नेहरू आणि मा.लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर राष्ट्रपतींनी कोणाला हंगामी पंतप्रधान म्हणून नेमले होते?
Anonymous voting

Repost from N/a
6) जुलै 2023 मध्ये मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?
Anonymous voting

Repost from N/a
3) महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाचवेळेस 2 उपमुख्यमंत्री सध्या आहेत . मा अजितदादा पवार यांनी कितव्या वेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ जुलै 2023 मध्ये घेतली आहे ?
Anonymous voting

Repost from N/a
1) 23 वी SCO शिखर परिषद 2023 जुलै 2023 मध्ये नवी दिल्लीमध्ये पार पडली. 2023 या वर्षीचे अध्यक्षपद भारताकडे होते , या परिषदेत कोणत्या देशाला SCO चा 9 वा सदस्य म्हणुन मान्यता देण्यात आली ?
Anonymous voting

हेच PDPT Batch मधुन अपेक्षित होते आणि ते साध्य होताना दिसत आहे 😍❤️🔥 For Admission @MRahulkumar
हेच PDPT Batch मधुन अपेक्षित होते आणि ते साध्य होताना दिसत आहे 😍❤️🔥 For Admission @MRahulkumar

🔴 For Admission @MRahulkumar

Repost from N/a
30) साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे?
Anonymous voting

Repost from N/a
29) विशाखा विश्वनाथ यांच्या बाबत अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
28) 2021 या वर्षीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर जुन 2023 मध्ये करण्यात आला तो संास्कृतिक मंत्रालयाने खालीलपैकी कोणाला दिला?
Anonymous voting

Repost from N/a
27) शाश्वत शेतीसाठी पोषण आधारीत , जैव खते वापरण्यास प्रोत्साहन देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous voting

Repost from N/a
26) 2023-24 ते 2027-28 कालावधीसाठी उर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान त्वरीत ओळखणे आणि त्यांना भारतामधे तसेच भारताबाहेर तैनात करण्यासाठी राबविलेले मिशन कोणते आहे?
Anonymous voting

Repost from N/a
4 जुन 2023 रोजी सुलोचना लाटकर यांचे निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous voting

Repost from N/a
24) 2 जुन 2023 पासुन 5 वर्षांच्या कालावधीसाठी अजय बंगा यांची ..........अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Anonymous voting

Repost from N/a
Current June 2023 👇👇

Repost from N/a
23) विधानपरिषदेच्या एकुण सदस्यसंख्येच्या......... सदस्यांची राज्यपाल साहित्य , विज्ञान , कला , सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींमधुन नामनिर्देशन करतात.
Anonymous voting

Repost from N/a
22) सामान्यत: प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो परंतु 7 वी घटनादुरुस्ती अधिनियम......... अन्वये 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणुन नियुक्त करणे शक्य झाले आहे.
Anonymous voting