MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 878
Підписники
Немає даних24 години
-227 днів
-8430 день
Архів дописів
8 877
उद्या reporting आहे, उद्या संध्याकाळ पासून कोर्स सुरू होईल ज्यांनी अजून registration केलं नसेल ते खालील नंबर वर contact करू शकता...🙏🙏
8 877
राज्यसेवा मुख्य आजचे निबंध : 👇
मराठी :
१. नवे शिक्षण धोरण.
२. प्रदूषणाचा भस्मासुर आणि जीवन मूल्यांचा ह्रास.
English :
1. Save Water Save Life.
2. Unity is Strength.
8 877
राज्यसेवा मुख्य आजचे निबंध :
१. नवे शिक्षण धोरण
२. प्रदूषणाचा भस्मासुर आणि जीवन मूल्यांचा rass..
English
1. Save water Save Life
2.Unity in Strength
8 877
Check List 👇👇
1) Admit Card , Pen
2) Aadhar or pan id zerox
3) पाणी
4) खाण्यासाठी काहीतरी हलकं - फुलकं (fruits, tiffin etc)
5) Energy साठी - Glucose किंवा Cadbury etc
6) ज्यांना रोज काहीतरी medicine घ्यावं लागतं ते सुद्धा सोबत ठेवा
7) Exam centre वर जायला Two wheeler पेक्षा Auto prefer करा .
तुमचा अभ्यास झालेला आहे, जे काही होईल ते सर्व चांगलच होणार आहे , best होणार, शांत चित्ताने paper द्या, सुरुवातीपासूनच speed पकडा..🙏🙏
Join @Mpscdecoded
8 877
BATCH - 2 ☝️☝️
Republic Day Special Offer
Combined 74 Days Plan
1 फेब्रुवारी ला सुरू होईल..
Contact - @akkij50
