MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 874
Підписники
-224 години
-167 днів
-8630 день
Архів дописів
8 874
मनात मी खंत घेऊन चालतो
प्रश्न मी ज्वलंत घेऊन चालतो
थकलो जरी पण हरलो नाही
आशा मी अनंत घेऊन चालतो
भारत (हिमांशू)
8 874
If the heaviness is weighing down on you, know that it’s OK if you don’t feel hopeful. It’s OK to be scared, upset, or sad. You are not alone for any of it.”
8 874
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :
✍ Fact sheets/Short notes
आणि Audio Recordings ✍
Admissions Open
Contact - @Sudarshanjaybhay
8 874
Advt No 062/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021 - Paper 2 Industry Inspector - Provisional Selection List🔥🔥🔥
8 874
GS 4 च्या 29 Tricks :
https://t.me/c/1601427538/54
GS 1 च्या 28 Tricks :
https://t.me/c/1601427538/136
GS 3 च्या 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/246
GS 2 - 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/342
Marathi English Tricks:
https://t.me/c/1601427538/409
Contact for admissions: @Mrahulkumar
8 874
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..
आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇
Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
8 874
Expected Facts ला प्रवेश घेणाऱ्या students ना आपण राज्यसेवा Mains (RMCT) च्या 10 Test (pdf) Free of cost देत आहोत 🙏🙏
