uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 896
Підписники
-624 години
-277 днів
-8330 день
Архів дописів
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण जनतेसाठी राबविण्यात येणारे " ग्राम राजस्व अभियान " कोठून सुरु करण्यात येणार आहे?
Anonymous voting

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचे दैनंदिन प्रश्न निकालात काढणे , तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख , पारदर्शक , कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राजस्व अभियान कधी राबविण्यात येणार आहे?
Anonymous voting

2023-24 या केंद्रिय अर्थसंकल्पामध्ये युवा वर्गाला काय संबोधण्यात आले?
Anonymous voting

23 जानेवारी 2023 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला.या अभियानाचे मुक्त प्रवर्तक म्हणुन कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous voting

भारत पर्व 2023 कधी आयोजित करण्यात आले होते?
Anonymous voting

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत. @mpscdecoded

जा.क्र.21/2022 सहायक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ ची सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6956 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6957

जा.क्र.107/2021, 18/2022, 19/2022 करीता दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयीसवलती उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6955

सानिया मिर्झा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये प्रोफेशनल टेनिस मधुन निवृत्ती घेतली त्यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत? अ) अर्जुन पुरस्कार ब) मेजर ध्यानछंद खेलरत्न पुरस्कार क) पद्मश्री ड) पद्मभूषण
Anonymous voting

2023-24 साठी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प म्हणुन संबोधित करण्यात आले.अमृत काळ असणारा योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

.............येथील 21 अज्ञात बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत.
Anonymous voting

फिफा विश्वचषक 2022 , 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 रोजी कतार येथे आयोजित करण्यात आले.फिफा विश्वचषक बाबत खालील विधानांमधील योग्य विधान / विधाने निवडा.
Anonymous voting

ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या शिक्षिका.......... यांना माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान अध्यापनातील उत्कृष्ठतेसाठी 2022 चा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान पुरस्कार मिळाला.
Anonymous voting

जगातील सर्वात मोठा जमिन व झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम असणारे जगा(JAGA) मिशन कोणत्या राज्याने सुरु केले आहे?
Anonymous voting

2022 मध्ये PETA इंडियाची Person Of The Year हा किताब कोणाला देण्यात आला?
Anonymous voting

108 वी भारतीय विज्ञान कॉग्रेस परिषद नागपुर इथे आयोजित करण्यात आली होती.109 वी भारतीय विज्ञान कॉग्रेस परिषद कुठे प्रयोजित आहे?
Anonymous voting

जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या तृतीयपंथी उमेदवाराचा विजय झाला आणि दिल्ली महानगरपालिकेतील त्या पहिल्या तृतीयपंथी नगरसेवक ठरल्या आहेत त्यांचे नाव काय आहे?
Anonymous voting

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6950

जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6949