MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 874
Підписники
-224 години
-167 днів
-8630 день
Архів дописів
8 871
खालीलपैकी कशाला इग्लंडच्या इतिहासातील पामस्टर्न युगाची निर्मिती म्हणतात.
8 871
कॉर्नवालिस संहितेनुसार..
अ) मुन्सिफ न्यायालयांमध्ये भारतीय न्यायाधीश होते व 50रु पर्यंतचे खटले असत.
ब) रजिस्ट्रार न्यायालयांमध्ये भारतीय न्यायाधीश होते व 200रु पर्यंतचे खटले असत.
क) रजिस्ट्रार न्यायालयांमध्ये युरोपियन न्यायाधीश होते व 200रु पर्यंतचे खटले असत.
According to the Cornwallis Code.
A) Munsif courts had Indian judges and cases up to Rs.
B) The Registrar had Indian judges in the courts and there were cases up to Rs.200.
C) The Registrar was a European judge in the courts and there were cases up to Rs.200.
8 871
पुढील वैशिष्टे कोणत्या पद्धतीची आहेत?
a) ही पद्धत गंगा यमुना दोआब, वायव्य प्रांत मध्ये लागू करण्यात आली.
b) शेतसारा वसूल करणाऱ्या प्रमुखाला लंबरदार म्हणले जाई.
c) शेतसारा निश्र्चित करताना जमिनीची प्रत, उत्पादनक्षमता, पिकाचा प्रकार व पिकाची किंमत गृहीत धरली जाई.
What are the following features?
a) This method was implemented in Ganga Yamuna Doab, Northwest Territories.
b) The head of the farm recovery was called Lambardar.
c) Land copy, productivity, type of crop and price of crop were taken into consideration while determining the farm.
8 871
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :
✍ Fact sheets/Short notes
आणि Audio Recordings ✍
Admissions Open
Contact - @Sudarshanjaybhay
8 871
खालील संस्थांचा काळानुसार क्रम लावा :
अ) पुणे सार्वजनिक सभा
ब) इंडियन असोसिएशन
क) मद्रास महाजन सभा
ड) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
Sort the following organizations chronologically:
A) Poona sarvajanik sabha
B) Indian Association
A) Madras Mahajan Sabha
D) Bombay Presidency Association
8 871
पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) ते कलकत्त्याच्या हिंदू कॉलेज मध्ये शिक्षक होते
ब) त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य विषयी प्रेमाने प्रेरित केले
क) त्यांनी " यंग बंगाल " चळवळीची सुरुवात केली
Who is described in the next line?
A) He was a teacher in Hindu College, Calcutta
B) He inspired his students with love for freedom
C) He started the "Young Bengal" movement
8 871
पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) त्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू झाले ?
ब) त्या वृत्तपत्राचे नाव संदेश होते
क) युद्धाच्या बातम्यांचे वृत्तांकन करणे त्यांची विशेषता होती
Who is described in the next sentence?
A) The newspaper started by him started a new era in Maharashtra?
B) The name of the newspaper was Sandesh
C) His specialty was reporting on the war
8 871
स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी च्या मराठी शाखेचे नाव काय होते ?
8 871
गोपालकृष्ण गोखले बाबत योग्य विधान ओळखा :
अ) ते फर्ग्युसन कॉलेज चे प्राचार्य होते
ब) 1905 च्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते
क) 1912-1915 दरम्यान ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते.
Identify the correct statement about Gopalakrishna Gokhale:
A) He was the principal of Ferguson College
B) He was the President of the Benaras Convention of 1905
C) He was a member of the Public Service Commission of India from 1912-1915.
8 871
Teacher : Bramhachaitanyaji
(Engineer and Ex STI Officer)
Contact: @Sudarshanjaybhay
Registration link :
http://aolt.in/665220
8 871
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :
✍ Fact sheets
आणि Audio Recordings ✍
Admissions Open
Contact - @Sudarshanjaybhay
