cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Sanghpal sir's English Point, pune

UPSC, MPSC-STATE SERVICE, PSI, STI, ASO, ASST, BANKING, SSC-CGL, RRB, FOREST, MES, TALATHI, WRD PWD, FOREST, NAGARPARISHAD, NET, SET, TET, AND OTHER COMPETITIVE EXAMS.

Більше
Індія65 109Англійська62 135Освіта21 308
Рекламні дописи
7 377
Підписники
-424 години
-197 днів
-8730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) द्वारे JEE NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) विद्यार्थ्यांसाठी १) *6000/-विद्या वेतन प्रति महिना* २) *5000 साहित्य खरेदी निधी* ३) संपूर्ण कोचिंग, सराव पेपर निशुल्क ४)यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करा, अर्जामध्ये *पुण्याची नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूट UPSC Academia ची निवड करा* #अर्ज करण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या barti.maharashtra.gov.in # अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा https://youtube.com/shorts/m4pbIPHb1gk?si=SGZ22HXNrZnrCX0
Показати все...

*OBC विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी* महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *महाज्योती* (महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) द्वारे स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी (मिलिटरी भरती)2024-2025 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत १) *10,000/- विद्या वेतन/प्रति* महिना २) *12000/आकस्मिक निधी* ३) मोफत स्पर्धा परीक्षेचे शिक्षण अर्ज भरण्याची शेवटची तारीख *10 जुलै 2024* *अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा* https://youtu.be/FuLqwjAVV7U?si=Dv4FIQuAkNyMh1Fw *पुढील लिंक वरून अर्ज करा* https://mahajyoti.org.in/registration_2024/military/2024_2/mobile_verification.php ४) *पात्रता-* - १)इत मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग ५)विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण असावा ६) किमान वय 17 वर्षे व कमाल वय 19 वर्षे. अधिक माहितीसाठी संकेत स्थळाला भेट द्या Website www.mahajyoti.org.in *संपर्क क्रमांक* 0712-2870120 0712-2870121
Показати все...
महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महाज्योती मार्फत मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण 10,000/विद्यावेतन

Video from UPSC Academia, Pune

Фото недоступнеДивитись в Telegram
Photo from sschakranarayan
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Congratulations team India💐💐
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( *महाज्योती* ), इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग द्वारे *मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-2025* 1)प्रशिक्षण कालावधी 6 महिने 2) *विद्यावेतन 10,000 रुपये/प्रति महिना* 3) *आकस्मिक निधी 12000* 4) *पात्रता-* - १)इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग २)विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण असावा ३) किमान वय 17 वर्षे व कमाल वय 19 वर्षे. 5) अर्ज करण्याची अंतिम तारीख *10/7/2024* *लिंक वरून फॉर्म भरता येईल* https://mahajyoti.org.in/registration_2024/military/2024_2/mobile_verification.php अधिक माहितीसाठी संकेत स्थळाला भेट द्या Website www.mahajyoti.org.in *संपर्क क्रमांक* 0712-2870120 0712-2870121
Показати все...
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी, परीक्षेची असणारी काठिण्यपातळी, सुसंगत अभ्यासक्रम, आयोगाच्या परीक्षार्थी कडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यासाठी महत्वपूर्ण असणारे सुयोग्य मार्गदर्शन यांची योग्य सांगड घालूया मा. रंजन कोळंबे सर संचालित भगीरथ अकॅडमी सोबत. या सर्वांची तयारी म्हणूनच आपण Introductory Lecture series घेत आहोत (Open to all) 24 जून 2024 पासून. Admission Open :- 1. UPSC OFFLINE FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 2. MPSC offline/Online FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 3. COMBINE GR.B & GR.C (Offline/Online) FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 Learn from the Authentic & Trusted Authority!!!!! अधिक माहितीसाठी संपर्क :- 9970298197 / 9090906777
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨🚨महाज्योतीकडुन जाहिरात ✅महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे. खालील लिंक चा वापर करून अर्ज करू शकता. ✅अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024 लिंक : http://trtipune.in/maharegmay24/ https://t.me/mahajyotiinfo
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा (CSAT) PYQ REVISION बॅच 📍ONE DAY REVISION BATCH (PYQ) =======$=========$======= 🎁 फीस : 25 रुपये फक्त (ऑफर 20 मे रात्री 12 वाजेपर्यंत) 👉 नंतर फीस : 149/- असेल. ========§========§======= 📲PYQ REVISION BATCH जॉईन करण्यासाठी:😖 https://rcvxf.on-app.in/app/oc/405249/rcvxf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 📍Demo Class (Youtube) https://youtu.be/T0bSkkPXnAA ============================ 📲 Contact us 📞 9595389597 / 7796389297
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Photo from sschakranarayan
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.