uk
Feedback
𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧

𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧

Відкрити в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल ✔️ Official

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧

Канал 𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧 (@smartstudypublication) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 47 935 підписників, посідаючи 3 678 місце в категорії Освіта та 7 742 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 47 935 підписників.

За останніми даними від 26 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -525, а за останні 24 години на -16, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.13%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.90% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 421 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 389 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 6.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल ✔️ Official

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 27 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

47 935
Підписники
-1624 години
-1277 днів
-52530 день
Архів дописів
भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा.
Anonymous voting

जोसेफ बॅपटिस्टा हे _____ यांचे सहकारी आणि वकील होते.
Anonymous voting

बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _____________ राज्यात आहे.
Anonymous voting

सर्वात उंचीवरील युद्धक्षेत्र कोणते?
Anonymous voting

📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵 🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨 📞 संपर्क - 9028967547 सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.

🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे. 📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये : ☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका ☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश ☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून ☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार ☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास 📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका : 👮‍♂️ पोलीस शिपाई – 42 👮‍♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15 👮‍♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16 👮‍♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04 👮‍♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07 👮‍♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04 🎯 हे पुस्तक का घ्यावे? ➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी ➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी ➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी 👨‍🏫 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 🔶 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 🔗 https://mpscbooks.in/products/police-bharti-88-prashnapatrika-sanch-15-march-te-24-may-2026-paryant-zalelya-sarv-prashnapatrikanch 🔗 https://amzn.in/d/0bwSJ2wK 🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 💰 किंमत : फक्त ₹460/- 📞  संपर्क - 9028967547

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही " मॅकमोहन रेषा " आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या महामार्गावर " खंबाटकी घाट " लागतो
Anonymous voting

" चिल्का सरोवर " खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच - 2026 ची प्रथम आवृत्ती 📘 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/products/tcs-vishleshan-va-vargikaran-prashnapatrika-sanch-pratek-prashnache-spashtikaran-saha

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.... 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺 📚 पुस्तक
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.... 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● TCS ने घेतलेल्या एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश ● या पुस्तकामध्ये एकूण 102 प्रश्नपत्रिका आणि 8700+ प्रश्नांचा समावेश ● रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण ● TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे. 🔴 पुस्तकामध्ये समाविष्ट पदांच्या प्रश्नपत्रिका > नगरपरिषद भरती - 13 प्रश्नपत्रिका > तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती - 57 प्रश्नपत्रिका > वनरक्षक भरती - 32 प्रश्नपत्रिका > एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔘 या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकांची मांडणी - प्रत्येक विषयानुसार ● सामान्य ज्ञान - 2420 प्रश्न ● गणित - 2100 प्रश्न ● इंग्रजी - 2100 प्रश्न ● मराठी - 2100 प्रश्न 📘 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/products/tcs-vishleshan-va-vargikaran-prashnapatrika-sanch-pratek-prashnache-spashtikaran-saha 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच

5) घारापुरी (एलिफंटा) गुंफा कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous voting

4) कातळशिल्प खालीलपैकी कोणत्या गावात आढळतात?
Anonymous voting

3) रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता?
Anonymous voting

2) रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता?
Anonymous voting

1) रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी कोणत्या खाडीला मिळते?
Anonymous voting