uk
Feedback
🛣️ मार्ग यशाचा 🛣️

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

Відкрити в Telegram

या चॅनल वर सर्व परीक्षांसाठी खालील गोष्टी Post केल्या जातील... 🔴 परीक्षांचे संदर्भग्रंथ 🔴 परीक्षेसाठी आवश्यक प्लॅन 🔴 सर्व परीक्षांचे झालेले प्रश्न 🔴 चालू घडामोडी 🔴 सर्व परीक्षांच्या झालेल्या प्रश्न पत्रिका 🔴 उजळणीसाठी आवश्यक माहिती

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🛣️ मार्ग यशाचा 🛣️

Канал 🛣️ मार्ग यशाचा 🛣️ (@marg_yashacha) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 069 підписників, посідаючи 14 130 місце в категорії Освіта та 28 214 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 069 підписників.

За останніми даними від 14 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -260, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 2.51%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.14% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 353 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 160 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
या चॅनल वर सर्व परीक्षांसाठी खालील गोष्टी Post केल्या जातील... 🔴 परीक्षांचे संदर्भग्रंथ 🔴 परीक्षेसाठी आवश्यक प्लॅन 🔴 सर्व परीक्षांचे झालेले प्रश्न 🔴 चालू घडामोडी 🔴 सर्व परीक्षांच्या झालेल्या प्रश्न पत्रिका 🔴 उजळणीसाठी आवश्यक माहिती

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 15 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 069
Підписники
-524 години
-667 днів
-26030 днів
Архів дописів
♦️ सेट परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर. 👉 आता 25 ऑक्टोबरला होणार..
♦️ सेट परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर. 👉 आता 25 ऑक्टोबरला होणार..

❤️❗️गणेश चतुर्थी निमित्त offer ❗️❤️ 🙏 एकदा स्वतः यशस्वी व्हा SB ACADEMY च्या सर्व नोट्स वरती 35% ऑफ राहील उद्या रात्री 12 वा
❤️❗️गणेश चतुर्थी निमित्त offer ❗️❤️ 🙏 एकदा स्वतः यशस्वी व्हा SB ACADEMY च्या सर्व नोट्स वरती 35% ऑफ राहील उद्या रात्री 12 वाजेपर्यंत ❤️ SET परीक्षा पेपर 1- 1000 650 रुपये ❤️ SET परीक्षा पेपर 2 - मराठी, अर्थशास्त्र, कॉमर्स, गृहविज्ञान,ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, राज्यशास्त्र 1212 788 रुपये ❤️ ग्रामसेवक तांत्रिक नोट्स 450 292 रुपये ❤️ MPSC(तलाठी ) सामान्यज्ञान नोट्स 450 292 रुपये ❤️ अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका तांत्रिक नोट्स 799 520 रुपये ❤️ अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका ऑनलाईन 30 टेस्ट सिरीज 300 163 रुपये ❤️ मराठी व इंग्लिश (रिविजन बुस्टर ) 300 195 रुपये ❤️ TET स्पेशल वनलाईनर नोट्स ✔️परिसर अभ्यास - 200 - 130 रुपये ✔️ विज्ञान - 200 - 130 रुपये ✔️ समाजशास्त्र - 400 260 रुपये ✔️ बालमानसशास्र व अध्यापणशास्त्र - 200 130 रुपये ❤️📱 What's app -❤️ https://wa.me/918888176091 https://wa.me/918888176091

महा-सेट परीक्षेची नवीन तारीख जाहीर... रविवार, दि.२५ ऑक्टोंबर २०२६ रोजी होणार MH SET परीक्षा ❤️ महाराष्ट्र SET परीक्षा पेपर 2
महा-सेट परीक्षेची नवीन तारीख जाहीर... रविवार, दि.२५ ऑक्टोंबर २०२६ रोजी होणार MH SET परीक्षा ❤️ महाराष्ट्र SET परीक्षा पेपर 2 - वनलाईनर नोट्स http://wa.me/+918888176091

❤️ अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका नोट्स घेण्यासाठी खालील लिंकवरती मॅसेज करा http://wa.me/+918888176091 http://wa.me/+91
❤️ अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका नोट्स घेण्यासाठी खालील लिंकवरती मॅसेज करा http://wa.me/+918888176091 http://wa.me/+918888176091

९१. सिंधुदुर्ग किल्ला हा मालवण जवळील अरबी समुद्रातील एका खडकाळ बेटावर बांधलेला आहे. ९२. जंजिरा किल्ला हा मुरुड (रायगड) जवळील समुद्रातील अजिंक्य जलदुर्ग आहे. ९३. महाराष्ट्रात उत्तरेकडे सातपुडा पर्वत आणि नर्मदा नदी ही मध्य प्रदेशसोबतची नैसर्गिक सीमा बनवते. ९४. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत पूर्वेकडे 'चिररोल टेकड्या' आणि 'भाामरागड-सिरोंचा टेकड्या' पसरलेल्या आहेत. ९५. गोदावरी नदीच्या दक्षिण भागात नांदेड व धाराशिव परिसरात लहान-लहान टेकड्या आढळतात. ९६. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे सह्याद्रीच्या भागात पडते, ज्याला महाराष्ट्राचे 'चेरापुंजी' म्हणतात. ९७. पर्जन्यछायेचा प्रदेश (Rain shadow area) हा सह्याद्रीच्या पूर्वेकडील बाजूला (उदा. पुणे, सातारा, अहमदनगरचा काही भाग) स्थित आहे. ९८. महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात उन्हाळ्यात तापमान जास्त आणि हिवाळ्यात साधारण थंड हवामान असते. ९९. कोकणातील हवामान दमट (Humid) आणि समशीतोष्ण असते कारण तिथे अरबी समुद्राचा प्रभाव पडतो. १००. महाराष्ट्र पठारावरील मृदा प्रामुख्याने लाव्हा रसाच्या अपक्षयातून (Weathering) निर्माण झाली असून ती शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. @S_B_ACADEMY

४७. भारताचे सुप्त (Dormant) ज्वालामुखी बेट 'नार्कोन्म बेट' हे देखील अंदमान समुद्रात आहे. ४८. पंबन बेट हे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान 'आदमचा पूल' (Ram Setu) चा भाग आहे. ४९. भारतातील सर्वात मोठे नदीचे बेट 'मजुली' हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये (आसाम) आहे. ५०. चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे लॅगून सरोवर ओरिसा राज्यात आहे ५१. महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार अंदाजे १६.४° उत्तर ते २२.१° उत्तर अक्षांश आणि ७२.६° पूर्व ते ८०.९° पूर्व रेखांश दरम्यान आहे. ५२. महाराष्ट्राचा भूभाग भारताच्या एकूण भूभागाच्या सुमारे ९.३६% आहे. ५३. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्टिकोनातून प्रामुख्याने कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार (दख्खनचे पठार) हे तीन प्रमुख विभाग पडतात. ५४. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेस मध्य प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या सीमा आहेत. ५५. कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे ७२० किलोमीटर आहे. ५६. कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडे (ठाणे/पालघर) जास्त आणि दक्षिणेकडे (सिंधुदुर्ग) कमी (सुमारे ४५-५० किमी) होत जाते. ५७. कोकण किनारपट्टीचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे (सह्याद्रीकडून अरबी समुद्राकडे) आहे ५८. सह्याद्री पर्वत (पश्चिम घाट) महाराष्ट्रात उत्तर-दक्षिण पसरलेला असून त्याची लांबी महाराष्ट्रात सुमारे ४४० किमी आहे. ५९. सह्याद्री पर्वताच्या मुख्य रांगेतून पूर्वेकडे अनेक उपरांगा फुटलेल्या आहेत (उदा. सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्र-बालाघाट, शंभूदेव डोंगर). ६०. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर (अहमदनगर जिल्हा, १६४६ मीटर) आहे. @S_B_ACADEMY ६१. साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर (नाशिक जिल्हा, १५६७ मीटर) आहे. ६२. महाबळेश्वर (सातारा जिल्हा) हे सह्याद्रीतील प्रसिद्ध पठार व थंड हवेचे ठिकाण आहे. ६३. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो, जो नाशिक जिल्ह्यात आहे. ६४. भीमाशंकर (पुणे जिल्हा) येथे भीमा नदीचा उगम होतो, जिथे प्रसिद्ध ज्योतिर्लिंगही आहे. ६५. महाबळेश्वर येथे कृष्णा, सावित्री, कोयना, वेण्णा आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. ६६. सातमाळा-अजिंठा डोंगररांग ही तापी आणि गोदावरी खोऱ्याला जलविभाजित करते. ६७. हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग ही गोदावरी आणि भीमा खोऱ्याला वेगळी करते. ६८. शंभूदेव डोंगररांग ही भीमा आणि कृष्णा खोऱ्याला एकमेकांपासून वेगळी करते. ६९. महादेव डोंगररांग ही कृष्णा आणि पंचगंगा/घाटप्रभा खोऱ्यांच्या दरम्यान पसरलेली आहे. ७०. गाविलगड डोंगररांग ही सातपुड्याचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या उत्तरेस अमरावती जिल्ह्यात मोडते. ७१. बैरागड व अंबाबरवा डोंगर हे सातपुड्याच्या दक्षिणेकडील पर्वतरांगेचे भाग आहेत. #S_B_ACADEMY ७२. तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील प्रमुख पठार आहे. ७३. बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील प्रसिद्ध क्रेटर सरोवर आहे. ७४. महाराष्ट्राचे पठार (दख्खनचे पठार) हे प्रामुख्याने काळ्या बेसाल्ट खडकाने (लव्हा रसाने) बनलेले आहे. ७५. महाराष्ट्राच्या पठारावरील मातीला 'रेगुर' किंवा काळी कापसाची मृदा असे म्हणतात. ७६. तापी-पूर्णा नदीचे खोरे हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात खचदरीच्या स्वरूपात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ७७. गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे आहे (सुमारे ५०% क्षेत्र व्यापते). ७८. कृष्णा नदी खोरे हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पसरलेले प्रमुख खोरे आहे. ७९. भीमा नदी ही कृष्णा नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी आहे. ८०. कोकणातील नद्या लहान, वेगवान आणि पश्चिमवाहिनी असून त्या खाड्या तयार करून अरबी समुद्रास मिळतात. ८१. सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, सूर्या, वैतरणा, उल्हास या कोकणातील प्रमुख नद्या आहेत. ८२. विजयदुर्ग, जयगड, बाणकोट, दाभोळ या कोकणातील प्रमुख खाड्या आहेत. ८३. मुंबई हे शहर मूळच्या साष्टी (Salsette) बेटावर व त्याच्या बाजूच्या बेटांच्या संचलनावर वसलेले आहे. ८४. महाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ७०० किमी आणि दक्षिण-उत्तर लांबी सुमारे ५५० किमी आहे. ८५. शिखरांच्या उंचीनुसार उतरता क्रम: कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर (आणि हरिश्चंद्रगड) असा आहे. ८६. हरिश्चंद्रगड हे अहमदनगर जिल्ह्यातील (१४२४ मीटर) प्रमुख डोंगराळ ठिकाण आहे. ८७. त्रिंबक डोंगर आणि अंजन्या डोंगर हे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्याजवळ आहेत. ८८. शिंगारचुआ हे महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील एक प्रमुख उंच ठिकाण आहे. ८९. प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वरच्या उत्तर भागात सह्याद्रीच्या कड्यावर वसलेला आहे. @S_B_ACADEMY ९०. रायगड हा किल्ला सह्याद्रीच्या एका स्वतंत्र बालेकिल्ल्यावर (भोरड डोंगररांग) रायगड जिल्ह्यात स्थित आहे.

प्राकृतिक भूगोल ❤️ SB ACADEMY ❤️ १. भारताचे भौगोलिक दृष्टिकोनातून प्रामुख्याने सहा प्राकृतिक विभाग पडतात. २. हिमालयाची निर्मिती 'टेथिस' समुद्राच्या गाळापासून संनयन प्रक्रियेतून झाली आहे. ३. हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग ही 'हिमाद्री' किंवा 'महान हिमालय' म्हणून ओळखली जाते. ४. जगातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एव्हरेस्ट' (८८४८ मीटर) हे नेपाळमध्ये हिमालयात स्थित आहे. ५. भारतामधील सर्वोच्च शिखर 'K2' (गॉडविन ऑस्टिन - ८६११ मीटर) हे काराकोरम पर्वतरांगेत (पाकव्याप्त काश्मीर) येते. ६. भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वोच्च शिखर 'कंचनजंगा' (८५८६ मीटर) हे सिक्कीम राज्यात आहे. ७. शिवालिक टेकड्या ही हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील आणि नवीन पर्वतरांग आहे. ८. उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या गाळाच्या निक्षेपणातून झाली आहे ९. उत्तर भारतीय मैदानातील जुन्या गाळाच्या प्रदेशाला 'भांगर' आणि नवीन गाळाच्या प्रदेशाला 'खादर' म्हणतात. १०. भाबर प्रदेशात नद्या लहान दगड-गोट्याखाली गुप्त होतात आणि तराई प्रदेशात पुन्हा भूपृष्ठावर येतात. @S_B_ACADEMY ११. अरवली ही जगातील सर्वात प्राचीन वली (Fold) पर्वतरांग असून ती राजस्थान ते दिल्ली पसरलेली आहे. १२. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर 'गुरुशिखर' (माउंट अबू, राजस्थान) हे आहे. १३. विंध्य पर्वतरांग उत्तर व दक्षिण भारताला भौगोलिकदृष्ट्या वेगळी करते. १४. सातपुडा पर्वतरांग ही प्रामुख्याने खचदरीचा (Block Mountain) पर्वत आहे. १५. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर 'धूपगड' हे मध्य प्रदेशमध्ये आहे. १६. सातपुडा पर्वतातील प्रसिद्ध हिलस्टेशन 'पंचमढी' हे मध्य प्रदेशात येते. १७. पश्चिम घाटाची लांबी सुमारे १६०० किमी असून त्याला 'सह्याद्री' या नावानेही ओळखले जाते. १८. पश्चिम घाट हा एक ब्लॉक पर्वत किंवा कड्याचे पठार (Escarpment) म्हणून ओळखला जातो. १९. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर 'अनामुडी' (२६९५ मीटर, केरळ) हे अन्नामलाई डोंगरात आहे. २०. पूर्व घाट हा विच्छिन्न (Discontinuous) व कमी उंचीचा पर्वत आहे. @S_B_ACADEMY २१. पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर 'जिंधागडा' (आंध्र प्रदेश) हे आहे. २२. पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे 'निलगिरी' पर्वतात एकत्र येतात. २३. निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध हिलस्टेशन 'उटी' (ऊकमंड) हे तामिळनाडूमध्ये आहे. २४. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर 'दोड्डाबेट्टा' हे आहे. २५. पलघाट खिंड (Palghat Gap) ही निलगिरी व अन्नामलाई पर्वतांना एकमेकांपासून वेगळी करते. २६. नर्मदा व तापी नद्या खचदरीतर्फे (Rift Valley) पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्रास येऊन मिळतात. २७. डेक्कन ट्रॅप (दख्खनचे पठार) ची निर्मिती ज्वालामुखीच्या लाव्हा रसामुळे (बेसाल्ट खडक) झाली आहे. २८. दख्खनच्या पठाराचा आकार त्रिकोणाकृती असून तो पश्चिमेकडून पूर्वेकडे असा कललेला आहे. २९. छोटा नागपूरचे पठार हे खनिज संपत्तीसाठी (विशेषतः कोळसा व लोहखनिज) अत्यंत समृद्ध आहे. ३०. छोटा नागपूर पठाराला 'भारताचे Ruhr' म्हणून ओळखले जाते.@S_B_ACADEMY ३१. माळवा पठार हे विंध्य पर्वताच्या उत्तरेस लाव्हा निक्षेपाने बनलेले आहे. ३२. बुंदेलखंड आणि बघेलखंड पठार हे उत्तर भारतीय मैदान व विंध्य पर्वताच्या दरम्यान आहेत. ३३. मेघालय पठार (शिलाँग पठार) हे मूळच्या द्वीपकल्पीय पठाराचाच एक भाग आहे, जो राजमहाल गॅपमुळे विलग झाला आहे. ३४. अंदमान आणि निकोबार बेटे ही बंगालच्या उपसागरात स्थित असून ती पाण्याखालील जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत. ३५. अंदमान आणि निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर 'सॅडल पीक' (उत्तर अंदमान) हे आहे. ३६. 'टेन डिग्री चॅनेल' (१० अंश चॅनेल) हा मार्ग अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळा करतो. ३७. लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ द्वीपे (Coral Islands) असून ती अरबी समुद्रात आहेत. ३८. 'नाइन डिग्री चॅनेल' (९ अंश चॅनेल) हा मिनिकोय बेटाला इतर लक्षद्वीप बेटांपासून वेगळा करतो. ३९. 'आठ अंश चॅनेल' (८ अंश चॅनेल) हा भारताच्या लक्षद्वीपला मालदीवपासून वेगळा करतो. ४०. भारताचा पूर्व किनारा हा विस्तीर्ण असून पश्चिम किनारा हा प्रामुख्याने खाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. ४१. कच्छचे रण हे पांढऱ्या मिठाच्या मरुभूमीसाठी आणि भूकंपासाठी ओळखले जाणारे दलदलीचे मैदान आहे. ४२. काठियावाडचे पठार हे गुजरात राज्याच्या पश्चिम भागात स्थित आहे. ४३. कोकण किनारपट्टी ही उत्तर-दक्षिण पसरलेली असून ती दंतूर (Irregular) किनाऱ्याचे उदाहरण आहे. ४४. मलबार किनारपट्टी ही केरळच्या किनाऱ्यावर असून तेथील पाण्याचा लॅगून प्रदेश 'कायळ' (Backwaters) म्हणून ओळखला जातो. ४५. कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस असणाऱ्या सह्याद्रीच्या तीव्र कड्याला 'घाटमाथा' म्हणतात. ४६. भारताचे एकमेव सक्रिय ज्वालामुखी बेट 'बॅरन बेट' (Barren Island) हे अंदमान-निकोबारमध्ये आहे.

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच मिळेल http://wa.me/+918888176091
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच मिळेल http://wa.me/+918888176091

खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्र राज्याच्या सिमेला जोडून नाही?
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या https://t.me/S_B_ACADEMY

To keep an eye on
Anonymous voting

Be glad to see the back of
Anonymous voting

Blaze the trail
Anonymous voting

Set the wheels in motion.
Anonymous voting

Have too many irons in the fire
Anonymous voting

❤️ नोट्स घेण्यासाठी खालील लिंक्सवर मॅसेज करा http://wa.me/+918888176091 http://wa.me/+918888176091
❤️ नोट्स घेण्यासाठी खालील लिंक्सवर मॅसेज करा http://wa.me/+918888176091 http://wa.me/+918888176091

❤️ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदाचा आज झालेला पेपर.. https://t.me/S_B_ACADEMY

❤️ गणित - 349 रुपयेत आपले बुक आहे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आहेत ते सर्वांना समजतील अशाच भाषेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्
❤️ गणित - 349 रुपयेत आपले बुक आहे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आहेत ते सर्वांना समजतील अशाच भाषेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे या किमतीमध्ये घरपोच पाठवले जातील http://wa.me/+918888176091