महाराष्ट्र पोलीस भरती - 2024
फ्री टेस्ट By मुकेश सर ग्रुप 👇 https://t.me/free_test_by_mukesh_sir टार्गेट 90+ मार्क_Daily टास्क By मुकेश सर 👇 https://whatsapp.com/channel/0029Va9IJgj9cDDYpCm1250n fakt khaki 9970820755
Більше1 927
Підписники
+124 години
+87 днів
+3130 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
आज झालेल्या GK वर आधारीत 200 प्रश्नांची PDF नोट्स
👇
https://t.me/FAKT_KHAKI/63361
लाईव्ह विश्लेषण बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👇
https://youtube.com/live/fdi4ig852U8?feature=share
fakt khaki
Фото недоступнеДивитись в Telegram
200 प्रश्नांचा महामॅरेथॉन - GK | पोलीस भरती 2024 | वारंवार विचारलेले प्रश्न | अतिसंभाव्य प्रश्न
6 जुलै 2024 (Live Class)
आज संध्याकाळी 6.00 वाजता फ्री क्लास
👇
https://youtube.com/live/fdi4ig852U8?feature=share
परीक्षेत हेच प्रश्न विचारले जाणार
fakt khaki
संचालक
मुकेश सर
Фото недоступнеДивитись в Telegram
सामान्यज्ञान GK - महामॅरेथॉन | पोलीस भरती 2024 | वारंवार विचारलेले जाणारे प्रश्न | अतिसंभाव्य प्रश्न| By मुकेश सर
5 जुलै 2024 (Live Class)
आज रात्री 8.00 वाजता सलग 3 तास फ्री क्लास
👇
https://youtube.com/live/KmJ_WQozRp0?feature=share
परीक्षेत हेच प्रश्न विचारले जाणार
fakt khaki
संचालक
मुकेश सर
120 या त्रिकोणी संख्येच्या मागील 3 री त्रिकोणी संख्या कोणती?
#Mukesh_SirAnonymous voting
- 66
- 78
- 55
- 91
क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये 9 संघ सामना खेळण्यासाठी आले होते. त्यात प्रत्येक संघाने एकमेकांशी एकेकदा सामना खेळला. तर एकूण झालेले सामने किती?
#Mukesh_SirAnonymous voting
- 36
- 55
- 45
- 66
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी किती प्रशासकीय विभाग होते? (IMP प्रश्न)
#Mukesh_SirAnonymous voting
- सहा
- पाच
- चार
- तीन
⚡ 1
7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 39 आहे. तर पहिल्या व पाचव्या संख्येची एकूण बेरीज किती?
#Mukesh_SirAnonymous voting
- 72
- 74
- 76
- 78
मोठ्यात मोठ्या 2 अंकी मूळ संख्येतील अंकांचा गुणाकार किती?
#Mukesh_SirAnonymous voting
- 63
- 54
- 72
- 81
सर्वात लहान व मोठी 2 अंकी मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
#Mukesh_SirAnonymous voting
- 105
- 108
- 107
- 109
❤🔥 1
36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 5 वी त्रिकोणी संख्या कोणती?
#Mukesh_SirAnonymous voting
- 91
- 105
- 78
- 120
Оберіть інший тариф
На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.