MPSC-Sarathi™
❤✨ आपल्या चॅनल वर आपण कुठलेही कचरा मटेरियल टाकणार नाही. फक्त प्रश्नांवर वर भर असेल. Join ..... https://t.me/Mpscsarathi1
Більше1 020
Підписники
-124 години
+17 днів
-230 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
जगातील पहिली 3 डी प्रिंटेड मशीद कोणत्या देशात बांधली जाणार आहे.Anonymous voting
- अल्जेरिया
- सौदी अरेबिया
- कुवेत
- पाकिस्तान
👍 3
जळगाव शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे.Anonymous voting
- गिरणा
- पांझरा
- पुर्णा
- नर्मदा
सह्याद्री पर्वत........ खडकापासून तयार झालेला आहे.Anonymous voting
- अग्निजन्य खडक
- गाळाचा खडक
- रूपांतरीत खडक
- जांभा खडक
भारतात एकूण....... सागरी राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यातील एक महाराष्ट्रात स्थित आहे.Anonymous voting
- चार
- तीन
- सात
- अकरा
5 New English Mock Skill Test Added
5 New Marathi Mock Skill Test Added
MPSC Mock Skill Test Available
8 Marathi Mock Skill Test
8 English Mock Skill Test
Keep Practicing.