cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🩺 आरोग्य सेवक भरती

आरोग्य विभागातील संपूर्ण परीक्षा बद्दल माहिती दिली जाईल झालेले पेपर सराव प्रश्नपत्रीका पोल स्वरूपात प्रश्न नोकरीं विषय माहिती

Більше
Рекламні дописи
14 835
Підписники
-424 години
-527 днів
-20830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

पुढीलपैकी कोणाची जयंती "पराक्रम दिन" म्हणून साजरी केली जाते ❓Anonymous voting
  • सुभाषचंद्र बोस
  • भगतसिंग
  • चंद्रशेखर आझाद
  • वि.दा. सावरकर
0 votes
” महाजन मिलिटरी स्टेशन" कुठे आहे ❓Anonymous voting
  • अंबाला
  • कोरापत
  • पुणे
  • बिकानेर
0 votes
महिलांना आर्थिक मासिक साहाय्य देणारी ' महतरी वंदना योजना' कोणत्या राज्याने सुरू केले आहे ❓Anonymous voting
  • झारखंड
  • मध्यप्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगड
0 votes
"गृह ज्योती " ही कोणत्या राज्याची मोफत वीज योजना आहे ❓Anonymous voting
  • तेलंगणा
  • मध्यप्रदेश
  • कर्नाटक
  • झारखंड
0 votes
जगाची हिमा बिबट्याची राजधानी असे म्हटले जाणारे हेमिस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ❓Anonymous voting
  • हिमाचल प्रदेश
  • सिक्कीम
  • उत्तराखंड
  • लडाख
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
Post office advertisement 15 जुलै रोजी येईल.. https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ आजच आपल्या इंस्टाग्राम पेज ला जॉईन करा व शेअर करा. https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk @S_B_ACADEMY
Показати все...
👍 1
जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती सन 2024 निकाल -आरोग्य सेवक (पुरुष) (40%)
Показати все...
SANGLI_HEALTH_WORKER_MALE_40-.pdf1.91 KB
▪️ आरोग्य सेवक / सेविका एकूण 15 टेस्ट 100 रुपये ▪️ ग्रामसेवक एकूण 15 टेस्ट 100 रुपये परीक्षा तारीखा. ▪️ आरोग्य सेवक [ पुरुष 40% ] - 22,23 जुलै 2024 ▪️आरोग्य सेवक [ पुरुष 50% ] - 23, 24 जुलै 2024 ▪️आरोग्य परिचारिका ( आरोग्य सेविका ( महिला ) - 19 जुलै 2024 ▪️ कंत्राटी ग्रामसेवक - 25,29,30 जुलै 2024 ▪️मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 18 जुलै 2024 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती msg करा. https://wa.me/917058302091 https://wa.me/917058302091
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ जिल्हा परीषद आरोग्य विभाग परीक्षा राहिलेल्या जिल्यातील तारीख जाहीर. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली,चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड परीक्षा तारीखा. ▪️ आरोग्य सेवक [ पुरुष 40% ] - 22,23 जुलै 2024 ▪️आरोग्य सेवक [ पुरुष 50% ] - 23, 24 जुलै 2024 ▪️आरोग्य परिचारिका ( आरोग्य सेविका ( महिला ) - 19 जुलै 2024 ▪️ कंत्राटी ग्रामसेवक - 25,29,30 जुलै 2024 ▪️मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 18 जुलै 2024 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती msg करा. https://wa.me/917058302091 https://wa.me/917058302091
Показати все...
👍 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.