cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

📚 Combine Exam 2023 📚

✅ Clerk 2023 निकालाचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच निकाल लागेल 📌 JOIN :- https://t.me/Combinexam2023

Більше
Рекламні дописи
2 330
Підписники
Немає даних24 години
-67 днів
-930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
✅ जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 📌 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहिर.
Показати все...
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Показати все...
8936.pdf1.17 KB
♦️#PSI 2021 Final Cut off
Показати все...
8937.pdf9.75 KB
8936.pdf1.17 KB
👍 2
✅ जा.क्र.414/2023 महाराष्ट्र  राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
Показати все...
8930.pdf1.49 MB
✅ जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Показати все...
8928.pdf5.18 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
❇️ MPSC परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल ◾️उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
✅ जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Показати все...
#क्लार्क कट ऑफ 2023🙏
Показати все...