uk
Feedback
basic2building

basic2building

Відкрити в Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу basic2building

Канал basic2building (@basic2building) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 552 підписників, посідаючи 13 669 місце в категорії Освіта та 27 280 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 552 підписників.

За останніми даними від 01 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -199, а за останні 24 години на -2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 4.85%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.54% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 707 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 370 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 552
Підписники
-224 години
-477 днів
-19930 днів
Архів дописів
जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो.
Anonymous voting

नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यात करण्यात आला आहे?
Anonymous voting

नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील......... प्रकाराच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूची मध्ये करण्यात आला आहे
Anonymous voting

नगरपरिषद....... श्रेणीत विभाजित करण्यात आले आहेत.
Anonymous voting

Gk टॉप 10 प्रश्न

खालीलपैकी कुठला संसर्गजन्य रोग आहे?
Anonymous voting

थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती....... यामुळे सुरक्षित राहतात
Anonymous voting

खालीलपैकी कोणते सुपरसोनिक क्षेपणास्त्र भारताने जगात सर्वप्रथम विकसित केले आहे?
Anonymous voting

कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते फळ नाही?
Anonymous voting

जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा वायू सोडतात.
Anonymous voting

आधुनिक जैवतंत्रज्ञान पातळीवर....... कार्य करते.
Anonymous voting

खालीलपैकी सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती?
Anonymous voting

बायोगॅस मधील मुख्य घटक कोणता?
Anonymous voting

असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || basic2building👍
असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || basic2building👍

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026 Apply Link :
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यच !
सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यच !

🛑केरळमध्ये राज्य सरकारने शाळकरी मुलींसाठी दरमहा जास्तीतजास्त तीन दिवसांच्या मासिक पाळीच्या सुटीची घोषणा केली आहे. [Project M
🛑केरळमध्ये राज्य सरकारने शाळकरी मुलींसाठी दरमहा जास्तीतजास्त तीन दिवसांच्या मासिक पाळीच्या सुटीची घोषणा केली आहे. [Project Menstrual Dignity अंतर्गत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.]

🎯 *ग्रामविकास पुरस्कार-२०२६ वितरण 🏆* ✅ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आर. डी. फाउंडेशनतर्फे आयोजित 'ग्रामविकास पुरस्कार-२०२६' चे वितरण नुकतेच करण्यात आले. 🎯 *मुख्य विजेते आणि त्यांचे कार्यक्षेत्र* ✅ *उमरी (भरतापूर), सावनेर* – लोकसहभाग क्षेत्रातील गौरवस्पद ग्रामपंचायत 🤝 ✅ *विरली, उमरेड* – गुन्हेगारीमुक्त, दारुबंदी व महिला संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत 🛡️👩‍🦰 ✅ *तरोडी (बु.), कामठी* – सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय ग्रामपंचायत ♻️🌳 ✅ *खुर्सापार, काटोल –* जलसमृद्ध गाव उपक्रमासाठी कौतुकास्पद ग्रामपंचायत 💧 ✅ *आष्टीकला, कळमेश्वर* – उपजीविका निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय ग्रामपंचायत 🌾💼 ✅ *जि. प. उच्च प्राथमिक आदर्श शाळा, चणकापूर* – शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण ज्ञानवर्धिनी शाळा 🏫📚 ✅ *प्राथमिक आरोग्य केंद्र, भिष्णूर* – आरोग्य क्षेत्रातील प्रशंसनीय प्राथमिक आरोग्य केंद्र 🏥🩺 ✅ *धानला ग्रामपंचायत, मौदा* – आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार 🥇 ✅ *जेएसडब्ल्यू (JSW) फाउंडेशन* – ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण CSR योगदानाबद्दल सन्मानित 🏢🤝 🎯 *पुरस्काराचे उद्दिष्ट:* ग्रामीण विकास, लोकसहभाग, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य व शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे. 📈 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹 *ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) दुरुस्ती कायदा, २०२६* 🔹 *पार्श्वभूमी* • हा नवीन दुरुस्ती कायदा मूळ 'ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) कायदा, २०१९' मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी आणला गेला आहे. • मार्च २०२६ मध्ये हा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा व राज्यसभा) मंजूर झाला असून, ३० मार्च २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर स्वाक्षरी केली आहे. 🇮🇳 🔹 *कायद्यातील मुख्य तरतुदी* ✅ ट्रान्सजेंडरच्या व्याख्येत आता प्रामुख्याने सामाजिक-सांस्कृतिक ओळखी (उदा. किन्नर, हिजडा, जोगता, अरवानी) आणि इंटरसेक्स व्यक्तींचाच समावेश करण्यात आला आहे. ट्रान्स पुरुष, ट्रान्स महिला किंवा जेंडरक्विअर व्यक्तींना यातून वगळण्यात आले आहे. 🚫 ✅ या कायद्याने व्यक्तीला 'स्वतःचे *लिंग* स्वतः *ठरवण्याचा* ' जो *अधिकार* होता, तो *रद्द* केला आहे. ❌ ✅ ट्रान्सजेंडर व्यक्तींना आता ओळख प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या (CMO) अध्यक्षतेखालील 'वैद्यकीय मंडळाची' शिफारस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिफारसीनंतरच जिल्हा दंडाधिकारी (DM) प्रमाणपत्र देतील. 🏥📝 ✅ लिंग-परिवर्तन शस्त्रक्रिया केल्यास रुग्णालयांनी त्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी आणि वैद्यकीय मंडळाला देणे बंधनकारक केले आहे. 🚨 ✅ एखाद्या व्यक्तीला किंवा बालकाला बळजबरीने, फसवून किंवा शारीरिक इजा करून ट्रान्सजेंडर ओळख स्वीकारण्यास भाग पाडणे आणि त्यांना भीक मागण्यासाठी किंवा मजुरीसाठी जुंपणे यासाठी अत्यंत कठोर शिक्षेची (१० ते १४ वर्षे सक्तमजुरी किंवा जन्मठेप) तरतूद करण्यात आली आहे. ⚖️⛓️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 basic2building ✌️💯