uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

basic2building

basic2building

Відкрити в Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу basic2building

Канал basic2building (@basic2building) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 715 підписників, посідаючи 13 846 місце в категорії Освіта та 27 170 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 715 підписників.

За останніми даними від 17 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 61, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.78%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.11% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 556 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 311 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 18 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 715
Підписники
Немає даних24 години
+1417 днів
+6130 днів
Архів дописів
एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो. दुसरा टोला दर 24 मिनिटानंतर वाजतो. तिसरा टोला दर 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तीनही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा.
Anonymous voting

वसंत हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता, तो तिथून 8मी दक्षिणेकडे गेला, उजवीकडे वळून 5मी सरळ चालत गेला, त्यानंतर उजवीकडे वळून 8मी सरळ चालत गेला, पुन्हा डावीकडे वळून तो 8मी सरळ चालत गेला,तर तेथून त्याच्या पहिल्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास किती मीटर अंतर लागेल?
Anonymous voting

7 मी. चालल्यानंतर सोनाली डावीकडे वळली आणि आणखी 12 मी. चालत गेली. पुन्हा ती डावीकडे वळली आणि 4 मी. चालली व त्यानंतर ती उजवीकडे वळली आणि आपल्या मुक्कामी पोहचली आणि आता तिचे तोंड पूर्व दिशेस आहे. सोनालीने आपला प्रवास कोणत्या दिशेस सुरु केला होता ?
Anonymous voting

येथे 2 सत्य प्रतिपादने व त्यापुढे दोन अनुमाने दिली आहेत. त्या प्रतिपादनांसंदर्भात तर्कसंगत अनुमान/ने निवडा. प्रतिपादने :एकही झाड फूल नाही. काही झाडे फळे आहेत. अनुमाने : (a) जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत. (b) एकही फळ फूल नाही.
Anonymous voting

दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत त्याच्या तिप्पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर झालेली होती तर तितकी मिनिटे निवडा.
Anonymous voting

न्युयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडनपेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनीटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असतांना न्युयॉर्कमध्ये किती वाजले असतील?
Anonymous voting

एका मार्च महिन्यातील शेवटचा रविवार कोणत्या वारी आला आहे या प्रश्नसंदर्भात दिलेल्या विदेचा पुरेसेपणा निश्चित करा. विदा विधाने: (a) शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. (b) त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख आहे.
Anonymous voting

येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. तर त्या महिन्यात पाच रविवार असण्याची संभाव्यता निवडा.
Anonymous voting

जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल, 3 मार्च 2012 या दिवशी कोणता वार असेल?
Anonymous voting

TAIT Syllabus.pdf5.69 KB

photo content

Join Book Explanation Batch
Join Book Explanation Batch

photo content
+1

Repost from basic2building
Get full Structure Book of Non-Verbal Reasoning Book from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/book
Get full Structure Book of Non-Verbal Reasoning  Book from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/books/2

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'RAIN' हा शब्द '8$%6' असा लिहिला आणि 'MORE' हा शब्द "7#8@' असा लिहिला. तर या सांकेतिक भाषेत 'REMAIN' हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous voting

जर SCHOOL शब्द HXSLLO असा लिहिला , तर NZGV म्हणजे काय ?
Anonymous voting

राम आणि शाम दोघेही 'A' बिंदुपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. 'A' बिंदुपासून राम 3 मी. व शाम 4 मी. चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून 5 मी. चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती?
Anonymous voting

सकाळी नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते आणि 8 किमी चालते. ती 90° च्या कोनात डावीकडे वळते आणि सरळ 12 किमी चालले आणि पुन्हा 90° च्या कोनात उजवीकडे वळते आणि 8 किमी जाते, तर ती सुरुवातीच्या स्थळापासून किती अंतर दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting