uk
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Відкрити в Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🎯 Study Katta 🎯

Канал 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 20 038 підписників, посідаючи 10 002 місце в категорії Освіта та 21 483 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 20 038 підписників.

За останніми даними від 23 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -233, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.94%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.93% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 389 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 187 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 25 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

20 038
Підписники
-624 години
-427 днів
-23330 день
Архів дописів
Repost from @PDF_Katta
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ --------------------------------------------------- म
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ ---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from @PDF_Katta
आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये.. -----------------------
आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये.. ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (क़ायदा आणि सुव्यवस्था) पदावर पदोन्नतीनं नियुक्ती
मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (क़ायदा आणि सुव्यवस्था) पदावर पदोन्नतीनं नियुक्ती करण्यात आली. महेश भागवत यांनी रचकोंडा पोलीस आयुक्त, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशा विविध पदांवर सेवा दिली. पदोन्नतीनं महेश भागवत यांच्या कार्याचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध पदांवर कार्य करत दिली सेवा -डॉ. महेश मुरलीधर भागवत हे तेलंगणा केडरचे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या तेलंगणा राज्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (Additional DG Law and Order) म्हणून कार्यरत होते. नुक़तीच त्यांची पोलीस महासंचालकपदी पदोन्नती झाली. त्यापूर्वी साडेसहा वर्षे ते रचकोंडा आयुक्तालय, हैदराबाद येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Repost from @PDF_Katta
Gunhe Anveshan Vibhag (CID) Bharti Pariksha ✔️https://ksagar.com/product/gunhe-anveshan-vibhag-cid-bharti-pariksha/

Repost from @PDF_Katta
✅ Gunhe Anveshan Vibhag (CID) Bharti Pariksha ✔️https://ksagar.com/product/gunhe-anveshan-vibhag-cid-bharti-pariksha/ ✔️ K'Sa
✅ Gunhe Anveshan Vibhag (CID) Bharti Pariksha ✔️https://ksagar.com/product/gunhe-anveshan-vibhag-cid-bharti-pariksha/ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 9823118810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

Repost from @PDF_Katta
MPSC SUPER Current Affairs Sample Pdf

Repost from @PDF_Katta
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2026 ⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ▪️करंट कव्हर
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2026
⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ▪️करंट कव्हरेज - जानेवारी 2025 ते मे 2026 ▪️ 18 तासांत 17 महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश ▪️फक्त 220 पेजेस PDF वर्कबूक नोट्स 💁‍♂याव्यतिरिक्त इतर काही करण्याची गरज नाही
⏰Validity 6 Months 📲Watchtime- Unlimited
----------❀ꗥꗥ❀------------- 🍁बॅच लॉन्च ऑफर सुरू - 50%Off 🔥ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच. 👉Workbook Sample PDF बघून घ्या.. ----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ☎️ संपर्क https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
महसूल विभागाचा अजब न्याय > 2013 चे अधिकारी अजूनही तहसीलदार > 2014 चे अधिकारी बनले उपजिल्हाधिकारी ----------------------------
महसूल विभागाचा अजब न्याय > 2013 चे अधिकारी अजूनही तहसीलदार > 2014 चे अधिकारी बनले उपजिल्हाधिकारी
----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
● तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल - एक टप्प्या
तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल -  एक टप्प्यात ◾️पश्चिम बंगाल निवडणूक >  294 जागा > 23 & 29 एप्रिल दोन टप्प्यात मतमोजणी - सर्व ठिकाणी 4 मे 2026विवेक ...
----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ --------------------------------------------------- म
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ ---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from @PDF_Katta
🔶धनंजय मतेज स्वराज्य अकॅडमी पुणे 📝अर्थव्यवस्था अर्थस्वराज्य क्लास नोट्स Sample Copy

Repost from @PDF_Katta
🔶धनंजय मतेज स्वराज्य अकॅडमी पुणे 📝अर्थव्यवस्था अर्थस्वराज्य क्लास नोट्स 🔥प्रतीक्षा संपली आता 27 एप्रिल पासून संपूर्ण महारा
🔶धनंजय मतेज स्वराज्य अकॅडमी पुणे 📝अर्थव्यवस्था अर्थस्वराज्य क्लास नोट्स 🔥प्रतीक्षा संपली आता 27 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणार आहे.... 🏵️मुख्य वितरक:- फ्युचर बुक डेपो, ABC चौक पुणे, 9130332055 🔗ऑनलाइन स्वरूपात ॲप वर देखील उपलब्ध होणार आहे खालील.... https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

Repost from @PDF_Katta
MIDC Result 2023. सुधारीत निवड यादी.... https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx
----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ - 58 गट_ब - 1
सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ - 58 गट_ब - 173 गट_क - 574 गट_ड - 491 एकूण: 1,296 पदे रिक्त... ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
#IMP जनगणना ● शेवटची जनगणना - 2011 ला झाली होती ● कोविड-19 महामारीमुळे 2021 ची जनगणना स्थगित झाली. ● 2011 मध्ये भारताची लोकसं
#IMP जनगणना ● शेवटची जनगणना - 2011 ला झाली होती ● कोविड-19 महामारीमुळे 2021 ची जनगणना स्थगित झाली. ● 2011 मध्ये भारताची लोकसंख्या - 121 कोटी 08 लाख 62 हजार 237 ● जनगणना -जनगणना कायदा, 1948 च्या तरतुदींनुसार केली जाते .(सरदार पटेल यांनी मांडले) ● जनगणना - कलम 426 नुसार केली जाते ● जनगणना -  केंद्र सुचितील विषय आहे ● भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका  येथे हेन्री वॉल्टर यांनी केली. ● हेन्री वॉल्टर - भारतीय जनगणनेचे जनक ● पहिली समकालिक जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीत डब्ल्यू.सी. प्लोडेन (भारताचे जनगणना आयुक्त) यांनी केली . ● 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते ✍ ©️विवेक
----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta

Repost from @PDF_Katta
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/0e4IXaRm 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554