uk
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Відкрити в Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🎯 Study Katta 🎯

Канал 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 19 965 підписників, посідаючи 9 986 місце в категорії Освіта та 21 263 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 19 965 підписників.

За останніми даними від 03 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -239, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 2.32%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.33% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 463 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 265 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 04 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

19 965
Підписники
-524 години
-527 днів
-23930 день
Архів дописів
✅ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Repost from @PDF_Katta
MPSC पूर्व परीक्षेनंतर आता पुढे काय ? ◾️काय Strategy असावी ? ◾️नेमके काय वाचावे ? ◾️पेपर पॅटर्न कसा असेल ? ◾️ Writing Practic
MPSC पूर्व परीक्षेनंतर आता पुढे काय ? ◾️काय Strategy असावी ? ◾️नेमके काय वाचावे ? ◾️पेपर पॅटर्न कसा असेल ? ◾️ Writing Practice कशी करावी ? मार्गदर्शक - आदित्य देवरे सर (8 UPSC Mains, 4 UPSC Interviews, CAPF AIR: 73, SBI PO, LIC AAO, NABARD Grade A)
आज रात्री ठीक 9 वाजता
https://youtu.be/VdtCD_f3Z3A?si=1g0IFTrO5I6uYdSs https://youtu.be/VdtCD_f3Z3A?si=1g0IFTrO5I6uYdSs

Repost from @PDF_Katta
मी जेव्हा पासून मेन्सचे पेपर लिहितोय तेव्हा पासून पाहतोय मेन्सला असणारे 2 प्रकारचे लोकं आहेत. एक ज्यांना मेन्स कशी काढायची हे
मी जेव्हा पासून मेन्सचे पेपर लिहितोय तेव्हा पासून पाहतोय मेन्सला असणारे 2 प्रकारचे लोकं आहेत. एक ज्यांना मेन्स कशी काढायची हे already माहित आहे आणि दुसरे असे, जे नवीन आहेत, कष्ट करायची तयारी आहे, पण योग्य वेळेत मोठया भावासारखं समजावून सांगणारं कुणी नाही. मी पण बरेच वर्ष दुसऱ्या प्रकारात होतो. मला पण समजावून सांगणारं कुणीच नव्हतं. सुरुवातीच्या टप्प्यात मला पण खूप त्रास झाला. पोरं दोन गोष्टी समोरच्याला सांगतात आणि चार गोष्टी स्वतः कडं राखून ठेवतात. म्हणून, जर तुम्ही दुसऱ्या प्रकारात आहात, आतापर्यंत MPSC च्या descriptive mains चं काहीच वाचलं नाहीए आणि प्रिलीम्स पास होत आहात, तरी लोड घेऊन नका. एक-एक concept शिकवतो. Descriptive चं zero knowledge असेल तरी basic पासून तयारी करू. कसं करायचं हे स्वतः सांगतो. Content देतो, Notes देतो, त्या notes च्या पण Short notes देतो, Data sheet देतो, Diagrams देतो, तगडी टेस्ट सिरीज देतो, पेपर तपासुन देतो, improvements सांगतो आणि अजून अशा कित्येक गोष्टी आहेत. फक्त जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका. Believe me we are creating a ecosystem. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी, structured way top quality content, समोरच्याला समजून घेणारे Mentors, creative आणि innovative शिक्षक, responsive backend team, अशा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी. म्हणून ecosystem. जर तुम्ही पहिल्या प्रकारात आहात, तुमची मेन्सची तयारी झाली आहे आणि फक्त टेस्ट सिरीज करायची आहे, पण तगडं evaluation पाहिजे, ते पण मी देतो. सोबत Mentor देतो. परीक्षेपर्यंत handholding करतो. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' आता पेपर होऊन दोन दिवस झाले. लोकांनी कपडे बदलले नसतील तेवढे Modules सुरु केले. कोणतं चांगलं कोणतं वाईट या चर्चेत मी जात नाही. तुम्ही हुशार आहात. ते तुम्ही स्वतः ठरवा. पास होत असाल किंवा नसाल, पुढची परीक्षा पण लांब नाही. आता मैदानात उतरायची वेळ आली आहे. आज रात्री 9 वाजता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. रात्री भेटू!!

Repost from @PDF_Katta
👉299 ची बॅच फक्त 19 रु मध्ये 🎉सर्वात मोठी ऑफर 🔥Combine गट क पूर्व परीक्षा PYQs Batch 2025 🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇👇 🔸आयो
👉299 ची बॅच फक्त 19 रु मध्ये
🎉सर्वात मोठी ऑफर
🔥Combine गट क पूर्व परीक्षा PYQs Batch 2025 🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇👇
🔸आयोगाच्या Group C च्या 2018 ते 2025 पेपर्सचे सखोल विश्लेषण
🔸प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision
🔸Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर
🔸प्रश्न सोडवण्याच्या Tricks सांगुन Approach building केली जाईल
🔸एकूण 18 तासांचे Video Lectures
🙋‍♂App मध्ये Demo लेक्चर उपलब्ध आहेत. download App Now 📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📲बॅचबद्दल माहिती 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 👇👇 https://youtu.be/qyMpUjILqyk?si=eUSTWO0q2EMRK7Kb 📞संपर्क - https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
+1
#Paper #GS #CSAT जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
मार्क्स आले आहेत check करू शकता ◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.
मार्क्स आले आहेत check करू शकता ◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.in/SARTHI ◾️ MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ◾️ARTI: https://barticet.in/ARARTI
------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच 🍐 🌐 LINK - https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L

Repost from @PDF_Katta
😊 स्पर्धा वाढली ... पोलीस होणे आता सोपे नाही.🎯 😳 बऱ्याच ठिकाणी GK, मराठी 60 ते 70 पेक्षा जास्त गुणांना ❗️ 👼 म्हणून 1 ते 1
😊 स्पर्धा वाढली ... पोलीस होणे आता सोपे नाही.🎯 😳 बऱ्याच ठिकाणी GK, मराठी 60 ते 70 पेक्षा जास्त गुणांना ❗️ 👼 म्हणून 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरण गरजेचे 👼 ऑक्टोबर 2025 पर्यंत अपडेटेड चालू घडामोडी 😊 पांढरा घोडा (A To Z सोल्युशन) - महाराष्ट्र पब्लिकेशन 🔔 🤩 विठ्ठल बडे - निवड PSI 📌2023 व 2024 मधील सर्व प्रश्नपत्रिका. 📌प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण असलेला एकमेव प्रश्नसंच ❗️या पेक्षा जबरदस्त पेपर नुसार प्रश्नसंच नाहीच.❗️ (😊 काळा घोडा प्रश्नसंच - म्हणजेच पोलीस भरती ग्रंथ हा घटक नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण आहे ) 🏛Amazon Link - https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L 📱 बॅच वर ऑफर साठी https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️

✅ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Repost from @PDF_Katta
#MPSC पूर्व परीक्षा झाली. आता वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची? जाणून घ्या, या व
#MPSC पूर्व परीक्षा झाली. आता वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची? जाणून घ्या, या विशेष सत्रात विषय : MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेला सामोरं जाताना... मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक-संचालक : चाणक्य मंडल परिवार 🗓️ दिनांक 13 नोव्हेंबर 🕒 दुपारी 3 वाजता ✅ Online + Offline Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/wqFPiEG4U5Uy69Sj6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

Repost from @PDF_Katta
भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏 🔶नाव: धर्मेंद्रसिंग देओल 🔶टोपणनाव: ही-मॅन (He-Man) 🔶जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब) 🔶नि
भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏 🔶नाव: धर्मेंद्रसिंग देओल 🔶टोपणनाव: ही-मॅन (He-Man) 🔶जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब) 🔶निधन: १० नोव्हेंबर २०२५ (मुंबई, वय ८९) 🔶चित्रपट कारकीर्द: १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' द्वारे पदार्पण. ३०० हून अधिक चित्रपटांत काम. 🔶प्रमुख चित्रपट: 'शोले', 'फूल और पत्थर', 'यादों की बारात', 'चुपके चुपके'. ▶️पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. वैयक्तिक जीवन: 🔶पत्नी: प्रकाश कौर आणि हेमा मालिनी. 🔶मुलगे: सनी देओल आणि बॉबी देओल (अभिनेते). 🔶मुली: ईशा देओल आणि अहाना देओल. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸नाबार्ड जाहिरात ● Assistant Manager in Grade 'A' ● शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2025 ● एकूण जागा - 91 👉 अर्ज करणे लिंक: https://cgrs.ibps.in/ ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
देशात गेल्या 25 वर्षांत झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले...
देशात गेल्या 25 वर्षांत झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले...

Repost from @PDF_Katta
🔸भूमी अभिलेख Schedule ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
🔸भूमी अभिलेख Schedule ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
ग्राम महसूल अधिकारी / तलाठी भरती 2025 साठी सर्वोत्तम मार्गदर्शक! Sample Copy 🔖 Bee Publication 📚 तुमच्या यशाचा मजबूत पाया इथेच तयार करा! #तलाठीभरती 2025

Repost from @PDF_Katta
🔶ग्राम महसूल अधिकारी / तलाठी भरती 2025 साठी सर्वोत्तम मार्गदर्शक! ✨ नवीन TCS/IBPS पॅटर्नवर आधारित, सर्व विषयांचा समावेश ✅ 📍
🔶ग्राम महसूल अधिकारी / तलाठी भरती 2025 साठी सर्वोत्तम मार्गदर्शक! ✨ नवीन TCS/IBPS पॅटर्नवर आधारित, सर्व विषयांचा समावेश ✅ 📍 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 💰 किंमत फक्त: ₹580/- 📞 पुस्तकासाठी जवळच्या दुकानात संपर्क करा! 🔖 Bee Publication 📚 तुमच्या यशाचा मजबूत पाया इथेच तयार करा! #तलाठीभरती 2025 Target Talathi 25000+ प्रश्नसंच" आता बाजारात! TCS पॅटर्नवर आधारित, 2011–2025 च्या 150+ प्रश्नपत्रिका एकत्र! 🔥 880+ पेजेस 📍नजीकच्या दुकानात उपलब्ध! 👉🏻 Spoken by toppers, trusted by aspirants! 🔗 Online Purchasing Link https://amzn.in/d/bEMG9iU https://www.amazon.in/dp/B0FBMNS9FT https://amzn.in/d/igIYmOz 📞918451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

Repost from @PDF_Katta
🖇️उद्या पहाटे चे Join YouTube Live https://www.youtube.com/live/vvh4-gUhCXQ?si=TX0pe35MZIE8fRv_ स्पर्धा जिंकायची असेल, तर तय
🖇️उद्या पहाटे चे Join  YouTube Live  https://www.youtube.com/live/vvh4-gUhCXQ?si=TX0pe35MZIE8fRv_ स्पर्धा जिंकायची असेल, तर तयारीतच विजय हवा !🏆 ✅ आत्ताचे लाईव्ह 👇🏻 https://www.youtube.com/live/4Y3-yJQWSO0?si=v5nwQXDcAMFL9hak बाळासाहेब  शिंदे सरांची "तलाठी फॅक्टरी" नवीन बॅच सुरू झालीरे ! विशेष भेट 🎁👇🏻 📘 बॅचचे खास फायदे बॅच च्या विद्यार्थ्यांना मोफत तलाठी भरती ठोकळा-लेखक बाळासाहेब शिंदे सर! ✅ अनुभवी व सर्वोत्तम शिक्षकवर्ग ✅ 100+ टेस्ट सिरीज आणि PDF नोट्स ✅ मोबाईल + लॅपटॉपवर सहज पाहण्याची सुविधा ✅ E-Book + “तलाठी फॅक्टरी ठोकळा” पुस्तक मोफत ✅ Unlimited Watch Time ✅  भरपूर PYQ आणि प्रॅक्टिस 🎯 बॅच लिंक👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb 📲Android App Link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb 🍎Apple (ios)user org no:-365335👇🏻 https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 📲 WhatsApp वर माहिती व प्रवेशासाठी👇🏻 👉 https://wa.me/9226018181?text=Hi,i'd+like+to+get+more+information 💪 Talathi Factory सोबत तयारी करा

Repost from @PDF_Katta
🔸जागतिक वननिधीचे निरीक्षकपद भारताकडे ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1ND
🔸जागतिक वननिधीचे निरीक्षकपद भारताकडे ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

🎯 Study Katta 🎯 - Статистика та аналітика Telegram каналу @studykatta