ExaM StudY Mechanical
Відкрити в Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Показати більше5 651
Підписники
-124 години
-47 днів
+430 день
Архів дописів
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
💎 जिल्हा परिषद भरती २०२३ 💎
. जाणून घ्या काय असेल ❔
✅ अभ्यासक्रम
✅ परीक्षा पद्धती
✅ शैक्षणिक अर्हता
✅ वयोमर्यादा
✅ वेतनश्रेणी
✅ परीक्षा दिनांक
✅ form Filling
✅ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
💎 आज. 05:30 PM वा. 💎
✅ By - Shyam sir ✅
📌 आत्ताच Notify Me करून ठेवा...
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
https://youtube.com/live/LlUsVVgYvl0?feature=share
🔰 महाराष्ट्राचा भूगोल 🔰
❤️TCS Pattern Exams...✍
💕महत्त्वाचे घाट...✍
✨उत्तरेकडून दक्षिणेकडे
✨थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक
✨माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर
✨बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे
✨वरंधा घाट=भोर - महाड
✨खंबाटकी घाट=पुणे - सातारा
✨पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर
✨आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड
✨कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण
✨आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी
✨फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी
✨ हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ
✨ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाडी
The Moon, as viewed by #Chandrayaan3 spacecraft during Lunar Orbit Insertion (LOI) on August 5, 2023.
मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
⚠️जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेच्या एक एक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. आज उद्या पर्यंत सर्वच जिल्हाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील.
जिल्हा परिषद परीक्षा ही IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तुम्ही प्रत्येक जिल्हा मध्ये परीक्षा फॉर्म भरु शकता, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी परीक्षा फी आकारली जाणार आहे.
जर तुम्ही फ्रॉम भरलेल्या जिल्हाची परीक्षा एकाच दिवशी अथवा वेळेत आली तर ह्या साठी संबधित जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, त्यामूळे फ्रॉम भरताना काळजीपूर्वक जिल्हा निवडावा.
उद्या पासून परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लिंक open केली जाईल, सर्व जिल्ह्यासाठी एकच लिंक असेल.
लिंक
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
♻️जॉईन करा आणि इतरांना शेअर करा
@examstudyone
