ExaM StudY Mechanical
Відкрити в Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Показати більше5 655
Підписники
+124 години
+147 днів
Немає даних30 день
Архів дописів
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️इंदिरा गांधींचा विक्रम मोदींकडून मोडीत.
👉 सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे दुसरे नेते..
📣📣📣 आचार संहिता पुर्वी Wrd JE, PWD JE, WCD CEA या जाहिराती येणे गरजेच आहे... अन्यथा या सर्व जाहिराती Mpsc कडे जाणार.
🪙 सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास सदरील जाहिरात लवकरात लवकर येऊ शकतात
♦️SSC JE (Civil, Mechanical & Electrical) Examination 2025 NOTIFICATION OUT
👉 Last Date to apply: 21.07.2025
👉 Vacancies: 1340
👉 Paper1: 27-31 October 2025
मित्रांनो बघा आता पण आपण प्रयत्न केले तर परीक्षा iON Digital होऊ शकते..
फक्त तुम्ही सर्वांनी खालील ग्रुपला join करून आपले सर्वांचे Hall Ticket आणि त्यांचे google photo send करा. आपण सर्वांनी मिळून उद्याला प्रयन्त करू...
https://t.me/+l2rtASY6M99hYmU1
तुम्ही ज्याचे पण class केले test series घेताय त्यांना पण ग्रुप ची टाकायला सांगा..
एक शेवटचे प्रयत्न करूया.. 100% परीक्षा iON Digital ला होणार.
📣 खूप सारे विद्यार्थी आम्हाला विचारत असलेला प्रश्न.?
✨प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उत्तर देणे शक्य नाही म्हणून येथे उत्तर देत आहोत👇👇👇
🔥 Exam Postpond होऊन ती फक्त आणि फक्त TCS Ion Center वरच घ्यावी हे आता शक्य आहे का?
👉 हो शक्य आहे.... अधिवेशन चालू आहे त्यामुळे ही आपणा सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे... अधिवेशनात हा मुद्दा मांडला गेल्यास आपले काम लगेच होऊ शकते.
मात्र यासाठी प्रयत्नहे विद्यार्थ्यांनाच करावे लागतील....😊
*LIST OF ABBREVIATIONS*
👉🏻*AIR* - All India Rank
👉🏻*CBSE*- Central Board of Secondary Education
👉🏻*CoBSE* -Council of Boards of School Education
👉🏻*CRL* -Common Rank List
👉🏻*CSAB* -Central Seat Allocation Board
👉🏻*CSC* -Common Service Centre
👉🏻*DS*- Defence Services
👉🏻*EWS* -Economically Weaker Section
👉🏻*GEN* -General (with respect to the category of a candidate)
👉🏻*GFTI* -Government Funded Technical Institute
👉🏻*IIEST* -Indian Institute of Engineering Science and Technology
👉🏻*IIIT* -Indian Institute of Information Technology
👉🏻*IIT*- Indian Institute of Technology
👉🏻*JAB* -Joint Admission Board
👉🏻*JIC*- Joint Implementation Committee
👉🏻*JEE* -Joint Entrance Examination
👉🏻*JoSAA* -Joint Seat Allocation Authority
👉🏻*NEUT*- North East and Union Territories
👉🏻*NIT* - National Institute of Technology
👉🏻*NIT+System* - NITs, IIEST, IIITs (Triple-I-Ts) and Other-GFTIs
👉🏻*OBC-NCL* -Other Backward Classes – Non-Creamy Layer
👉🏻*OCI/PIO* -Overseas Citizen of India Card Holder or Person of Indian Origin
Card Holder
👉🏻*PwD* -Person with Benchmark Disability/Disabilities [as per RPwD act
2016, Chapter 1, Section 2 (r)]
👉🏻*UDID* -Unique Disability ID
👉🏻*SC* -Scheduled Caste
👉🏻*ST* - Scheduled Tribe
🏆आज होणाऱ्या गट ब मुख्य परीक्षेकरिता सर्व परीक्षार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐
IBPS ने ज्या पण Exam घेतल्या त्या संभ्रम निर्माण झाला आहे निकाल जाहीर झाला तेव्हा......
Mahadiscom, mahatransco AE याचा कट off खूप वाढत गेला एकदम 150 पैकी 111 लागला open चा जे आता पर्यंत रँक1 ला marks नव्हते तो cut off आहे......... आणि फॉरमॅट असाच BMC चा result सारखा च discom ला दिला होता.............IBPS वरील विद्यार्थ्यांना चा विश्वास कमी झाला आहे आताच्या 1 ,2 वर्षातील भरती प्रक्रिया पाहून
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
