ExaM StudY Mechanical
Відкрити в Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Показати більше5 657
Підписники
+224 години
+47 днів
+1630 день
Архів дописів
प्रति,
आयुक्त/अतिरिक्त आयुक्त,
मुंबई महानगरपालिका
महाराष्ट्र राज्य
विषय:- मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदाची जाहिरात तत्काळ,विनाविलंब वेळापत्रकासहित प्रसिद्ध करणे बाबत
आदरणीय महोदय/महोदया,
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की मुंबई महानगरपालिकेत मागील ५ वर्षापासून अभियंता पदभरती पार पडलेली नाही.
सद्यस्थितीत महानगरपालिकेत अभियंत्यांची शेकडो पदे रिक्त असून कर्मचाऱ्यांवरही कामाचा तान वाढला आहे.
मा.मुख्यमंत्र्यानी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आदेश दिल्यानंतर सर्व प्रक्रिया तत्काळ सुरू होईल अशी आशा बेरोजगारांना होती. बेरोजगार या भरती च्या जाहिराती साठी आस लावून बसले आहेत,आतुरतेने वाट बघत आहेत.
आपल्याला विनंती आहे की सदर पदभरती जाहिरात विनाविलंब वेळापत्रकसहित प्रसिध्द करून बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा.
बेरोजगारांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण तत्काळ मागणी ची दखल घेऊन जाहिरात प्रसिद्धी चे आदेश द्याल हा विश्वास आम्हाला आहे.
आम्ही सदैव आपले आभारी राहू .
धन्यवाद!
एक बेरोजगार अभियंता
Repost from ExaM StudY Mechanical
https://www.flipkart.com/product/p/itme?pid=RBKGWU449GGZ6GRB&lid=LSTRBKGWU449GGZ6GRBTKAPAF
✨✨✨✨
Now...you can order Mechanical Engineering Theory Book
👆👆👆👆👆
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
#WRD #update 🔥🔥
♦️महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती २०२३ गट ब (अराजपत्रित) व गट क अंतिम उत्तर तालिका या सोमवार ५/०२/२०२४ दुपारी २ वाजेपासून उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
❤️शनिवार १०/०२/२०२४ रात्री ११:५५ वाजेपर्यंत अंतिम उत्तरतालिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध राहणार आहेत.
❤️उमेदवारांना सूचित करण्यात येते की पुढील भरती प्रक्रियेच्या कार्यवाही सुरळीत होण्यासाठी अंतीम उत्तरतालिका डाऊनलोड करून ठेवावी.
जलसंपदा विभाग वेबसाईट:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
BMC NIVEDAN
मनसे नेते श्री अविनाश अभ्यंकर साहेबाना BMC जाहिराती संदर्भात निवेदन दिले आहे
ते पुढच्या आठवड्यात आयुक्ताना मनसे तर्फे निवेदन देतील असे आश्वासन त्यांनी दिले
satij kale has shared a file with you
https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:6e2c790a-75cf-4a8c-a41a-74f5b5c1d5b0
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज — 1865 -- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865-- केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —1923--वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —1873---महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911-- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —1872--आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —1880-- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905--- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955--- पंजाबराव देशमुख
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वक्तृत्व उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड
30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स
31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे
#BMC मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. बेरोजगार ३ वर्षापासून जाहिरातीची प्रतीक्षा करत आहेत.वेळापत्रकानिशी जाहिरात प्रसिद्ध करून दिलासा द्यावा. विनंती🙏
#MCGM_JE_SE
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@mybmc
@AshwiniBhide
@IqbalSinghChah2
▪️'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत देशभरातील किती रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल ?
➡️ 508
▪️लोकसभा सचिवालयाने अलीकडे कोणत्या नेत्याचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले आहे.
➡️ राहुल गांधी
▪️कोणती भारतीय महिला तिरंदाजीमध्ये सर्वात तरुण जागतिक विजेती ठरली आहे.
➡️ अदिती स्वामी
▪️स्पेनमधील महिला टेनिस हार्डकोर्ट स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
➡️ प्रार्थना ठोंबरे
@examstudyone
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
🔰TCS/IBPS pattern नुसार सर्वात Important🔰
1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ
2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश
5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश
6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान
7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र
8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड
9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड
10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर
11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल
12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र
14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश
15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड
17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक
18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल
21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश
20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना
22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश
23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर
24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान
25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात
27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
@examstudyone
