cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

पुस्तकांची चाळ📎

थांबायचे असेल तरच जॉईन कर!! 🙃 संपर्क- @Asylum_to_monk

Більше
Індія56 254Мова не вказанаКатегорія не вказана
Рекламні дописи
2 704
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

ठरलं आहे पक्के🙂
Показати все...
ग्रुप डिलीट करण्यात येतोय
Показати все...
🙂
Показати все...
बदल सुचवायचे असेल तर संपर्क @Asylum_to_monk
Показати все...
चला लेफ्ट होण्याची वेळ झाली🙂👍 व्हा लेफ्ट😐
Показати все...
वो तो माता-पिता ने संभाल लिया हमें वरना जिंदगी ने तो कोशिश की ही थी हमे मार डालने की..!!!
Показати все...
सुन्न ह्रदय | अशांत मन | अवसादग्रस्त मस्तिष्क | विचलित जीवन | दूषित विचार | बेरोजगार युवा | ग्रामीण रहन-सहन | कमजोर अर्थ | बिखरे रिश्ते | तिमिर भविष्य | अस्थिर वर्तमान | न जाने मंजिल कितना आगे है इसके अतिरिक्त सब राधे राधे है।👍
Показати все...
संकटं काही संपणार नसतात हेच खरं.. उत्तरं शोधेपर्यंत इथे प्रश्नच बदलतात.. मग पुन्हा नव्याने पाठलाग नव्या उत्तरांचा.. कधीकधी हा पाठलाग जीव गुदमरून टाकतो.. हतबल करून टाकतो.. तरीही तो सुटत मात्र नाहीच... शांताबाई शेळके यांच्या ओळी अशावेळी कायम आठवतात.. "चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे"
Показати все...
अगदी शांतपणे एकांतात आपलं काम करत रहावं.. वाटलं तर पुढे जावं वाटलं तर आहे त्यातच समाधानी रहावं. जमेल ते करावं जे जमत नाही ते शिकण्याचा प्रयत्न करावा. अर्थात त्यातही अट्टाहास नकोच अन् हे सगळं करताना कुणाला काय वाटेल आणि कोण काय बोलेल याचा काडीचाही विचार न करणं.. एवढं जमायला हवं😌
Показати все...
रात्री मिटलेल्या डोळ्यांनी स्वतःचा शोध घेण्यासाठी निघावं आणि भल्यामोठ्या अंधाऱ्या गुहेत धडपडत, पडत उठत चाचपडताना काहीतरी हाती लागतंय असं वाटावं तितक्यात खाडकन डोळे उघडावेत आणि अंधाऱ्या गुहेसह सारंच धूसर व्हावं पुन्हा एका रात्रीच्या नवीन प्रयत्नापर्यंत...🙂
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.