uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Відкрити в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Показати більше
7 554
Підписники
-424 години
-267 днів
-5530 днів
Архів дописів
Exam Oriented Current 👉June 2025:Part 1 Lecture ✅For नोट्स https://t.me/MPSC_ExamOriented/7066 @MPSC_ExamOriented

Problem छोटा असतो, आपण त्याला मोठा समजून अती मोठा करतो. #_keep_things_simple
Problem छोटा असतो, आपण त्याला मोठा समजून अती मोठा करतो. #_keep_things_simple

🕯Tentative Current Lectures(With नोट्स) -4 July:June 25 नोट्स व lecture -7 July:May 25 -11 July:April 25 -15 July:March 25 -19 July:Feb 25 -23 July:Jan 25 -27 July:Dec 24 -31 July:Nov 24 -4 Aug:July 25 📍नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current cover केले जाईल. वरील प्रमाणे Current चे नोट्स व Lectures upload केले जातील. आजपासून Current च्या batch मध्ये Admission घेऊ शकता. सर्व Lectures वरील प्रमाणे upload होतील. ✍️Fees:Rs 490/- 💥Admission साठी संपर्क: @ExamMantraRS25 🧞मार्गदर्शक:महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) 📍Demo Notes https://t.me/MPSC_ExamOriented/7062 📍Demo Lecture https://t.me/MPSC_ExamOriented/7063 धन्यवाद...🙏

🕯Tentative Current Lectures(With नोट्स) -4 July:June 25 नोट्स व lecture -7 July:May 25 -11 July:April 25 -15 July:March 25 -19 July:Feb 25 -23 July:Jan 25 -27 July:Dec 24 -31 July:Nov 24 -4 Aug:July 25 📍नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current cover केले जाईल. वरील प्रमाणे Current चे नोट्स व Lectures upload केले जातील. आजपासून Current च्या batch मध्ये Admission घेऊ शकता. सर्व Lectures वरील प्रमाणे upload होतील. ✍️Fees:Rs 490/- 💥Admission साठी संपर्क: @ExamMantraRS25 🧞मार्गदर्शक:महेश चोबे 📍Demo Notes https://t.me/MPSC_ExamOriented/7062 📍Demo Lecture https://t.me/MPSC_ExamOriented/7063 धन्यवाद...🙏

🕯Tentative Current Lectures(With नोट्स) -4 July:June 25 -7 July:May 25 -11 July:April 25 -15 July:March 25 -19 July:Feb 25 -23 July:Jan 25 -27 July:Dec 24 -31 July:Nov 24 -4 Aug:July 25 नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current cover केले जाईल. वरील प्रमाणे Current चे नोट्स व Lectures upload केले जातील. आजपासून Current च्या batch मध्ये Admission घेऊ शकता. सर्व Lectures वरील प्रमाणे upload होतील. Fees:Rs 490/- Admission साठी संपर्क: @ExamMantraRS25 मार्गदर्शक:महेश चोबे धन्यवाद...🙏

Repost from N/a
Exam Oriented Current 👉June 2025:Part 1 Lecture @MPSC_ExamOriented

Repost from N/a
Exam Oriented Current 👉June 2025 @MPSC_ExamOriented

✔️Monthly Current Affairs ची Batch ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होईल. सदर बॅच मध्ये: 👉 नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे नोट्स व त्यावर आधारित Video Lectures असतील. बरेच जण याबद्दल विचारत आहेत, त्यांच्या माहितीस्तव. धन्यवाद ... @MPSC_ExamOriented

✔️Monthly Current Affairs ची Batch ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होईल. सदर बॅच मध्ये: 👉 नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे नोट्स व त्यावर आधारित Video Lectures असतील. बरेच जण याबद्दल विचारत आहेत, त्यांच्या माहितीसतव. धन्यवाद ... @MPSC_ExamOriented

In News... Quad
In News... Quad

https://wa.link/o93s9m 👆वरील लिंक द्वारे आपला अभिप्राय नक्की कळवा... जय महाराष्ट्र 🚩
https://wa.link/o93s9m 👆वरील लिंक द्वारे आपला अभिप्राय नक्की कळवा... जय महाराष्ट्र 🚩

INS TAMAL
INS TAMAL

⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत: (सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch
-2024 च्या पूर्व साठी घेतलेली batch Recorded स्वरूपात उपलब्ध आहे. -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch
-सदर Batch 1st ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध होईल. -नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. -Fees Rs 490/-
इतर विषयांचे Modules देखील लवकरच Recorded स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.
                    📍मार्गदर्शक:-                        महेश चोबे             (कर-प्रशासकीय अधिकारी)            (2018-24:6 राज्यसेवा मुख्य)         📍Admission साठी संपर्क📍                 📨टेलिग्राम ID📨             @ExamMantraRS25 📞7387475918 Thank you everyone 🙏🧞‍♂ @MPSC_ExamOriented

photo content

https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1940243453692322114?t=aJebAg7tMahHnLJ4bD8PkQ&s=35 सुनील जाधव सर (ऑफिसर कट्टा)... आमच्या
https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1940243453692322114?t=aJebAg7tMahHnLJ4bD8PkQ&s=35 सुनील जाधव सर (ऑफिसर कट्टा)... आमच्या विनंतीला मान देऊन आपण वरील ट्विट केले त्याबद्दल धन्यवाद 🙏 वरील ट्विट ला सर्वांनी Repost आणि like करणे.

https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1940240968244240610?t=ftW6WEdbBOHpeK7bH5LY2g&s=35 सुनील जाधव सर (ऑफिसर कट्टा)... आमच्या
https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1940240968244240610?t=ftW6WEdbBOHpeK7bH5LY2g&s=35 सुनील जाधव सर (ऑफिसर कट्टा)... आमच्या विनंतीला मान देऊन आपण वरील ट्विट केले त्याबद्दल धन्यवाद 🙏 वरील ट्विट ला सर्वांनी Repost आणि like करणे.

'सारथी'ला निधी कमी पडू दिला जाणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.
'सारथी'ला निधी कमी पडू दिला जाणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.

यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य साठी 15,000/- इतका Stipend मिळायचा. आणि UPSC पूर्व पास झाल्यावर Rs 50,0
यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य साठी 15,000/- इतका Stipend मिळायचा. आणि UPSC पूर्व पास झाल्यावर Rs 50,000/- मिळायचे. 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा UPSC च्या धर्तीवर होणार आहे, तर राज्यसेवा मुख्य साठी सुद्धा Rs 50,000/- इतका stipend मिळायला हवेत. सारथी सोबतच इतर संस्था जसे की महाज्योती, अमृत या संस्थानी देखील वरील मागणीचा विचार करावा. सदर मागणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक.