MPSC Exam Oriented
Відкрити в Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Показати більше7 496
Підписники
-424 години
-237 днів
-10330 днів
Архів дописів
7 496
🔰राज्यसेवेतील जागेबद्दल Viral होत असलेला हा MSG माझ्या माहितीनुसार चुकीचा आहे. पण 2021 च्या नवीन जाहिरातीत भरपूर जागा वाढतील.
👇👇👇👇👇👇👇
#MPSCExpress
7 496
♦️COMBINE HALLTICKET
👇👇👇👇👇
मोबाइल हॉल तिकीट डाऊनलोड होण्यास प्रोब्लेम असेल तर डेस्कटॉप view घेऊन डाऊनलोड होत आहे.
7 496
♦️Combine हॉलतिकीट download ची नवीन लिंक...
👇👇👇👇👇👇
http://3.109.167.62/mpsconline/public/admitCardLogin
7 496
♦️तुमचा अभ्यास होण्यासाठी तुम्हाला energy यावी या अनुषंगाने मी असे message ग्रुप ला टाकत असतो. शक्यतो Negative Message ग्रुप वर टाकणे मी avoid करतो. याव्यतिरिक्त माझा दुसरा कोणताही Purpose नाही.
♦️बाकी जागा किती वाढतील, Cut Off काय असेल याबद्दल शक्यतो exact कोणालाच माहीत नसते, फक्त एक अंदाज किंवा एखादी मिळालेली माहिती ग्रुप वर share केली जाते, त्यामध्ये किती तथ्य असेल याबद्दल भाष्य करणे थोडंसं अवघड असते.
7 496
♦️श्यक्यता नाकरता येत नाही.Personal Message करू नये. 🙏🙏
♦️हा msg मला unknown व्यक्ती कडून आला आहे. या बद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.
♦️कृपया personal message करू नये.
-----------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED✅
