MPSC Exam Oriented
Відкрити в Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल.
Показати більше7 555
Підписники
-424 години
-277 днів
-5130 днів
Архів дописів
7 554
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
साधारणतः 10 ऑगस्ट च्या आसपास Combine पूर्व साठी PYQ Analysis Cum Approach Building Batch सुरू होईल.
Batch चे स्वरूप: -झूम Live Video Session (No Recorded Lectures) -PYQ Analysis सोबत Approach Building -आवश्यकतेनुसार 8-10 दिवसात एक विषय पूर्ण होईल. - तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. - हाच खरा अभ्यास...
मार्गदर्शक: Team Exam Oriented 1) महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) 2) रोहित काळे (STI/ASO Topper) (ABDO,ACST) 3) सुशांत जगताप (कर-प्रशासकीय अधिकारी) वरील सर्वांना 4 ते 5 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे.Team Exam Oriented च्या माध्यमातून आपणास उत्तम Content देण्याचा कायम प्रयत्न असेल.
इतर माहिती: Open Session:2nd ऑगस्ट,2025 Batch सुरू:10th ऑगस्ट,2025बाकी सर्व माहिती Open Session वेळी कळवण्यात येईल. @MPSC_ExamOriented
7 554
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
क्लासेससाठी डिजिटल स्टुडिओ उपलब्ध
आधुनिक सेटअप उच्च दर्जाचे व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाईन कोर्सेस, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी व्हिडिओशिक्षण क्षेत्रातील डिजिटलकरणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल स्टुडिओ उपलब्ध करून देत आहोत. 📌 डिजिटल व्हिडिओ स्टुडिओची सविस्तर माहिती 🎥 कॅमेरा सिस्टिम:- DSLR/मिररलेस कॅमेरे (Canon 🎙️ ऑडिओ सिस्टिम: शिक्षक बोलताना आवाज स्पष्ट राहतो 💡 लाईटिंग सिस्टिम: LED Panel Lights चेहरा उजळ दिसण्यासाठी 🖥️ सॉफ्टवेअर व हार्डवेअर: कम्प्युटर OBS Studio / Streamlabs – Live Streaming साठी साऊंडप्रूफिंग, स्मार्ट बोर्ड / टच स्क्रीन शिकवताना आकर्षक व्हिज्युअल उपयोगासाठी
फायदे ✅ तुमच्या वेळेनुसार उपलब्धता ✅ दर्जेदार शिक्षणाचा प्रचार ✅ ऑनलाइन मार्केटिंग व ब्रँडिंग ✅ विद्यार्थ्यांचा विश्वास व व्यावसायिकता वाढवते ✅ एकदाच तयार केलेले कंटेंट अनेक वेळा वापरता येतेपत्ता:- अभ्यास मंडळ, पुणे. " सहयोग-32 अ " पहिला मजला, वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ, नक्षत्र बंगल्यासमोर, नवी पेठ, पुणे. https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7 https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7
7 554
Repost from MPSC Exam Oriented
खालील पैकी कोणत्या Batch साठी आपण इच्छुक आहात?
साधारणत 5-10 ऑगस्ट दरम्यान खालील पैकी एक किंवा दोन Initiative सुरू होतील.
मार्गदर्शक: महेश चोबे
7 554
Telegram Security compromise झाली आहे. कुणीही असे मेसेज दिसत असतील तर त्यावर क्लिक करू नका. Two Step Verification on करा. खुप लोकांचे account hack होत आहेत.
Bot चा वापर करून hacking सुरू आहे. तुम्ही एकदा bot वर क्लिक केल की ऑटोमॅटिक तुमच्या contact list मधल्या व्यक्तींना मेसेज जात आहेत.
Unknown link वर किंवा Suscipicious link वर क्लिक करू नका..
7 554
*औषधे म्हणजे काय?*
१. लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे.
२. सकाळी देवाचे स्मरण करणे हे औषध आहे.
३. योग, प्राणायाम आणि व्यायाम ही औषधे आहेत.
४. सकाळ आणि संध्याकाळ चालणे देखील औषधे आहेत.
५. उपवास हे सर्व रोगांवर औषध आहे.
६. सूर्यप्रकाश देखील औषध आहे.
७. मातीच्या भांड्यातील पाणी पिणे हे देखील औषध आहे.
८. टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे.
९. चांगले चावणे हे औषध आहे.
१०. पाणी पिणे आणि विचारपूर्वक खाणे हे औषध आहे.
११. जेवल्यानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे.
१२. आनंदी राहण्याचा निर्णय घेणे हे औषध आहे.
१३. कधीकधी, शांतता हे औषध आहे.
१४. हास्य आणि विनोद हे औषध आहेत.
१५. समाधान हे औषध आहे.
१६. मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे.
१७. प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता ही औषधे आहेत.
१८. निस्वार्थ प्रेम आणि भावना देखील औषधे आहेत.
१९. इतरांचे भले करणे हे औषध आहे.
२०. पुण्य देणारे काम करणे हे औषध आहे.
२१. इतरांसोबत एकरूप होऊन राहणे हे औषध आहे.
२२. खाणे, पिणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे हे औषध आहे.
२३. प्रत्येक खरा आणि चांगला मित्र पैशाशिवाय एक संपूर्ण वैद्यकीय दुकान आहे.
२४. शांत, व्यस्त, निरोगी आणि उत्साही राहणे हे औषध आहे.
२५. प्रत्येक नवीन दिवसाचा पूर्णपणे आनंद घेणे हे औषध आहे.
२६. *शेवटी...* हा संदेश एखाद्याला पाठवून चांगले काम करण्याचा आनंद देखील औषध आहे. *निसर्गाची महानता* समजून घेणे हे औषध आहे.
ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत!
7 554
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/229
👆March Current
For Batch👇
https://t.me/MPSC_ExamOriented/7138
7 554
Repost from AgriMantra🌱
बॅचची वैशिष्ट्ये :-
♦️प्रथम प्रवेश घेणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना Agriculture चे पुस्तक मोफत.
♦️प्रथमच संपूर्ण कृषी घटक IBPS / TCS पॅटर्न नुसार.
♦️अनुभवी, तज्ञ Post Holder अधिकाऱ्यांकडून संपूर्ण मार्गदर्शन.
♦️ एक व्हिडिओ 5 वेळा पाहता येणार (Validity - 1 वर्ष).
♦️ महाराष्ट्रात सर्वात कमी fees मध्ये सर्वात जास्त आउटपुट देणारी टीम.
♦️ IBPS AFO चे आतापर्यंतचे English मधील पेपर मराठीत भाषांतरित करून मोफत दिले जातील.
Officer's Vision App ➡️ कृषी घटक➡️ Agriculture Batch
App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.yosmwz.nmqcmv
♦️मोफत प्रश्नांचा सराव 👇👇
@agri_mantra
@agri_mantra
♦️बॅच संबंधी अपडेट्स👇👇
@officer_vision
@officer_vision
7 554
खालील पैकी कोणत्या Batch साठी आपण इच्छुक आहात?
साधारणत 5-10 ऑगस्ट दरम्यान खालील पैकी एक किंवा दोन Initiative सुरू होतील.
मार्गदर्शक: महेश चोबे
7 554
Repost from MPSC Exam Oriented
Demo Lectures👇
🕯Current
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/217
✔️Science
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/166
👉Ancient-Medieval History
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/172
✅Economics
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/183
सर्व विषयांचे काही demo lectures वरील link वरुन पाहू शकता.
धन्यवाद...🙏
7 554
Repost from MPSC Exam Oriented
⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत:
(सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch-2024 च्या पूर्व साठी घेतलेली batch Recorded स्वरूपात उपलब्ध आहे. -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch-सदर Batch चे सर्व Lectures ऑगस्ट first week मध्ये उपलब्ध होतील. -नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. - सध्या Admission घेऊ शकता, काही lectures already घेतले आहेत, बाकी नोट्स बनवायला सुरू आहेत. -Fees Rs 490/-
इतर विषयांचे Modules देखील लवकरच Recorded स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.📍मार्गदर्शक:- महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) (2018-24:6 राज्यसेवा मुख्य) 📍Admission साठी संपर्क📍 📨टेलिग्राम ID📨 @ExamMantraRS25 📞7387475918 Thank you everyone 🙏🧞♂ @MPSC_ExamOriented
7 554
Read: जनसुरक्षेतून कोणाची सुरक्षा?
https://www.loksatta.com/sampadkiya/features/opinion-regarding-maharashtra-legislative-assembly-public-safety-bill-amy-95-5240723/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
👆मुलाखतीसाठी उपयुक्त
7 554
केंद्रानं त्रिभाषा सूत्रात हिंदी 'अनिवार्य' केली नव्हती, मग महाराष्ट्राच्या धोरणात ती आली कुठून? - BBC News मराठी
https://www.bbc.com/marathi/articles/c056z5l8vr3o
👆मुलाखतीसाठी उपयुक्त लेख 👆
