uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Відкрити в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Показати більше
7 508
Підписники
-424 години
-227 днів
-10130 днів
Архів дописів
⭕️GS-I 1.12-कर्मवीर भाऊराव पाटील ------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED
+1
⭕️GS-I 1.12-कर्मवीर भाऊराव पाटील ------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020⭕️ 👉मुख्य परीक्षेचा अभ्यास दोन भागात divide करता येतो: 1-Certain Part 2-Un-ceratain Part 👉Certain Part: या मध्ये प्रामुख्याने Scoring विषय येतात: 1-ME Grammar Objective(100 मार्क्स) 2-GS-I मधील Geo+Agri(90 मार्क्स) 3-GS-II (150 मार्क्स) 4-GS-III(150 मार्क्स) 5-GS-IV मधील Economics Part(110 मार्क्स ) वरील Part मध्ये आपण जेवढे Input देऊ, तेवढे जास्त output मिळते. जेवढे जास्त Revision तेवढे जास्त मार्क्स. हा rule वरील Part ला खूप जास्त लागू होतो. यासोबत ME Descriptive पेपर(100 मार्क्स )ची तयारी Proper केल्यास, या पेपर ला सुद्धा खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. याचा अर्थ 700/800 मार्क्स हा Area खूप जास्त scoring आहे. 👉Un-Certain Part: 1-GS-I History(60 Marks) 2-GS-IV Sci and Tech(40 Marks) हा Part वरती विचारले जाणारे प्रश्न आणि आपण वाचतो ते material याचा direct संबंध लागत नाही.वरील Part साठी एक basic book+PYQ च्या माध्यमातून Reverse engineering ने केलेला अभ्यास कमी वेळेत चांगले Output देऊ शकतो. In the same way रिमोट Sensing हा टॉपिक सुद्धा PYQ+कोणतेही एक BOOK वापरून PREPARE केल्यास इथे पण चांगला SCORE नक्की येईल. ⭕️अशा पद्धतीने गोष्टी Priorities केल्यास कमी कालावधीत चांगले मार्क्स मिळू शकतात. ⭕️Mains चा सगळा syallabus वाचून न झाल्यास कमीत कमी जे टॉपिक skip झालेत तेवढे टॉपिक PYQ+Reverse engineering ने Prepare केल्यास नक्कीच फायदा होईल. ⭕️थोडक्यात, जर पुढील 40-50 दिवस Reverse Engineering(PYQ च्या माध्यमातून CONTENT+APPROACH BUILD करणे)या method ने study केल्यास सगळा Syllabus एकदा वाचून होईल आणि राहिलेले दिवसात 2-3 Revision नक्की होतील. 👉So, आज पासून ऑक्टोबर End पर्यंत चा कालावधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप जास्त Crucial असेल. So, Give your best.Thats it! -महेश चोबे (MPSC 3 MAINS) 👉MPSC EXAM ORIENTED ACADEMY ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️आजचा IPL चा सामना पंजाब vs राजस्थान मधून धडा घेण्यासारखा आहे. 19 ओव्हर पर्यंत सामना पंजाब जिंकणार असे चित्र होते. शेवटच्या ओव्हर मध्ये 4 रन हवे असताना 1 ओव्हर मध्ये 4 रन ही 20-20 क्रिकेट मध्ये फार मोठी गोष्ट नाही. परंतु त्या ऐन मोक्याच्या क्षणी रन न काढल्या मुळे पंजाबला सामना गमावून बसावे लागेल. स्पर्धा परीक्षेत सुद्धा असेच होते. परीक्षेच्या दिनांकाच्या शेवटच्या आठवड्यात जर दबावामुळे तुमची पकड अभ्यासावरून निसटली तर तुम्ही निवड यादी पासून दूर जाण्यास सुरवात करत आहात. तुम्ही किती पण अभ्यास केला असेल परंतु दबाव तुमच्या वर हावी होत असेल तर संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. तेव्हा दबावाखाली येऊ नका. उजळणी लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करा. Credit:सिविन्फो सर्व मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी वरील message लवकर implement करावा. ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️आपण लवकरच मराठी व्याकरण बॅच सुरु करत आहोत. 👉नवीन विद्यार्थ्यांसाठी-संपूर्ण मराठी व्याकरण बॅच असेल. 👉येणाऱ्या सर्व मुख्य परीक्ष्यांच्या अनुषंगाने आपण एक fastrack batch पण सुरु करत आहोत. (कमीत कमी वेळात मराठी Revise करणे आणि आयोगाच्या पेपर चे Analysis व काही Practice पेपर असे या batch चे स्वरूप असेल.) 📌वरील दोन्ही Batches या:उदय कदम सर घेतील. वरील दोन्ही batches लवकरच आपल्या खालील अँप वरती available होतील. 👇👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.wpljt (Download The App From Play Store) 👉नक्कीच या batches Exam Oriented असतील, सोबतच कमीत कमी किमतीत त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल. ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️GS-I AGRI NOTES --------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️Six Descriptive+Objective पेपर 👉FREE TEST SERIES ----------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTE
⭕️Six Descriptive+Objective पेपर 👉FREE TEST SERIES ----------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

जास्तीत जास्त जणांनी हा email मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवा . 👆👆👆👆👆 ⚠️ टीप : मान्य आहे मुख्य परीक्षा चा अभ्यास सुरु आहे. पण यासाठी 5 मिनिट वेळात वेळ काढून e-mail करा. सगळ्याच्या फायद्यासाठीच आहे हे. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय - वित्त विभाग 30 जुलै 2021 शासन निर्णय GR प्रमाणे MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे लवकरात लवकर पाठविण्याबाबत. 6 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी MPSC मार्फत 15511 पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर 30 जुलै 2021 वित्त विभाग शासन निर्णयानुसार (GR)प्रमाणे प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर 2021 MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते. विविध समाजमाध्यमातून अशी माहिती मिळत आहे की सध्या तरी कोणत्या विभागाने MPSC आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत त्यामुळे MPSC आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही .तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. महोदय , मागील 2 वर्ष झाली MPSC आयोगाची नवीन जाहिरात आली नाही सुमारे 8 ते 10 लाख बेरोजगार सध्या आयोगाच्या नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत आपण सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना MPSC आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून 15511 पदांची भरती करण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती . वरील मजकूर खालील मेल ID वरती मेल करा तरच 2021 नवीन जाहिराती येतील 👇👇 Cm@maharashtra.gov.in dcm@maharashtra.gov.in

⭕️'एमी' पुरस्कारावर 'दी क्राऊन','टेड लोसो'ची मोहोर!
⭕️'एमी' पुरस्कारावर 'दी क्राऊन','टेड लोसो'ची मोहोर!

⭕️ ASO मेन्स आणि आपण! नमस्कार मित्रांनो. आपण आज aso मेन्स ची तयारी कशी करावी याचा आढावा घेऊ! ✅ आपल्याला ASO मेन्स साठी ४०० गुणांची तयारी करायची आहे. त्यातील पहिला पेपर म्हणजेच पेपर 1 (100 प्रश्न 200 गुण) हा पीएसआय एसटीआय आणि एएसओ या तीनही पोस्ट साठी कॉमन आहे. आपण पेपर क्रं एक ची भरपूर माहिती बाळगून असतो त्यामुळे आता आपण पेपर क्रमांक दोन विषय बोलूयात ✅ एएससो मुख्य साठीचा पेपर क्रमांक 2 (100प्रश्न 200गुण)यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र गणित बुद्धिमत्ता व राज्यशास्त्र या विषयांचा समावेश होतो. यातील राज्यशास्त्र या विषयावर शंभर पैकी 55 प्रश्न विचारले जातात. गणित बुद्धिमत्तेवर पंधरा प्रश्न विचारले जातात. व उर्वरित तीन विषयांवर प्रत्येकी दहा प्रश्न विचारले जातात. ✅ राज्यशास्त्र विषयामधे भारतीय राज्यघटना पंचायत राज आणि प्रशासन यांचे वरती प्रश्न विभागणी केली जाते. एकूण 55 प्रश्नांपैकी 35 पेक्षा जास्त प्रश्न हे भारतीय राज्यघटना या घटकावर येतात. पंधरा प्रश्न पंचायतराज या घटकावर ती येतात तर तीन ते पाच प्रश्न हे प्रशासन या घटकावर ती येतात. ✅ भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी शक्यतो लक्ष्मीकांत सरांचे मूळ इंग्रजीतील इंडियन पोलिटी हे पुस्तक वाचावे. परंतु इंग्रजी वाचणे अवघड जात असल्यास कोळंबे सरांचे पुस्तक आहे ते आपण वाचू शकता. भारतीय राज्यघटना हा विषय जरी वाचताना सोपा वाटत असला किंवा मला सगळं समजतंय असं वाटत असलं तरी ऐन परीक्षेच्या वेळी आपल्या लक्षा मध्ये येतं की प्रश्नाची खोली हे आयोगाने खूप जास्त ठेवलेली आहे. त्यामुळे माझा विद्यार्थी मित्रांना असा सल्ला असेल की लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक वाचताना त्यातील फॅक्टस सोबतच संकल्पना समजून घ्याव्यात आणि शक्य असल्यास आपल्या आजूबाजूच्या राजकीय घडामोडींशी त्या इंटरलींक कराव्यात. ✅ याव्यतिरिक्त माझ्या असे निदर्शनास आले आहे की इंडियन पोलिटी म्हणजे केवळ फॅक््टस चे पाठांतर असा काही मुलांचा वेळ समज झालेला असतो. त्यातूनच मुले पाठांतराच्या जास्त मागे लागतात व राज्यघटने मागील तत्वज्ञान राज्यघटनेची वैशिष्ट्ये सारखे घटक, जा मध्ये फॅक्ट पेक्षा विचारसरणी आणि तत्वज्ञान महत्वाचे आहे, दुर्लक्षित करतात. तर कृपया असे करू नका. ✅ पंचायत राज साठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज पुस्तक सुंदर आहे किंवा याव्यतिरिक्त आपण कोळंबे सरांचे पंचायतराज पुस्तक देखील वापरू शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की पंचायत राज चा अभ्यास करताना आयोगाने पूर्वी विचारलेले प्रश्न समोर ठेवा शक्य असल्यास त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या पुस्तकांमध्ये हायलाइट करा आणि त्यानंतर वाचायला सुरुवात करा. यातून फायदा असा होईल की आयोग नक्की कोणत्या घटकांवर कसा प्रश्न विचारतोय हे तुम्हाला अगोदरच लक्षात येईल आणि त्या अनुषंगाने वेळ आणि बुद्धी खर्च करणे टाळले जाईल. ✅ प्रशासन या घटकावर ती आयोग प्रश्न विचारताना आयोगाचा मुख्य फोकस हा उपविभागीय अधिकारी आणि मुख्य सचिव या दोन घटकांवरच असल्याचे बहुतांशी दिसून आले आहे. या घटकांवरील प्रश्न हे सोपे सरळ आणि सुटसुटीत असतात. या घटकांचा अभ्यास आपण युनिक अकॅडमीच्या पुस्तकातून अथवा दिलीप खाटेकर सरांच्या पुस्तकातून देखील केला जाऊ शकतो. याच बरोबरीने या दोन पुस्तकातून आपणाला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या समित्या देखील तयार करता येतील ज्यांच्यावर ती एखादा दुसरा प्रश्न आयोग विचारू शकतो. 🛑 आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना जितकं महत्त्व आपण संदर्भ पुस्तकं ना देतो तितकच महत्त्व आपण अभ्यासक्रम आणि आयोगांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ना द्यायला हवं. जोपर्यंत आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करत नाही तोपर्यंत यश मिळणे थोडेसे असंभव वाटते. येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षेसाठी आपणाला माझ्याकडून शुभेच्छा. आपण निश्चितपणे या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. 👉 The Achievers Mentorship Rohit Kale ASO Rank 1 STI Rank 5 ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️'MPSC' च्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडणार! 👉प्रशासकीय विभागाकडून मागणीपत्र देण्यास विलंब. ----------------------------------
⭕️'MPSC' च्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडणार! 👉प्रशासकीय विभागाकडून मागणीपत्र देण्यास विलंब. ------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️ ASO मेन्स आणि आपण! नमस्कार मित्रांनो. आपण आज aso मेन्स ची तयारी कशी करावी याचा आढावा घेऊ! ✅ आपल्याला ASO मेन्स साठी ४०० गुणांची तयारी करायची आहे. त्यातील पहिला पेपर म्हणजेच पेपर 1 (100 प्रश्न 200 गुण) हा पीएसआय एसटीआय आणि एएसओ या तीनही पोस्ट साठी कॉमन आहे. आपण पेपर क्रं एक ची भरपूर माहिती बाळगून असतो त्यामुळे आता आपण पेपर क्रमांक दोन विषय बोलूयात ✅ एएससो मुख्य साठीचा पेपर क्रमांक 2 (100प्रश्न 200गुण)यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र गणित बुद्धिमत्ता व राज्यशास्त्र या विषयांचा समावेश होतो. यातील राज्यशास्त्र या विषयावर शंभर पैकी 55 प्रश्न विचारले जातात. गणित बुद्धिमत्तेवर पंधरा प्रश्न विचारले जातात. व उर्वरित तीन विषयांवर प्रत्येकी दहा प्रश्न विचारले जातात. ✅ राज्यशास्त्र विषयामधे भारतीय राज्यघटना पंचायत राज आणि प्रशासन यांचे वरती प्रश्न विभागणी केली जाते. एकूण 55 प्रश्नांपैकी 35 पेक्षा जास्त प्रश्न हे भारतीय राज्यघटना या घटकावर येतात. पंधरा प्रश्न पंचायतराज या घटकावर ती येतात तर तीन ते पाच प्रश्न हे प्रशासन या घटकावर ती येतात. ✅ भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी शक्यतो लक्ष्मीकांत सरांचे मूळ इंग्रजीतील इंडियन पोलिटी हे पुस्तक वाचावे. परंतु इंग्रजी वाचणे अवघड जात असल्यास कोळंबे सरांचे पुस्तक आहे ते आपण वाचू शकता. भारतीय राज्यघटना हा विषय जरी वाचताना सोपा वाटत असला किंवा मला सगळं समजतंय असं वाटत असलं तरी ऐन परीक्षेच्या वेळी आपल्या लक्षा मध्ये येतं की प्रश्नाची खोली हे आयोगाने खूप जास्त ठेवलेली आहे. त्यामुळे माझा विद्यार्थी मित्रांना असा सल्ला असेल की लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक वाचताना त्यातील फॅक्टस सोबतच संकल्पना समजून घ्याव्यात आणि शक्य असल्यास आपल्या आजूबाजूच्या राजकीय घडामोडींशी त्या इंटरलींक कराव्यात. ✅ याव्यतिरिक्त माझ्या असे निदर्शनास आले आहे की इंडियन पोलिटी म्हणजे केवळ फॅक््टस चे पाठांतर असा काही मुलांचा वेळ समज झालेला असतो. त्यातूनच मुले पाठांतराच्या जास्त मागे लागतात व राज्यघटने मागील तत्वज्ञान राज्यघटनेची वैशिष्ट्ये सारखे घटक, जा मध्ये फॅक्ट पेक्षा विचारसरणी आणि तत्वज्ञान महत्वाचे आहे, दुर्लक्षित करतात. तर कृपया असे करू नका. ✅ पंचायत राज साठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज पुस्तक सुंदर आहे किंवा याव्यतिरिक्त आपण कोळंबे सरांचे पंचायतराज पुस्तक देखील वापरू शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की पंचायत राज चा अभ्यास करताना आयोगाने पूर्वी विचारलेले प्रश्न समोर ठेवा शक्य असल्यास त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या पुस्तकांमध्ये हायलाइट करा आणि त्यानंतर वाचायला सुरुवात करा. यातून फायदा असा होईल की आयोग नक्की कोणत्या घटकांवर कसा प्रश्न विचारतोय हे तुम्हाला अगोदरच लक्षात येईल आणि त्या अनुषंगाने वेळ आणि बुद्धी खर्च करणे टाळले जाईल. ✅ प्रशासन या घटकावर ती आयोग प्रश्न विचारताना आयोगाचा मुख्य फोकस हा उपविभागीय अधिकारी आणि मुख्य सचिव या दोन घटकांवरच असल्याचे बहुतांशी दिसून आले आहे. या घटकांवरील प्रश्न हे सोपे सरळ आणि सुटसुटीत असतात. या घटकांचा अभ्यास आपण युनिक अकॅडमीच्या पुस्तकातून अथवा दिलीप खाटेकर सरांच्या पुस्तकातून देखील केला जाऊ शकतो. याच बरोबरीने या दोन पुस्तकातून आपणाला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या समित्या देखील तयार करता येतील ज्यांच्यावर ती एखादा दुसरा प्रश्न आयोग विचारू शकतो. 🛑 आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना जितकं महत्त्व आपण संदर्भ पुस्तकं ना देतो तितकच महत्त्व आपण अभ्यासक्रम आणि आयोगांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ना द्यायला हवं. जोपर्यंत आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करत नाही तोपर्यंत यश मिळणे थोडेसे असंभव वाटते. येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षेसाठी आपणाला माझ्याकडून शुभेच्छा. आपण निश्चितपणे या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. 👉The Achievers Mentorship Rohit Kale ASO Rank 1 STI Rank 5 💐💐💐💐💐💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @TheAchie

👆👆👆👆👆 ⭕️PROOF OF FEMALE RESERVATION ELIGIBILITY साठी कोणते सर्टिफिकेट Upload करावे? 👉मागास प्रवर्गातील महिला(SC, ST वगळ
👆👆👆👆👆 ⭕️PROOF OF FEMALE RESERVATION ELIGIBILITY साठी कोणते सर्टिफिकेट Upload करावे? 👉मागास प्रवर्गातील महिला(SC, ST वगळून): Domicile+NCL 👉अमागास प्रवर्गातील महिला:NCL

⭕️सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI मुख्य परीक्षा 2020 चे अर्ज सादर करण्यास दिनांक 26 सप्टेंबर, 2021 रोजी 23:59 पर्यंत मुदतवाढ द
⭕️सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI मुख्य परीक्षा 2020 चे अर्ज सादर करण्यास दिनांक 26 सप्टेंबर, 2021 रोजी 23:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

⭕️आपण करत असलेला अभ्यास योग्य ट्रॅक वर आहे का हे कसे ओळखावे? 👉MPSC च्या EXAM या OBJECTIVE TYPE आहेत. 👉OBJECTIVE परीक्षेची तयारी करताना 75% TIME READING ला आणि 25% TIME MCQ सोडवण्याला द्यायला पाहिजे. 👉आपण दररोज जो अभ्यास करतो त्यावरती आयोगाने जे QUESTION विचारले आहेत ते सोडवून आपण आपला अभ्यास ट्रॅक वर आहे की नाही हे CHECK करू शकतो. 👉मार्केट मधील वेगवेगळ्या classes च्या Subjectwise टेस्ट सोडवायला पाहिजे. अशा टेस्ट ज्यांचे Explaination available आहे फक्त त्याच. 👉Subject wise टेस्ट मध्ये State Board चा content cover केलेला असतो त्यामुळे तो part पण perfect होतो. 👉UPSC चा अभ्यास करणारे विद्यार्थी पूर्व परीक्षे अगोदर कमीत कमी 50-60 पेपर सोडवतात. हाच APPROACH MPSC साठी सुद्धा फायदेशीर ठरु शकतो. 👉MCQ च्या EXAM साठी MCQ ची PRACTICE खूप जास्त गरजेची आहे, याद्वारे आपण केलेला अभ्यास ट्रॅक वर आहे का हे समजण्यास नक्कीच मदत होईल. 👉फक्त सोडवलेल्या MCQ चे PROPER ANALYSIS करा. एखादा MCQ चुकला असेल तर तो PORTION परत एकदा BOOK मधून वाचून घ्या. 👉MCQ वरून BOOK मधील टॉपिक PERFECT केल्यास ACTIVE STUDY 100% होतो. ⭕️मग हे MCQ कोणते SOLVE करावे? ज्या टेस्ट SERIES चे EXPLAINATION आहे अश्या सगळ्या टेस्ट SERIES-FOR EXAMPLE: 1-Success Academy 2-युनिक Academy(GS+CSAT) 3-भगीरथ Academy(Sectional पेपर) 4-H. V. Desai Papers वरील ACADEMY चे राज्यसेवा पूर्व चे पेपर BEST असतात. ⭕️मुख्य परीक्षेसाठी शक्यतो आयोगाच्या पेपरचेच Proper Analysis करावे. -महेश चोबे (3 MPSC MAINS:2018-19-20) MPSC EXAM ORIENTED ACADEMY ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:45 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक सा
आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:45 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक साठी जॉईन https://t.me/mpscvalueaddition?voicechat

👆Join For PSI Strategy @8 PM👆

👆👆👆👆👆 ⭕️सर्वांनी वरील माहिती एकदा नक्की वाचणे.या मध्ये खालील माहिती मिळेल: 👉फॉर्म भरताना कोणते documents लागतील. 👉प्रोफाइल Update बद्दल पण सगळी माहिती मिळेल. 👉नवीन+जुने सर्व विद्यार्थ्यांनी वरील PDF वाचून घ्या... ऐनवेळी धावपळ होणार नाही.