uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Відкрити в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Показати більше
7 496
Підписники
-424 години
-237 днів
-10330 днів
Архів дописів
https://ucc.maharashtra.gov.in 👆👆👆UCC बद्दल आपले मत नक्की नोंदवा...

✅संयुक्त गट 'क' पूर्व परीक्षा3 जानेवारी, 2027 ऐवजी 24 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. गट "क" 16,717 पदे आयोगाचे नोटिफिकेशन जाहीर आधीचे 5,707 + आताचे 11,010 एकूण = 16,717 पदे एकूण 27 संवर्ग

एमपीएससी : राज्यसेवा, अभियांत्रिकी, वन आणि कृषी सेवांच्या परीक्षांमधून वर्णनात्मक पेपर रद्द होण्याची शक्यता; लवकरच दुसरा अहवाल येणार 👇👇👇 https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-pattern-change-descriptive-paper-cancellation-mcq-news-rak-94-6233766/

https://forms.gle/VM8RXQanAtykVUeq5 सारथी लाभार्थी यांच्याकरिता...

EARNED’ या नव्या पुस्तकातून Agnelo Rajesh Athaide यांनी व्यवसायात पैशांपलीकडे असलेल्या महत्त्वाच्या मूल्यांवर भाष्य केलं आहे. यश मिळवताना विश्वास, नाती, प्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणाचं महत्त्व काय आहे? एक यशस्वी Businessman होण्यासाठी पैसा पुरेसा आहे का, की त्यापेक्षा काहीतरी अधिक गरजेचं आहे? सोबत निधी चौधरी(IAS अधिकारी)

photo content

photo content

Repost from MPSC Exam Oriented
🔽MPSC गट क पूर्व परीक्षा बॅच🔽 (Recorded Batch) ✅ दिवाळी निमित्त ऑफर फी:- रुपये 490/- (दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत) ‼️ अधिक म
🔽MPSC गट क पूर्व परीक्षा बॅच🔽 (Recorded Batch) ✅ दिवाळी निमित्त ऑफर फी:- रुपये 490/- (दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत) ‼️ अधिक माहितीसाठी संपर्क करा 👇 @MPSC_EOHelpline 📞 9096675918/ 9970696828

At the end everything gonna be all right.🤞 अंत में सब कुछ ठीक ही हो जाता है, अगर ठीक ना हो, तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

DAILY READYMADE NOTES (DRN)
गेल्या 2–3 वर्षांपासून DRN च्या माध्यमातून UPSC & MPSC साठी exam-oriented Static + Current Affairs Notes देत आहोत. ✅ DRN Exam Relevance स्वतः बघा: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc/4774
📚 तुम्हाला काय मिळणार? 3 magazines in Both English and Marathi
1. Prelim & Mains magazine– Prelims + Mains साठी focused Static & Current Affairs. (Sources: PIB PRiSM Magazine, लोकसत्ता, मटा, IE & The Hindu). 2. Value Addition Material magazine– Data, Facts, Reports, Committees, Arguments, Unique Examples & Case Studies for GS, Essay & Ethics. 3. Prelims Monthly Practice MCQs magazine: based On UPSC MPSC Standards Only. 4. मराठी + English Notes. 5. PYQ Integration– Relevant UPSC & MPSC Prelims + Mains PYQs. 6. Dedicated DRN Paid Group – Subscribers साठी exclusive content.
YEARLY SUBSCRIPTION ₹999 ONLY
✅ How to Join?
QR Code Scan करा → Payment करा → Telegram Name + Telegram ID + Payment Screenshot Message करा @SurajMThorat23 By Suraj M Thorat (9890042478) UPSC Mains & Interview | 5+ Years of Experience
❤️ एकदा विश्वास ठेवून बघा… You will never regret your decision.
YT Link: https://youtu.be/w3U7SnHg2S0?si=kuJ3D-PdfnOXRmsy
Telegram Channel: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc

🌉 आंभोरा केबल ब्रिज! ✨ नागपूर-भंडारा सीमेवर वैनगंगा नदीवर उभारलेला हा पूल म्हणजे आधुनिक इंजिनिअरिंगची कमाल आहे. पुलावरील ४०
+2
🌉 आंभोरा केबल ब्रिज! ✨ नागपूर-भंडारा सीमेवर वैनगंगा नदीवर उभारलेला हा पूल म्हणजे आधुनिक इंजिनिअरिंगची कमाल आहे. पुलावरील ४० मीटर उंच 'स्काय गॅलरी'वरून पाच नद्यांच्या संगमाचे विहंगम दृश्य दिसते! #AmbhoraBridge #NagpurTourism #VidarbhaDiaries 🏞️

photo content

photo content

जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा...
जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा...

विधानपरिषद पदवीधर व शिक्षक निवडणूक विजयी उमेदवार...
विधानपरिषद पदवीधर व शिक्षक निवडणूक विजयी उमेदवार...

विधानपरिषद निकाल 2026
+1
विधानपरिषद निकाल 2026

विधानपरिषद निकाल 2026
+1
विधानपरिषद निकाल 2026

विधानपरिषद निकाल...
+1
विधानपरिषद निकाल...

एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेले परीक्षार्थी किंवा विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपल्या निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीकरीता चौकशी आयोग कार्यालयाचा 022-20867677 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. #MPSC