cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब MPSC

MPSC द्वारा घेण्यात येणाऱ्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट अ तसेच समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी New India Career Forum द्वारा संचालित चॅनल आहे ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf

Більше
Рекламні дописи
7 728
Підписники
+1124 години
+727 днів
+21430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
New India career forum Pune आयोजित गृहप्रमुख समाज कल्याण गट B पदासाठी परीक्षा पूर्व मार्गदर्शन - अभ्यासक्रमातील मुद्दा क्रमांक 05 - शैक्षणिक गळती एक सामाजिक समस्या दिनांक 30 मे 2024 वेळ संध्याकाळी 5.00 वा. ✍️सर्वांना शाळा प्रवेश ,सार्वत्रिक पट नोंदणी ✍️100 टक्के पट नोंदणी न होण्याचे कारणे ✍️100 टक्के पट नोंदणी व्हावी म्हणून करावयाचे उपाय ✍️सार्वत्रिक धारणा (retaintion) शाळेत टिकवून ठेवणे ✍️गळतीची कारणे काय आहेत ? ✍️गळती होऊ नये म्हणून काय उपाय शाळेने करावे ? ✍️कोठारी आयोगाने काय सुचविले ? ✍️ गुणवत्ता पूर्ण शिक्षण आपला प्रवेश आजच निश्चित करा .प्रवेश देणे सुरू आहे . 👉 बॅच सुरू दिनांक 27 मे 2024 👉 सर्व लेक्चर आपण आपल्या सोयीनुसार वेळेनुसार पाहू शकता .लेक्चर लॅपटॉप वर सुद्धा पाहता येईल कोर्स लिंक - https://www.nicfmpsc.com/courses/499364
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
‼️ सहाय्यक आयुक्त/ सहाय्यक संचालक पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित आयोगाच्या धर्तीवर सराव पेपर क्रमांक 7 ( 100 प्रश्न ) दिनांक 31 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन स्वरूपात अपलोड होईल . 📱🍏
Показати все...
👍 9🙏 2
Фото недоступнеДивитись в Telegram
..
Показати все...
👍 8🏆 1
पर्यायAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
👍 3
पर्यायAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
समाजकल्याण अधिकारी / OBC कल्याण अधिकारी बॅच ✍ ☄️ https://www.nicfmpsc.com/courses/373010
Показати все...
👍 5
Фото недоступнеДивитись в Telegram
हे फार गमतीशीर आहे आणि त्याच वेळेस विचार करण्यास प्रवृत्त करणार सुद्धा आहे. आणि संबंधित प्राध्यापकाने वापरलेली चला की ही सुद्धा वाखण्याजोगी आहे अशाप्रसंगी तुम्ही काय निर्णय घेतला असता याचा नक्की विचार करा 😊
Показати все...
🤩 24👍 11🫡 6🥰 5
Фото недоступнеДивитись в Telegram
निवडणुका संपल्या तुमच्यापैकी अनेकांचे सुद्धा असेच काहीसे अनुभव असू शकतात काही मजेशीर तर काही त्रासदायक यातील काही प्रातिनिधिक स्वरूपात ✍
Показати все...
👍 3