cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟑-𝟐𝟒 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो". 𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17

Більше
Рекламні дописи
104 526
Підписники
+124 години
+27 днів
Немає даних30 днів
Час активного постингу

Триває завантаження даних...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Аналітика публікацій
ДописиПерегляди
Поширення
Динаміка переглядів
01
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. 1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
1 6623Loading...
02
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर पेपर एक सामान्य अध्ययन मधील सर्वात अवघड वाटणारा विषय सायन्स MPSC मध्ये प्रथमच... https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
1 6653Loading...
03
🔷 17 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 16 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64774 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
3 83117Loading...
04
#Alert 6 जून पासून पोलीस भरती ग्राउंड सुरू. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
6 45588Loading...
05
परीक्षेच्या दिवशी तुमच्या आयुष्याचे ओझे पूर्णपणे तुमच्या खांद्यावर घेऊ नका. जणू काही तुमच्या आयुष्यातील या क्षणानेच तुमचे जीवन परिभाषित केले आहे येवढी त्याची किंमत नाही. स्पर्धात्मकता वाढेल. पण मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असे कौशल्य असते ज्यामुळे ती व्यक्ती लाखात एक बनते. तुमची ताकद शोधा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
7 56528Loading...
06
कारागृह विभाग Final Response Sheet Available👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 44740Loading...
07
🔷 16 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 15 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64757 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 26534Loading...
08
सर्वांना नम्र विनंती🥰🙏 ज्यांना आपल्या चॅनेल खाली UNMUTE दिसत असेल त्यांनी UNMUTE वरती Click करा म्हणजे महत्त्वाचे Current Affairs & Pdf Miss होणार नाहीत. खाली MUTE असे नाव दिसत असेल तर बरोबर आहे, तसेच राहू द्या😊
911Loading...
09
सुनील छेत्री :- खेलरत्न प्राप्त[2021] करणारे एकमेव फुटबॉलपटू ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 49247Loading...
10
#ZP #JE सोलापूर 👉 अशा प्रकारचे DV Call letter पोस्टाने आले आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 78719Loading...
11
ईडी अटक करू शकत नाही!🔥🔥🔥 विशेष कोर्टाने 'पीएमएलए'तील कलम 19 नुसार तक्रारीची दखल घेतली असेल तर ईडी आरोपींना अटक करू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. आरोपी अटक करायची असल्यास त्यासाठी आधी कोर्टात अर्ज करावा लागेल. अटक करून चौकशीची गरज असल्यास कोर्ट त्याला परवानगी देईल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्याने ईडीची आरोपीला अटक करण्याचे अधिकार कमी केले आहेत. IMP For Exam👇👇 कलम 19 अंतर्गत ईडीला आरोपींना अटक करण्याचे अधिकार आहेत. ईडीने विशेष कोर्टात तक्रार दाखल करे पर्यत आरोपीला अटक केली नसेल तर त्यानंतरही अटक करता येणार नाही. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश अभय ओक आणि उज्जल भुइया यांच्या खंडपीठाने ईडी च्या अटक करण्याच्या अधिकारांवर निकाल दिला आहे. आरोपीने समन्सला उत्तर दिले नाही तरच कलम 70 अंतर्गत अटक वॉरंट काढता येईल. पहिले वॉरंट जामीनपात्र असेल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 85458Loading...
12
Physical 2022 Test call letter released🔥🔥 👉 Spam folder चेक करा. 👉 Spam folder ला जाऊन Not as spam असं Click करा त्यानंतर download होईल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 1951Loading...
13
सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त 👉 06 जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना भारताकडून छेत्रीने 94 गोल केले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो 128 गोलसह अव्वल स्थानावर असून इराणचा अली दायी 108 गोलसह दुसऱ्या आणि अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी 106 गोलसह चौथ्या स्थानी आहे. सुनील छेत्री 06 जूनला फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेतविरुद्धचा सामना हा अखेरचा सामना असेल. छेत्री हा अखेरचा सामना कोलकाता येथील साल्ट लेक स्टेडियमवर खेळेल. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांमध्ये छेत्री हा ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दिग्गजांनंतरचा तिसरा फुटबॉलपटू आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये छेत्री चौथ्या स्थानी आहे. सुनील छेत्री :- 1] 2005 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण. 2] 2007, 2009 आणि 2012 मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान. 3] दक्षिण आशियाई महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2011, 2015 आणि 2021 मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. 4] 2008 साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे 27 वर्षांत पहिल्यांदाच भारताला 2011 साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले. 5] 2002 मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या छेत्रीने अमेरिकेत 2010 मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली. 6] सात वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या छेत्रीने इस्ट बंगाल, डेम्पो या संघांसह आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून चमकदार खेळ केला. 7] छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 64164Loading...
14
सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त 👉 06 जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना भारताकडून छेत्रीने 94 गोल केले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो 128 गोलसह अव्वल स्थानावर असून इराणचा अली दायी 108 गोलसह दुसऱ्या आणि अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी 106 गोलसह चौथ्या स्थानी आहे. सुनील छेत्री 06 जूनला फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेतविरुद्धचा सामना हा अखेरचा सामना असेल. छेत्री हा अखेरचा सामना कोलकाता येथील साल्ट लेक स्टेडियमवर खेळेल. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांमध्ये छेत्री हा ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दिग्गजांनंतरचा तिसरा फुटबॉलपटू आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये छेत्री चौथ्या स्थानी आहे. सुनील छेत्री :- 1] 2005 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण. 2] 2007, 2009 आणि 2012 मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान. 3] दक्षिण आशियाई महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2011, 2015 आणि 2021 मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. 4] 2008 साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे 27 वर्षांत पहिल्यांदाच भारताला 2011 साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले. 5] 2002 मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या छेत्रीने अमेरिकेत 2010 मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली. 5] सात वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या छेत्रीने इस्ट बंगाल, डेम्पो या संघांसह आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून चमकदार खेळ केला. 6] छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
981Loading...
15
दरवर्षी 16 मे रोजी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय डेंग्यू दिन :- 16 मे👇👇 2024 ची थीम :- "डेंग्यू प्रतिबंध : सुरक्षित उद्याची आपली जबाबदारी" (Dengue Prevention: Our Responsibility for a Safer Tomorrow) ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 56838Loading...
16
🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे संपूर्ण माहिती साठी Pdf डाऊनलोड करून एकदा बघाच
9 0487Loading...
17
🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे 🏆 ही एकमेव अशी अकॅडमी आहे जिथे तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी ही करू शकता आणि तुम्ही अभ्यासासोबत तुमचा खर्च भागवून घर खर्चासाठी किंवा आपल्या छोट्या बहीण - भावाच्या शिक्षणाला हातभार लावू शकता.      ७.५ एकर मध्ये भव्य असा निसर्गरम्य वातावरणामध्ये हा कॅम्पस आहे. इथे PSI/STI/ASO तसेच राज्यसेवा या परीक्षेसाठी तयारी करणारे प्रामुख्याने विदयार्थी आहेत. त्यासोबत ३.५ एकर मध्ये प्रशस्त असे मैदान आहे. त्यामध्ये प्रशिक्षक ( Physical Trainer) मार्फत तयारी करून घेतली जाते. अशी एकमेव अकॅडमी आहे की जिथे २४ तास अभ्यासिका चालु असतात. अभ्यासिकेमध्ये तुम्हाला तुमची निश्चित जागा दिली जाते. तसेच घरची आठवण करुन देणारे दोन वेळेस अनलिमिटेड जेवण आणि दररोज सकाळी ८.०० वाजता नाष्टा. WiFi, दैनंदिन वर्तमान पत्र,मासिके, पिण्यासाठी RO Filter पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी , रूम मध्ये २४ तास पाणी आणि राहण्यासाठी रो हाऊस रूम प्रत्येक रूम मध्ये व्यवस्थित असे अंतर असणारा आणि  फुला झाडांनी गजबजलेला "न भुतो न भविष्य " असा हा कॅम्पस आहे . खरचं शांत वातावरणात अभ्यास करायची इच्छा असेल , एक अधिकारी होयच स्वप्न असेल तर नक्की एकदा आमच्या you tube link वरती जावून कॅम्पस पाहा . आणि नक्की एकदा तरी कॅम्पस ला भेट द्या. 👉अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती https://youtube.com/watch?v=oBLg_qvuYLs&feature=share संपर्क:- https://wa.me/qr/XMAQDN4SM3N5M1 Dhairayshil Nakade Sir- 9130460656 Tanaji More Sir- 7020900071
8 9824Loading...
18
🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे संपूर्ण माहिती साठी Pdf डाऊनलोड करून एकदा बघाच
10Loading...
19
🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे 🏆 ही एकमेव अशी अकॅडमी आहे जिथे तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी ही करू शकता आणि तुम्ही अभ्यासासोबत तुमचा खर्च भागवून घर खर्चासाठी किंवा आपल्या छोट्या बहीण - भावाच्या शिक्षणाला हातभार लावू शकता.      ७.५ एकर मध्ये भव्य असा निसर्गरम्य वातावरणामध्ये हा कॅम्पस आहे. इथे PSI/STI/ASO तसेच राज्यसेवा या परीक्षेसाठी तयारी करणारे प्रामुख्याने विदयार्थी आहेत. त्यासोबत ३.५ एकर मध्ये प्रशस्त असे मैदान आहे. त्यामध्ये प्रशिक्षक ( Physical Trainer) मार्फत तयारी करून घेतली जाते. अशी एकमेव अकॅडमी आहे की जिथे २४ तास अभ्यासिका चालु असतात. अभ्यासिकेमध्ये तुम्हाला तुमची निश्चित जागा दिली जाते. तसेच घरची आठवण करुन देणारे दोन वेळेस अनलिमिटेड जेवण आणि दररोज सकाळी ८.०० वाजता नाष्टा. WiFi, दैनंदिन वर्तमान पत्र,मासिके, पिण्यासाठी RO Filter पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी , रूम मध्ये २४ तास पाणी आणि राहण्यासाठी रो हाऊस रूम प्रत्येक रूम मध्ये व्यवस्थित असे अंतर असणारा आणि  फुला झाडांनी गजबजलेला "न भुतो न भविष्य " असा हा कॅम्पस आहे . खरचं शांत वातावरणात अभ्यास करायची इच्छा असेल , एक अधिकारी होयच स्वप्न असेल तर नक्की एकदा आमच्या you tube link वरती जावून कॅम्पस पाहा . आणि नक्की एकदा तरी कॅम्पस ला भेट द्या. 👉अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती https://youtube.com/watch?v=oBLg_qvuYLs&feature=share संपर्क:- https://wa.me/qr/XMAQDN4SM3N5M1 Dhairayshil Nakade Sir- 9130460656 Tanaji More Sir- 7020900071
10Loading...
20
कुटुंबांचे महत्त्व आणि समाजातील त्यांची भूमिका साजरी करण्यासाठी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 78331Loading...
21
नेपाळच्या कामी रीता शेर्पा यांनी स्वतःला मागे टाकत 29 व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 06738Loading...
22
🔷 चालू घडामोडी :- 16 मे 2024 ◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज चोप्रा'ने भालाफेक स्पर्धेत 'फेडरेशन कप 2024' मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ◆ अमेरिकन अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिला 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गेस्ट ऑफ ऑनर 'पाम डी'ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत संपन्न झाले. ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत. ◆ ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. ◆ माजी सैनिक कल्याण विभागाने दार्जिलिंगमधील बांगडुबी येथे ‘समधान अभियान’ आयोजित केले आहे. ◆ भारतीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप-25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ◆ प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल लंडनच्या फ्रीडम ऑफ द सिटी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ सिक्कीममध्ये दरवर्षी 16 मे रोजी ‘राज्य दिवस’ साजरा केला जातो. ◆ प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ अमेरीका देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे. ◆ टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. ◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro कॅनडा या देशाच्या रहिवाशी होत्या. ◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना 2013 या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ◆ लॉरेंस वोंग यांनी सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. ◆ व्ही. प्रभाकरन यांनी स्थापन केलेली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
11 04468Loading...
23
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63288 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 321 जागांसाठी भरती [इंजिनिअर[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63289 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती[डिप्लोमा][Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63290 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63291 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 29040Loading...
24
🔷 15 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 14 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64742 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 89947Loading...
25
💎 वरील ऑगस्ट 2023 pdf प्रमाणेच gk today सहित इतर करंट-अफेअर्सच्या पुस्तकांतील परिपूर्ण माहिती समाविष्ट असणाऱ्या 👇 ⭐️Total 14 महिन्यांच्या नोट्स केवळ 250 रुपयांत मिळतील. 😀 9146478957 या नंबर वर 250 रुपये पाठवून 👇 📱 @PrismCare या id वर Screenshot पाठवावा.
9 01016Loading...
26
💎 gk today + adda 247 + परिक्रमा + PIB सहित सर्व महत्वाच्या करंट-अफेअर्स पुस्तकांचा 14 महिन्यांचा परिपूर्ण सारांश समाविष्ट असणाऱ्या 👇 ⭐️Total 14 महिन्यांच्या PDF नोट्स केवळ 250 रुपयांत मिळतील. 💎PrismMPSC 💎 च्या One stop Ultimate Crux नोट्सची वैशिष्ट्ये👇👇 १) gk today ला मध्यभागी ठेवून इतर सर्व महत्वाच्या पुस्तकांचा सारांश दिलेला असून, योग्य शब्दाला Bold आणि Red color ने highlight केलेले आहे, यामुळे Revision Fast होईल. २) आयोग ज्या टॉपिक वर हमखास प्रश्न विचारतो, ते सर्वच्या सर्व टॉपिक व्यवस्थित cover केले आहेत. करंट अफेअर्सच्या 15 पैकी 13+ प्रश्न आमच्या नोट्स मधूनच येतील अशी नोट्स ची रचना. ३) योग्य ठिकाणी english शब्दांचा वापर करून मराठी बोलीभाषेत तयार केलेल्या सर्वोत्तम नोट्स. ४) राज्यसेवा पूर्व साठी १२० हा safe score आहे. Prism notes मुळे इतर विषयांचा काही भाग सुद्धा cover होईल  (४० मार्क्स कव्हर होतील) . elimination method वापरता यावी आणि प्रश्न सुटावा, अशा पद्धतीने PDF नोट्स तयार केलेल्या आहेत. ५) Paid members ना एका Private टेलिग्राम चॅनेलवर add करून - दिनांक 20 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 14 महिन्यांच्या PDFs मिळतील. नोट्स चा 80% भाग PDF स्वरूपात आणि 20% private चॅनेल मधून देण्यात येईल ✅  कोर्स join करण्यासाठी 9146478957 या नंबर वर फोन पे किंवा G pay वरून फक्त 250 रुपये Pay करा आणि पुढील telegram id वर screenshot पाठवा - @PrismCare आजची ऑफर Price 250 ₹ (420₹) ✔️ Demo pdf खाली दिलेली आहे, वाचलात  तर quality समजेल 👇 😀 संपर्क - @PrismCare
8 7445Loading...
27
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 👉 लिपिक टंकलेखक 👉 प्रतिक्षा यादी(Waiting List) जाहीर ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 23913Loading...
28
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  👉 लिपिक टंकलेखक निकाल 👉 कट ऑफ :- 242 (प्रश्न :- 121) ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 84651Loading...
29
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  👉 लिपिक टंकलेखक निकाल ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 96560Loading...
30
Adv.No.001/2023 and 111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist -Announcement Regarding Typing skill test. Note :- Read Carefully ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 62315Loading...
31
इस्त्रोचे चे मिशन मंगलयान-2 👉 मार्स लँडर मिशन (एमएलएम) असे या मंगलयान-2 मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळ ग्रहाभोवती फिरणारे ऑर्बिटर पाठवले जाणार आहेत. 1] कम्युनिकेशन रिले ऑर्बिटर (सीआरओ) असणार आहेत. 2] हे ऑर्बिटर मंगळावर उतरणाऱ्या भारतीय अवकाशयानाशी म्हणजेच लँडरशी जोडेल जाणार आहेत. 3] हे ऑर्बिटर टेलिफोन एक्सचेंजसारखे काम करतील. 4] या ऑर्बिटरवर VNIR आणि IR कॅमेरे बसवले जाणार आहेत. 2031 मध्ये इस्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात लाँच केला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मार्स लँडर मिशन (एमएलएम) LVM-3 रॉकेटमधून प्रक्षेपित केला जाईल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 61381Loading...
32
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती Last Date :- 27 May 2024 Apply link👇👇 https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 81979Loading...
33
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान💐💐💐 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 23750Loading...
34
Motivational Speech❤️ Good morning All☺️ ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 58574Loading...
35
🔷 चालू घडामोडी :- 15 मे 2024 ◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे. ◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्यंतची सर्वाधिक 10 हजार पेसोची नोट चलनात आणली आहे. ◆ जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप चे चौथ्यांदा उड्डाण कऱण्यात येत असून हे रॉकेट SPACE X या कंपनीने बनवले आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी क्रमवारी 2024 मध्ये देशातील एकूण 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पहिल्या 200 मध्ये भारतातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था 162व्या स्थानी आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये सिंगापूर या देशाच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने प्रथम स्थान मिळवले आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये केरळ राज्यातील महात्मा गांधी विद्यालय यांनी 81वे स्थान पटकावले आहे. ◆ अमेरिकन कॉलेज ऑफ इंडोक्रिनोलॉजीचा मास्टरशिप सन्मान मिळवणारे "डॉ. शशांक जोशी" हे अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले आहेत. ◆ वकील हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. ◆ पुण्यातील उद्योजक रवी पंडित यांनी फोबर्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ◆ 13 ते 15 मे दरम्यान नेदरलँड या देशात विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024 चे आयोजन केले जात आहे. ◆ इंडोनेशिया या देशातील माऊंट इब्रू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ◆ भारतीय नौकायन संघटनेने सीनियर नॅशनल नौकानयान स्पर्धा 2024 आयोजन मुंबई येथे केले आहे. ◆ भारताचा 85 वा बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरलेला पी. श्याम निखिल हा तामिळनाडू राज्याचा खेळाडू आहे. ◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस 15 मे रोजी साजरा करण्यात येतो. ◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2024 ची थीम "family and climate change" ही आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
13 00096Loading...
36
🔷 14 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 13 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64719 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 03163Loading...
37
1] "रामचरितमानस", 2] "पंचतंत्र" आणि 3] "सहृदयलोक-लोकाना" या तीन भारतीय साहित्यांचा समावेश 'युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर 'मध्ये करण्यात आला आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 25965Loading...
38
96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी बेस्ट फिल्म :- ओपेनहायमर बेस्ट अ‍ॅक्टर :- सिलियन मर्फी (ओपेनहायमर) बेस्ट अ‍ॅक्ट्रेस :- एम्मा स्टोन (बार्बी) बेस्ट डायरेक्टर :- सिलियन मर्फी (ओपेनहायमर) बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस :- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स) बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट :- वॉर इज़ ओव्हर बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर :- द बॉय अँड द हेरॉन बेस्ट अ‍ॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी :- अमेरिकन फिक्शन बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :- अ‍ॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी) बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग :- पुअर थिंग्स बेस्ट प्रोडक्शन डिझाइन :- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ) बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी :- पुअर थिंग्स बेस्ट इंटरनॅशनल फीचर :- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र) बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर :- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर) बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट :- गॉडज़िला मायनस वन बेस्ट फिल्म एडिटिंग :- ओपेनहायमर बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट :- द लास्ट रिपेयर शॉप बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर :- 20 डेज इन मारियुपोल बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट :- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर बेस्ट सिनेमॅटोग्राफी :- डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर) बेस्ट ओरिजनल स्कोर :-  लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर) बेस्ट ओरिजनल साँग :- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी) ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 373156Loading...
39
Media files
6 2981Loading...
Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. 1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
Показати все...
👍 1🥰 1
00:50
Відео недоступнеДивитись в Telegram
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर पेपर एक सामान्य अध्ययन मधील सर्वात अवघड वाटणारा विषय सायन्स MPSC मध्ये प्रथमच... https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Показати все...
👍 3
🔷 17 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 16 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64774 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👍 3 1👌 1
Фото недоступнеДивитись в Telegram
#Alert 6 जून पासून पोलीस भरती ग्राउंड सुरू. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👍 16😱 7🥰 2
परीक्षेच्या दिवशी तुमच्या आयुष्याचे ओझे पूर्णपणे तुमच्या खांद्यावर घेऊ नका. जणू काही तुमच्या आयुष्यातील या क्षणानेच तुमचे जीवन परिभाषित केले आहे येवढी त्याची किंमत नाही. स्पर्धात्मकता वाढेल. पण मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असे कौशल्य असते ज्यामुळे ती व्यक्ती लाखात एक बनते. तुमची ताकद शोधा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👌 35👍 16 7💯 7😱 1
Фото недоступнеДивитись в Telegram
कारागृह विभाग Final Response Sheet Available👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
🔥 2👍 1
🔷 16 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 15 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64757 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👍 7 1👌 1
Фото недоступнеДивитись в Telegram
सर्वांना नम्र विनंती🥰🙏 ज्यांना आपल्या चॅनेल खाली UNMUTE दिसत असेल त्यांनी UNMUTE वरती Click करा म्हणजे महत्त्वाचे Current Affairs & Pdf Miss होणार नाहीत. खाली MUTE असे नाव दिसत असेल तर बरोबर आहे, तसेच राहू द्या😊
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
सुनील छेत्री :- खेलरत्न प्राप्त[2021] करणारे एकमेव फुटबॉलपटू ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👌 15👍 9 3
Фото недоступнеДивитись в Telegram
#ZP #JE सोलापूर 👉 अशा प्रकारचे DV Call letter पोस्टाने आले आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👍 16😱 4🔥 2 1