cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Maharashtra Engineering Services™🚨

https://t.me/MAHA_ENGG_SERVICES 🔶Only Serious Aspirant Join This Group🔜 ❤️ We are providing you the most affordable learning platform here. 🔶About Subscribers: Our requirement is Quality (Hard working) Not Quantities🙏🏻

Більше
Рекламні дописи
1 915
Підписники
-124 години
-27 днів
+1730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🛑🛑🛑🛑🛑🛑 क्लास कोणता लावायचास्पष्ट मत Coming soon...🏍️
Показати все...
🔥 13👍 7🥰 1
Фото недоступнеДивитись в Telegram
Engineers Association 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 ♦️♦️♦️Click Here ♦️♦️♦️ 🟣एका PWD JE Exams चे Recruitment Rules change झाले आणि हजारो मुलांना परिक्षा देता आली. 🟣परिक्षा ⏩ रिझल्ट⏩ DV ⏩ court case⏩Joining असा खूप मोठा प्रवास फक्त 3 month मधे पूर्ण करून घेतला. कोण degree चा अन् कोण डिप्लोमा चा काहिच विचार न करता EA team लढत राहिली. 🟣PWD कोर्ट केस ची जबाबदारी आणि WCD चा डोळ्या देखत होणरा घोटाळा दोन्ही आव्हाने टीम ने यशस्वी पार पाडली. आता 4 month चा कालावधी उलटला सहज बघितल तर 2000+ मुलांना opting out चा फायदा होताना दिसतोय. अजूनही खूप जण EA ने तयार केलेल्या या system मुळे सरकारी नौकरी ला लागतील. 🟣जवळपास 10K+ मुलांचे प्रॉब्लेम्स EA Team ने आतापर्यंत सोडवले असतील आणि अजूनही चालूच आहे. 🟣मित्रांनो लाखभर subscriber असून देखील कोणाला अशी system तयार करता आली नाही ती EA Team ने फक्त विश्र्वासाच्या आणि कामाच्या जोरावर उभी करून दाखवलीय. 🟣आज आम्ही आपल्या चॅनल च्या वतीने तुम्हाला विनंती करत आहोत वर दिलेल्या link वर Tap करून अजून एका मोठी जाहिरात येण्यासाठी मदत करा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Показати все...
12👍 5🔥 2
जिल्हापरिषदेच्या परीक्षेतील घोटाळे बाजांचे रॅकेट लवकरच समोर येईल💣 विदर्भ (गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर), मराठवाडातील (बीड) घोटाळेबाज DV करा किंवा करू नका चोरी जास्त दिवस लपत नसते. पुणे जिल्हापरिषद घोटाळेबाज तूमची पण कुंडली तयार आहे. मिञांनो संशियाताने DV केल्यास load घेऊ नका. उलट सगळे documents पोलिसांना सहज उपलब्ध होतील. एक लिस्ट तयार आहे तुम्हाला कोणी माहिती असेल तर संबंधित ZP CEO ना निवेदन द्या.
Показати все...
11🔥 3👍 2
ZP JE आणि CEA आणि नगरपरिषद ला तुम्ही जॉईन करणार नसाल तर DV ला जावू नका. आणि एखादा candidate join केलेली पोस्ट सोडणार आहे म्हणून DV ला आला आहे तर कोणीही दमदाटी करू नका. शेवटी कोणती पोस्ट जॉईन करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी pay scale आणि promotion वरून ठरत नसतात. काहींना location important असत.
Показати все...
👍 12
5_6287038578891427988.pdf
Показати все...
5_6287038578891427988.pdf0.50 KB
👍 1
#NPJE 🔴👉 निवेदन...✅ Join @degreeforje
Показати все...
2.pdf9.03 KB
💯 💯 💯 💯 💯 💯 💯 नगरपरिषद संचनालयास एमपीएससी च्या धर्ती वर OPTING OUT ची मागणी करा.. नक्कीच मान्य होईल.
Показати все...
👍 2
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ मिञांनो नगरपरिषद संचालयाने opting out cha option खुला करून द्यावा यासाठी प्रयत्न करा. ऑनलाईन OPTING Out option मुळे process खूप लवकर होईल. RANK 300 पर्यंत OBC EWS candidates ने hopes सोडू नका. MES23 चा result नंतर तूमचे chances आणखी वाढतील. एक शेवटचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करा.
Показати все...
👍 12
DOC-20240610-WA0020.
Показати все...
DOC-20240610-WA0020.60.80 MB
तुमच्या DV साठी तुम्ही तत्परता दाखवली तर जुलै First Week पर्यंत सर्व ZP ची joining होऊ शकते.
Показати все...
👍 6 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.