महाराष्ट्र वन विभाग भरती 2026
Відкрити в Telegram
महाराष्ट्र वन विभाग भरती 2026 या ग्रुप मध्ये तुम्हाला भरती संदर्भात सर्व प्रकारच्या नोट्स व पीडीएफ त्याचबरोबर टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जाईल . Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :-Praful Pawar Academy App:- Praful Pawar Academy
Показати більше2 230
Підписники
-224 години
-67 днів
-2130 днів
Архів дописів
Repost from महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
🔥पहिले अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन
🔥स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
🔥दिनांक: ११–१२ एप्रिल २०२६
🔥संमेलनाध्यक्षा: लीना मेहेंदळे
🔥आयोजक: सरहद संस्था, पुणे
🔥उद्घाटक: देवेंद्र फडणवीस
🔥ब्रीदवाक्य: जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा.
🔥उद्देश: महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
https://t.me/jalsampdabharti2023
Repost from महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
✅मराठी व्याकरण कोर्स: https://www.youtube.com/playlist?list=PLDYiiU_8O4k4GTF5hY04YExaxTJbe-lXG
सणासुदीच्या दिवसात तुम्ही घरी जाल आणि घरी अभ्यास तुमचा बाधित न व्हावा म्हणून तुम्हाला मराठी व्याकरणाचा कोर्सची लिंक पाठवलेली आहे, आपल्याला मराठी व्याकरणाचे जे टॉपिक करायचे असतील खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत एकदा अवश्य बघून घ्या 🔥🔥🔥🔥💯
Repost from महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर https://t.me/jalsampdabharti2023
Repost from महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
🎯परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था (भारत सरकार)
जाहीरात प्रसिद्ध
👇🏻पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
🎯 अधिक माहितीसाठी जॉईन करा
https://t.me/jalsampdabharti2023
Repost from महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
भारतातील गरिबीतील घट --- जागतिक बँक आकडेवारीनुसार (October 2026)
👉 व्यापक गरिबी (Lower Middle Income Poverty Line) – $4.20 प्रतिदिन (2021 PPP).
👉 व्यापक गरिबीचे प्रमाण – 57.7% (2011) वरून 16.1% (2023).
👉 अत्यंत गरिबी (International Extreme Poverty Line) – $3 प्रतिदिन (2021 PPP).
👉 अत्यंत गरिबीचे प्रमाण – 27.1% (2011) वरून 2.6% (2023).
👉 गरिबीतून बाहेर आलेले लोक – 496 दशलक्ष (49.6 कोटी) (2011 ते 2023).
