uk
Feedback
Tuljabhavani Mahavidyalay, Tuljapur

Tuljabhavani Mahavidyalay, Tuljapur

Відкрити в Telegram

Best Education

Показати більше
954
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
+330 днів
Архів дописів
एम.ए‌ हिंदीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,आपले प्रोजेक्ट राहिलेले आहेत, पुस्तक परीक्षण करून कमीत कमी 30 पृष्ठ सदर प्रोजेक्ट वर्क असणं आवश्यक आहे,जर आपण प्रोजेक्ट नाही दिले तर आपल्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही,सदर प्रोजेक्ट हे डॉ.मंत्री आर आडे यांच्या कडे जमा करावेत

M.Com व M.A. Poli.Sci/Hindi सर्व pattarn चे April/May 2024 विद्यापीठ परीक्षा हॉल तिकीट महाविद्यालय मध्ये उपलब्ध झाले आहेत़ तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

notice - Page 1.pdf

Photo from Sarthak Computers
Photo from Sarthak Computers

+5
M Com NEP I II Sem Prog April 2024.pdf0.79 KB

पी. जी. विभागाचे (M.A. /M.Com ) एप्रिल /मे २०२४ चे विद्यापीठ परीक्षा वेळापत्रक खालील प्रमाणे आहेत. आपला अभ्यासक्रम कोणत्या पॅटर्न मध्ये आहे ते व्यवस्थी संबंधीतांनी पाहून घ्यावा.

एप्रिल/ मे 2024 विद्यापीठ परीक्षा दि.20/04/2024 रोजी होणारी परीक्षा दिनांक 29/04/2024 रोजी होतील. Time table वरील तीच राहील. लिंक वरील विद्यापीठ परिपत्रक वाचावीत https://bamua.digitaluniversity.ac/downloads/20240418162637.pdf

Photo from Sarthak Computers
Photo from Sarthak Computers

scholarship notice.pdf

Photo from Sarthak Computers
Photo from Sarthak Computers

Photo from Sarthak Computers
Photo from Sarthak Computers

टीप: NEP 2023 मध्ये प्रवेशात विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्याने oct-2023 परीक्षा फॉर्म भरला नाही त्यांना April/May 2024 करिता परीक्षा फॉर्म भारतात येणार नाही याची नोंद घ्यावी...ज्या विद्यार्थ्यानी फॉर्म भरला त्यांनी महाविद्यालयास संपर्क साधावा.

M.A./M.com- P- 22 /NEW pattern NEP 2023च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, M. com I. II  III SEM REPEATER चे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी उद्या दि.05/04/2024 पर्यंत एक संधी देण्यात आली आहे तरी संबंधित विद्यार्थ्यानी आपले परीक्षा फॉर्म भरून घ्यावे.

M.A./M.com- P- 22 /NEW pattern NEP 2023च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, M. com I. II  III SEM REPEATER चे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी उद्या दि.05/04/2024 पर्यंत एक संधी देण्यात आली आहे तरी संबंधित विद्यार्थ्यानी आपले परीक्षा फॉर्म भरून घ्यावे.

B.A. व B.Com. च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते 02/04/2024 पासून विद्यापीठ परीक्षा सुरू होत आहेत. ज्या विद्यार्थ्यानी प्रवेश पत्र (Hall ticket) घेतले नाही त्यांनी आपले Hall ticket महाविद्यालयातून घेऊन जावे.

EXAM FORM.pdf

B.com OCT/NOV 2023 ज्या विद्यार्थ्यानी उत्तरपत्रिका फोटो कॉपी विद्यापीठाकडून online from भरून मागविल्या आहेत. त्यांनी संबंधित विद्यार्थ्यानी घेऊन जावे. पुढील कार्यवाही करावी. Seat no. CBF602955/CBE508428/CBE508404

B Com I to VI SEM P2018 2022 Prog April 2024_240320_083035.pdf3.43 KB

B Com I to VI SEM P2018 2022 Prog April 2024_240319_202141.pdf3.43 KB