uk
Feedback
🇮🇳PSI🚔GURU🇮🇳

🇮🇳PSI🚔GURU🇮🇳

Відкрити в Telegram

PSI बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंत सर्व मार्गदर्शन.. by उद्धव ढवळे सर-9890904397 🏆अभिनव नवभारत सर्व लींक्स-🏆 https://linktr.ee/Abhinav_navbharat https://youtube.com/channel/UCS8QY3

Показати більше
8 508
Підписники
-324 години
-227 днів
+13030 день

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
липень '26
липень '26
+47
в 2 каналах
червень '26
+293
в 4 каналах
Get PRO
травень '26
+303
в 3 каналах
Get PRO
квітень '26
+282
в 3 каналах
Get PRO
березень '26
+117
в 3 каналах
Get PRO
лютий '26
+23
в 1 каналах
Get PRO
січень '26
+33
в 1 каналах
Get PRO
грудень '25
+34
в 1 каналах
Get PRO
листопад '25
+89
в 3 каналах
Get PRO
жовтень '25
+56
в 3 каналах
Get PRO
вересень '25
+334
в 2 каналах
Get PRO
серпень '25
+16
в 1 каналах
Get PRO
липень '25
+29
в 1 каналах
Get PRO
червень '25
+24
в 2 каналах
Get PRO
травень '25
+18
в 2 каналах
Get PRO
квітень '25
+40
в 3 каналах
Get PRO
березень '25
+16
в 2 каналах
Get PRO
лютий '25
+22
в 3 каналах
Get PRO
січень '25
+27
в 3 каналах
Get PRO
грудень '24
+44
в 1 каналах
Get PRO
листопад '24
+52
в 2 каналах
Get PRO
жовтень '24
+118
в 2 каналах
Get PRO
вересень '24
+162
в 2 каналах
Get PRO
серпень '24
+214
в 3 каналах
Get PRO
липень '24
+308
в 4 каналах
Get PRO
червень '24
+192
в 2 каналах
Get PRO
травень '24
+204
в 3 каналах
Get PRO
квітень '24
+214
в 4 каналах
Get PRO
березень '24
+313
в 6 каналах
Get PRO
лютий '24
+403
в 8 каналах
Get PRO
січень '24
+351
в 4 каналах
Get PRO
грудень '23
+819
в 20 каналах
Get PRO
листопад '23
+104
в 1 каналах
Get PRO
жовтень '23
+67
в 5 каналах
Get PRO
вересень '23
+27
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+32
в 0 каналах
Get PRO
липень '23
+101
в 0 каналах
Get PRO
червень '23
+164
в 0 каналах
Get PRO
травень '23
+87
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+42
в 0 каналах
Get PRO
березень '23
+100
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+43
в 0 каналах
Get PRO
січень '23
+31
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+61
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+264
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+663
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+62
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+59
в 0 каналах
Get PRO
липень '22
+525
в 0 каналах
Get PRO
червень '22
+285
в 0 каналах
Get PRO
травень '22
+464
в 0 каналах
Get PRO
квітень '22
+339
в 0 каналах
Get PRO
березень '22
+100
в 0 каналах
Get PRO
лютий '22
+24
в 0 каналах
Get PRO
січень '22
+83
в 0 каналах
Get PRO
грудень '21
+404
в 0 каналах
Get PRO
листопад '21
+369
в 0 каналах
Get PRO
жовтень '21
+924
в 0 каналах
Get PRO
вересень '21
+424
в 0 каналах
Get PRO
серпень '21
+561
в 0 каналах
Get PRO
липень '21
+392
в 0 каналах
Get PRO
червень '21
+646
в 0 каналах
Get PRO
травень '21
+1 416
в 0 каналах
Get PRO
квітень '21
+1 592
в 0 каналах
Get PRO
березень '21
+120
в 0 каналах
Get PRO
лютий '21
+137
в 0 каналах
Get PRO
січень '21
+391
в 0 каналах
Get PRO
грудень '20
+3 819
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
27 липня+1
26 липня0
25 липня+4
24 липня+1
23 липня+3
22 липня0
21 липня+1
20 липня+2
19 липня+1
18 липня+1
17 липня+4
16 липня+2
15 липня+1
14 липня+2
13 липня+4
12 липня+6
11 липня+2
10 липня+2
09 липня+2
08 липня+2
07 липня+2
06 липня0
05 липня0
04 липня+2
03 липня0
02 липня0
01 липня+2
Дописи каналу
उद्या मंगळवार दिनांक 28/06/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता गार्डन गेट मंत्रालय येथे सर्वांनी यावे. काही गोष्टी msg वर सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतः इकडे आलात तर तुम्हाला परीक्षेची सद्य स्थिती समजेल. आणि जागा बाबत आपल्या मनात असलेली शंका दूर होईल🙏🏻🙏🏻

2
🍀✨ #DPSI2026 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना येण्यास वेळ लागू शकतो. #RTI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
🍀✨ #DPSI2026 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना येण्यास वेळ लागू शकतो. #RTI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini
879
3
आपल्या सर्वांचे लाडके.. मा.उद्धव ढवळे सर..आणि सौ.ढवळे मॅडम, यांना पुत्र रत्न प्राप्त झाल्या बद्दल.. सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐💐💐
994
4
⚜ ऑफर माऊली... 👉 अभिनव नवभारत 🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount 🎯 कूपन
⚜ ऑफर माऊली... 👉 अभिनव नवभारत 🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount 🎯 कूपन कोड - VITTHAL20 🚨 ऑफर 24,25 जुलै पर्यंत लागू असेल. 🎯 ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza 📲 9890904397 उद्धव ढवळे सर
2 178
5
Немає тексту...
1 484
6
संबंधित विषयावर आदरणीय बच्चु कडू साहेब हे सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरध्वनी द्वारे बोलले होते. तसेच इतर संवर्गच्या जागा ह्या जाहिरातीत समाविष्ट करण्यासाठी देखील पत्र दिले होते. *धन्यवाद बच्चु भाऊ.* 🙏
1 333
7
+1
Немає тексту...
1 263
8
⚠️Update मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर का
⚠️Update मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे. सदर विनंतीस अनुसरुन मा.DG ऑफिसला सविस्तर अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती केली आहे. लवकरच त्याअनुषंगाने अतिरिक्त मागणीपत्राच्या स्वरूपात PSI 2026 ची मोठी जाहिरात निघन्यायाची शक्यता आहे. सदर पाठपुराव्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब, आमदार बच्चु कडू साहेब, मा.उद्धव ढवळे सर आणि समस्त महाराष्ट्र कोअर कमिटी यांचे विशेष आभार. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini
1 089
9
@psiguru+1
@psiguru
1 432
10
+3
Немає тексту...
1 755
11
विचारांची मशाल पेटती ठेवणारा एक दीप आज मालवला, पण त्या प्रकाशाने उजळलेली असंख्य मने कायम तेजस्वी राहतील. ज्येष्ठ समाजवादी विच
विचारांची मशाल पेटती ठेवणारा एक दीप आज मालवला, पण त्या प्रकाशाने उजळलेली असंख्य मने कायम तेजस्वी राहतील. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि माजी आमदार मा. डॉ. कुमार सप्तर्षी सर यांचे समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि तरुणांच्या मनात विवेक, संघर्ष व परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याचे कार्य अजरामर आहे. त्यांचा सहवास हा केवळ भेट नव्हता, तर तो विचारांचा संस्कार होता; त्यांचे प्रत्येक शब्द हे समाजपरिवर्तनाची दिशा दाखवणारे दीपस्तंभ होते. शरीर काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांचे विचार, तत्त्वनिष्ठा आणि समाजसेवेचा वारसा पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील. विचारांना विनम्र अभिवादन… सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹🙏
1 761
12
🔥Dept.PSI पूर्व व मुख्य परीक्षा2026🔥 📖 पूर्व परीक्षा सर्व विषय मराठी | इंग्रजी | इतिहास | समाजसुधारक | भूगोल | परराष्ट्र स
🔥Dept.PSI पूर्व व मुख्य परीक्षा2026🔥 📖 पूर्व परीक्षा सर्व विषय मराठी | इंग्रजी | इतिहास | समाजसुधारक | भूगोल | परराष्ट्र संबंध | अर्थव्यवस्था | चालघडामोडी ⚖️ मुख्य परीक्षा सर्व विषय नवीन फौजदारी कायदे | किरकोळ कायदे | राज्यघटना | फॉरेन्सिक सायन्स व मेडिसीन |मानवी हक्क ⚠️आमची वैशिष्ट्ये: 👉पूर्व आणि मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी एकाच छताखाली. 👉Batch Validity :- 2 वर्ष 👉 Unlimited Views 👉पूर्व परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट 👉मुख्य परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट 👉महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि अनुभवी अधिकाऱ्यांचे प्रत्येक विषयाचे सोप्या भाषेत व सखोल मार्गदर्शन. 👉अभ्यासासोबत टाइम मॅनेजमेंट टिप्स व पेपर सोडवण्याची युक्ती.    🍀 ग्रुप ने प्रवेश घेतल्यास विशेष Discount. 🔗 कोर्स लिंक- आपले Abhinav Navbharat App डाउनलोड करा व Dept.Psi फोल्डर मध्ये जाऊन कोर्स घ्या आणि अभ्यास सुरू करा . 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza
1 490
13
PSI पदाच्या S16 वेतन बाबतच्या मागणीसाठी -उद्या शनिवारी दुपारी 2:00 वा इर्विन चौकात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष कार्यालय- अमरावती येथे आमदार बच्चु कडू साहेबांनी तुम्हाला वेळ दिलेला आहे. अमरावती व नजदिक च्या जिल्ह्यातील जास्तीत- जास्त PSI बांधवानी त्यांना भेटून आपल्या विषयचे निवेदन देऊन त्यांना विनंती करावी. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुढील पाठपुरावा करता येईल.🙏 *संपर्क साठी - PSI रोषण चटे* 7875843008
1 640
14
धन्यवाद सर 🙏 आपला आमच्यासाठीचा चांगला अभिप्राय हीच आमच्यासाठी कामाची पावती आहे.
धन्यवाद सर 🙏 आपला आमच्यासाठीचा चांगला अभिप्राय हीच आमच्यासाठी कामाची पावती आहे.
1 702
15
मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी मा.श्री.बच्चू भाऊ कडू यांना भेटून MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणे, दिव्यांग विभागाची रखडलेली प्रक्रिया सुरू करणे, खात्यांर्गत PSI परीक्षेची जागा वाढ करणे, वयोमर्यादा वाढून देणे आणि दक्षता प्रमाणपत्र मधील किरकोळ शिक्षाच्या अटी रद्द करणे बाबतची निवेदने दिली. त्या बाबतीत बच्चु भाऊ यांनी संबंधित सचिवना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून पाठपुरावा केला. पोलीस विद्यार्थ्यांची गृहराज्य मंत्री योगेश जी कदम साहेब यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून तात्काळ मीटिंग लावली. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस विद्यार्थी यांनी गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब यांना भेटून विविध विषयांवर निवेदन दिले. ना. योगेशजी कदम साहेबांनी MPSC कडून ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईन परीक्षा घेणेबाबतच्या निर्णयाबाबत पुनर्विचार व्हावा यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घेणे https://www.instagram.com/reel/Da288VtsfZ_/?igsh=NXI1MjhyMzRxcDdy
1 686
16
कलम 100 # zadti #police #dpsi #psi #mpsc #cops https://www.instagram.com/reel/Da24qbysUzV/?igsh=MTdpYmhoanphZ2VwMQ==
5 019
17
🍀✨ #DPSI2026 पोलिस विद्यार्थ्यांचा प्रश्न शासन दरबारी योग्य पद्धतीने पोहोचवल्याबद्दल आणि न्याय मिळवून दिल्याबद्दल गृहराज्यमं+2
🍀✨ #DPSI2026 पोलिस विद्यार्थ्यांचा प्रश्न शासन दरबारी योग्य पद्धतीने पोहोचवल्याबद्दल आणि न्याय मिळवून दिल्याबद्दल गृहराज्यमंत्री मा.योगेश कदम साहेब, मा. बच्चू कडू साहेब,आणि मा.उद्धव ढवळे सर यांचे महाराष्ट्र कोअर कमिटी आणि समस्त पोलीस विद्यार्थ्यांकडून मनापासून आभार.🙏
2 007
18
VIP- 1074 श्री. बच्चू कडू, आमदार
VIP- 1074 श्री. बच्चू कडू, आमदार
1 301
19
5_6253295597827138353
5_6253295597827138353
4 667
20
VIP_1075_श्री_बच्चू_कडू,_आमदार.pdf
1 178