cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Anand Pawar Academy

Admin - आनंद सुभाष पवार निवड :- तलाठी - (2024) लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023) Founder - Anand Pawar Academy मोबाईल नंबर - 7588521024 सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी. Dreams Do Come True!

Більше
Рекламні дописи
101 012
Підписники
-4824 години
-3597 днів
-1 74730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

One app for all your Word, Excel, PowerPoint and PDF needs. Get the Microsoft 365 app: https://aka.ms/GetM365
Показати все...
👍 6 2
♦️लिपिक-टंकलेखक स्किल टेस्ट साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर. जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन. ✌️💐
Показати все...
👍 14 3
🎉 6🙏 4
डॉक्टर ने अजून 15 दिवस ICU madhe ठेवण्याचं सांगितलं आहे. घरची परिस्थिती बेताचीच आहे भाऊ भरतीची तयारी करतो आतापर्यंत 10 लाख+ खर्च झाला आहे.
Показати все...
👍 46
मी पवन पंजाबराव उगले Agricoss (Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू . मो नं\फोन पे नं- 8888386779
Показати все...
🙏 29👍 28
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 9
महाराष्ट्र पोलीस भरती 2023 PYQ सामान्य ज्ञान (GK) 1) भाग - 1 https://www.youtube.com/live/r2Lqpmt6SfY?si=78JofJO-raWVLk4V 2) भाग - 2 https://www.youtube.com/live/sibdJYaGEhU?si=aKXO_-0vHCkipZCo 3) भाग - 3 https://www.youtube.com/live/Nl2UnNiFKRg?si=WPEtrAly4VRKyokf 4) भाग - 4 https://www.youtube.com/live/OxRnfM9DALU?si=kpsXGEq1_Y-8yxky 5) भाग - 5 https://www.youtube.com/live/Gx8DPfKqvKU?si=lQbv3I4Z-_RxdsZd
Показати все...
Police Bharti GK Questions 2024 | सामान्य ज्ञान ( GK ) रॅपिड फायर | Police Bharti GK PYQ । भाग 1

🔷MPSC 2025 Rajya Seva Foundation Link👉

https://physicswallah.onelink.me/ZAZB/x687dfqf🔷

MPSC Combined Prelims 2024 👉

https://physicswallah.onelink.me/ZAZ...

👍 8🔥 4
Фото недоступнеДивитись в Telegram
न्यायालय भरती 2023 साठी आलेल्या फॉर्म ची संख्या :- 1) Junior clerk - 96,939 अर्ज 2) Peon/Hamal - 2,01,778 अर्ज
Показати все...
👍 29 11🔥 6
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 17 3
👍 18 3