uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 496 підписників, посідаючи 12 895 місце в категорії Освіта та 25 828 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 496 підписників.

За останніми даними від 25 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -260, а за останні 24 години на -9, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.12%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.63% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 173 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 97 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 26 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 496
Підписники
-924 години
-427 днів
-26030 днів
Архів дописів
महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे
Anonymous voting

3) जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे?
Anonymous voting

2) बांद्रा–वरळी सी-लिंकची लांबी किती आहे?
Anonymous voting

1) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली?
Anonymous voting

+1
⬜️ एकदा Sample file नक्की बघा. ☑️ Sample file पाहिल्यानंतरच पुस्तक घ्यायची की नाही, याचा निर्णय घ्या. 👉 मागील गट-क पूर्व परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्यावेळी वापरलेले पुस्तकाचे फोटो सोबत जोडले आहेत. 📚 प्रश्नांचा दर्जा आणि पुस्तकाची उपयुक्तता स्वतः पाहा आणि मग निर्णय घ्या. 👇

लेकरांनो, स्पर्धा परीक्षांच्या युगात सतत बदल स्वीकारणे खूप गरजेचे आहे. 🥳 महाराष्ट्रात सध्या “पाटलाचा ठोकळा” हे पुस्तक धुमाकू
लेकरांनो, स्पर्धा परीक्षांच्या युगात सतत बदल स्वीकारणे खूप गरजेचे आहे. 🥳 महाराष्ट्रात सध्या “पाटलाचा ठोकळा” हे पुस्तक धुमाकूळ घालत आहे. 🗓 मागील MPSC गट-क पूर्व परीक्षा 🎯 या परीक्षेत या पुस्तकातून 60 पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले. 📢 आगामी — MPSC गट क (तलाठी भरती 2026) या परीक्षासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, याची खात्री आहे. 😀 फक्त मागील 1 महिन्यात हाजारो पुस्तकांची विक्री..! हे पुस्तक वापरा — कोणतीही परीक्षा असो — नक्की फायदा होईल. 🏛 ऑफलाईन उपलब्ध ठिकाणे: 📱 AK Academy Office, बाणेर, पुणे 📱 अस्तित्व अभ्यासिका, संगमनेर 🇺🇦 न्यू बुक स्टॉल, नाशिक 📍 जुपिटर बुक स्टाल, पुणे ⏳ उशीर न करता आजच तुमची कॉपी घ्या..!! 📲 ऑनलाईन ऑर्डरसाठी: ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx 📞 संपर्क: पाटील सर (9370706679)

🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत. ◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला. 🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते. ◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
Anonymous voting

📣📣📣📣📣📣📣📣📣 📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत 🤩 Combine Group C 🤩 🎥 Selection Batch 🌐 ➡️🙁😢😢 प्रश्नांची परिपू
📣📣📣📣📣📣📣📣📣 📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत 🤩 Combine Group C 🤩 🎥 Selection Batch 🌐 ➡️🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी ➡️Basic पासून Advance ➡️Topic Wise लेक्चर्स ➡️🙂😭😠😒🥺 😭🥵😤 ➡️Approach तयार करण्यावर भर ➡️🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स 📱 Application Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity 📸 Telegram Link @Sagarsir77 @sagarsir23 👑 Course Link https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11

2) भारतातील पहिले LPG गॅस एटीएम कोठे सुरू झाले आहे?
Anonymous voting

1) कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) स्वतंत्र खाते निर्माण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous voting

🔰जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका(DCC Banks) भरती परीक्षा.pdf लेखक:-के' सागर सर

सर्व संदर्भांवर 30% Discount Purchase links:- ✔️जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका(DCC Banks) भरती परीक्षा लेखक:-के' सागर सर https:
सर्व संदर्भांवर 30% Discount Purchase links:- ✔️जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका(DCC Banks) भरती परीक्षा लेखक:-के' सागर सर https://ksagar.com/product/zilha-madyavarti-bank-dcc-bank-bharti-pariksha/ ✔️स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज लेखक:-के' सागर सर  https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ ✔️संपूर्ण जनरल स्टडीज ५३ वी सुधारित आवृत्ती लेखक:-के'सागर सर https://ksagar.com/product/sampurna-general-studies/  ✔️संपूर्ण बुद्धिमापन लेखक:-के'सागर सर  https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ के'सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...  K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

खालीलपैकी कोणती नदी दख्खनच्या पठारावरती पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते.
Anonymous voting

महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?
Anonymous voting

🌏 हस्ती डोंगर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आढळतात, जिथे ते शिरसोली आणि चांदोर डोंगरांच्या जवळ आहेत; तसेच नंदुरबार जिल्ह्यातही अस्तंभा डोंगर आहेत, पण हस्ती डोंगर हे जळगावच्या डोंगररांगांचा भाग आहेत.  ◾️जळगाव: हस्ती डोंगर, शिरसोली, चांदोर. ◾️नंदुरबार: अस्तंभा डोंगर, तोरणमाळचे डोंगर (सातपुडा रांगेतील).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हस्ती डोंगर कोठे आढळतात?
Anonymous voting

7) भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
Anonymous voting

6) सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो?
Anonymous voting

5) पृथ्वीचे प्रावरण (Mantle) व गाभा (Core) यांच्यातील विलगतेला काय म्हणतात?
Anonymous voting