uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 226 підписників, посідаючи 13 449 місце в категорії Освіта та 26 353 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 226 підписників.

За останніми даними від 27 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -247, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.10%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.56% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 168 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 85 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 226
Підписники
-624 години
-577 днів
-24730 днів
Архів дописів
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?
Anonymous voting

🌏 भारतातील मेघालयातील जैवविविध जंगलात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली. ◾️ती ७८१ मीटर उंचीवर असलेल्या री भोई जिल्ह्यातील उमरान भागात आढळली. ◾️हे बीटल वेव्हिल कुटुंबातील आहे, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या कर्क्युलिओनिडे म्हणून ओळखले जाते, ज्याच्या जगभरात ६०,००० हून अधिक प्रजाती आहेत. ◾️पिकांना नुकसान करणाऱ्या काही वेव्हिलपेक्षा वेगळे, स्पाथास्पिना नूही आक्रमक वनस्पतींना नियंत्रित करून पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोणत्या ईशान्य राज्यात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 जोग हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे आणि त्याला भारताचा नायगारा असेही म्हणतात. तथापि, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा आहे, जो सुमारे ४५५ मीटर उंचीचा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी 'जोग' हे उत्तर सर्वाधिक योग्य आहे.  ◾️जोग धबधबा:  हा कर्नाटक राज्यात आहे, शरावती नदीवर आहे आणि उंचीच्या बाबतीत भारतातील सर्वोच्च धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ◾️कुंचिकल धबधबा:  हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे, जो कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात आहे.  🛑 इतर पर्याय: ◾️कपिलधारा: हा भारतातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, जो अमरकंटक येथे आहे. ◾️नायगारा: हा धबधबा भारतात नाही, तो कॅनडामध्ये आहे. ◾️शिवसमुद्र: हा कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, पण तो उंचीच्या बाबतीत जोग किंवा कुंचिकल इतका उंच नाही. ✅ म्हणून, दिलेल्या पर्यायांनुसार, 'जोग' हे योग्य उत्तर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

🟥राज्यसेवा पूर्व परीक्षा MPSC Mains 2025-26 ✔️इतिहास या वैकल्पिक विषयाच्या दुसऱ्या पेपरमधील अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संद
🟥राज्यसेवा पूर्व परीक्षा MPSC Mains 2025-26 ✔️इतिहास या वैकल्पिक विषयाच्या दुसऱ्या पेपरमधील अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ... 🟥आधुनिक जगाचा इतिहास लेखक:-डॉ.पी.जी.जोशी ✅Purchase Link:- ✔️Adhunik Jagacha Itihas https://ksagar.com/product/adhunik-jagacha-itihas/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🎯 अनुरक्ता या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमुह निवडा
Anonymous voting

🎯 विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही❓
Anonymous voting

🎯 शाब्बास! हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे❓
Anonymous voting

एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? (1) 20% (2) 10% (3) 15% (4) 12% ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

♦️ पोलिस भरती चे हॉल तिकीट आले.. 👉तुम्ही फ्रॉम भरलेला घटक निवडा ✅ जिल्हा wise Hall Ticket बद्दल माहिती टाकली आहे 👇👇👇👇

पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावस काय म्हणतात?
Anonymous voting

फॉस्फरस प्रामुख्याने भुकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते
Anonymous voting

अतीपर्जन्याचा जांभा विरहित विभाग .....मध्ये आहे.
Anonymous voting

🌏 जगातील सर्वात उंच धबधबा एंजल (Angel Falls) आहे, ◾️जो व्हेनेझुएलामध्ये आहे आणि त्याची उंची ९७९ मीटर (३,२१२ फूट) आहे; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर 'एंजल' आहे.  ◾️एंजल धबधबा (Angel Falls): हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. ◾️नायगारा धबधबा (Niagara Falls): हा खूप प्रसिद्ध असला तरी, एंजल फॉल्सपेक्षा खूप कमी उंचीचा आहे. ◾️जोग धबधबा (Jog Falls): हा भारतातील एक महत्त्वाचा धबधबा आहे, पण जागतिक स्तरावर एंजल धबधब्यापेक्षा कमी उंचीचा आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे
Anonymous voting

🔰बघूया तुमचा किती अभ्यास झालाय... ५०% विद्यार्थांनी चुकलेला प्रश्न 👇👇👇 📜 ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा ❓ 🚀जॉईन : मरा
🔰बघूया तुमचा किती अभ्यास झालाय... ५०% विद्यार्थांनी चुकलेला प्रश्न 👇👇👇 📜 ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा ❓ 🚀जॉईन : मराठी 20000+ प्रश्न