uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 506 підписників, посідаючи 12 892 місце в категорії Освіта та 25 836 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 506 підписників.

За останніми даними від 24 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -258, а за останні 24 години на -1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.17%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.63% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 182 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 98 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 25 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 506
Підписники
-124 години
-437 днів
-25830 днів
Архів дописів

कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती     संपादन-संस्करण:- के'सागर सर Index

गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती संपादन-संस्करण:- के'सागर सर 40% Discount K'Sagar Publications 02024450125 / 9823118
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती संपादन-संस्करण:- के'सागर सर 40% Discount K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus #ksagarpublication #ksagar #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #competative_exam #comptativeexam #upsc #mpsc #mpsckatta #mpscupsc #mpscupsckattaa #mpscguidance #talathibharati #psistiaso #mpscprepration #talathibharati #talathibharati #vanrakshakmaterial #mpscgroupc #gatka

😀 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा... 👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 😍😀 🤩 पोलीस भरती 2026 📢 संयुक्त गट क 2026 🌳 वनरक्षक भरती 2026 🏠 ग्रामसेवक 2026 🏛 तलाठी 2026 🏫 जिल्हा परिषद भरती 2026 👮 शिपाई भरती 2026 🏥 आरोग्य सेवक 2026 🇮🇳 CRPF | RPF | रेल्वे भरती 2026 📚 रोजचे सराव पेपर्स 2026 🖥 चालू घडामोडी 2026 🎯 Mock Test + गायडन्स 📢 भरती अपडेट सर्वात आधी! 📱 आत्ताच Telegram Channel Join करा. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️ https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1 https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1 https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1 👆 या लिंकवर क्लिक करून लगेच चेक करा..🤳

भारतातील दुस-या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती?
Anonymous voting

पश्चिम घाटातील कोणती महत्वाची खिंड हे कोकण व देश यांना जोडते?
Anonymous voting

भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे?
Anonymous voting

कृष्णा - येरळा संगम खालीलपैकी कोठे आहे ?
Anonymous voting

कृष्णा - कोयना संगम खालीलपैकी कोठे आहे ?
Anonymous voting

नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत ?
Anonymous voting

🔴अर्थव्यवस्था ✅PYQ विश्लेषण बॅच (2017/2026) 💥फी 35 रु (उद्या 20 ऑगस्ट शेवटचा दिवस नंतर फी वाढणार आहे) 🔗Batch ऍप वर उपलब्ध
🔴अर्थव्यवस्था ✅PYQ विश्लेषण बॅच (2017/2026) 💥फी 35 रु (उद्या 20 ऑगस्ट शेवटचा दिवस नंतर फी वाढणार आहे) 🔗Batch ऍप वर उपलब्ध झाली आहे https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
Anonymous voting

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते.
Anonymous voting

+1
Noble Mega 26000 पोलीस भरती प्रश्नसंच Sample Copy

🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल
🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध. 📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस. 2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह. 🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश. 🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. 🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न. 🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ. 🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे. 🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस ) 🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच. 🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर. 📞 संपर्क  9763726312 

🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous voting