uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 287 підписників, посідаючи 12 342 місце в категорії Освіта та 25 970 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 287 підписників.

За останніми даними від 28 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -226, а за останні 24 години на -16, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.38%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.88% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 225 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 144 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 29 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 287
Підписники
-1624 години
-437 днів
-22630 день
Архів дописів
😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

🌏 सियाचीन हिमनदी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे, जी लडाखमधील काराकोरम पर्वतरांगेत स्थित आहे आणि सुमारे ७६ किलोमीटर लांब आहे, तसेच जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणूनही ओळखली जाते.  ◾️ नाव: सियाचीन हिमनदी (Siachen Glacier) ◾️ स्थान: लडाखमधील पूर्व काराकोरम पर्वतरांग. ◾️ लांबी: सुमारे ७६ किलोमीटर (४७ मैल). ◾️ महत्त्व: जगातील सर्वात उंच युद्धभूमी, जिथे भारतीय सैनिक अतिशय तीव्र थंडीत देशाचे रक्षण करतात. ◾️ नदीचा उगम: येथून नुब्रा नदी उगम पावते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

--------------- ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे .
Anonymous voting

🌏 गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे आणि ते देशातील पहिले मातीचे धरण आहे. हे धरण १९४७ मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि १९६५ मध्ये पूर्ण झाले.  ◾️स्थान: नाशिक, महाराष्ट्र. ◾️बांधकाम: १९४७ मध्ये सुरू होऊन १९६५ मध्ये पूर्ण झाले. ◾️नद्या: हे धरण गोदावरी आणि कश्यपी नद्यांच्या संगमावर आहे. ◾️वैशिष्ट्य: हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous voting

गुलाल वर्दीचा पोलीस चालक भरती 51 प्रश्नपत्रिका लेखक विनायक घायाळ

🟥वर्दीचे स्वप्न आणि विजयाचा हमखास मार्ग... 🟥पोलीस चालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा विनायक घायाळ लिखित के'सागरीय संदर्भ...
🟥वर्दीचे स्वप्न आणि विजयाचा हमखास मार्ग... 🟥पोलीस चालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा विनायक घायाळ लिखित के'सागरीय संदर्भ... ✔️पोलीस चालक भरती ५१ प्रश्नपत्रिका ✔️लेखक:- विनायक घायाळ ✅Purchase Link:- ✔️Police Chalak Bharti 51 Prashanapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/product/police-chalak-bharti-51-prashanapatrika-vinayak-ghayal/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर 🤩 Maharashtra Police Bharti Hall Ticket | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 👆 या लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट लगेच Download करा. 🤳 मित्रांना & 📱 Group वर पाठवा. 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

धर्मादाय आयुक्त भरती निकाल जाहीर | Dharmaday Ayukta Bharti 2025 Result ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukt
धर्मादाय आयुक्त भरती निकाल जाहीर | Dharmaday Ayukta Bharti 2025 Result ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/C5WRSzb2M0H7RlGLJPsN8V ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/Fmt9BEX008TChzdYgVFjtt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/KjuvuSdvGwJEAfyTbDrPuS

🎯 ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous voting

🎯 अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा❓
Anonymous voting

🎯 उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते❓
Anonymous voting

🌏 तेरेखोल नदी कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी आहे. ◾️ ही नदी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील सीमा दर्शवते आणि तेरेखोल खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते.  ◾️भूगोल: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ◾️सीमा: ती महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये सीमा म्हणून वाहते. ◾️मुहाना: तेरेखोल नदी समुद्राला जिथे मिळते, त्या ठिकाणाला 'तेरेखोल खाडी' म्हणतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे प्रमुख क्षेत्र पूर्व विदर्भ आहे. ◾️चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोळसा, लोह, मॅंगनीज आणि चुनखडीसारखी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.  ◾️पूर्व विदर्भ: हे महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे मुख्य केंद्र आहे. ◾️इतर क्षेत्रे: खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही प्रमाणात खनिजे सापडतात, पण पूर्व विदर्भाएवढी त्यांची प्रमुखता नाही.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे प्रमुख क्षेत्र ---- मध्ये आहे.
Anonymous voting

🔶सर्वात आधी link वर click करून like करा 👉 🔗https://www.youtube.com/live/jgFNVXAf-R4?si=bJSHrWkGcgPMAmaD https://www.youtub
🔶सर्वात आधी link वर click करून like करा 👉 🔗https://www.youtube.com/live/jgFNVXAf-R4?si=bJSHrWkGcgPMAmaD https://www.youtube.com/live/jgFNVXAf-R4?si=bJSHrWkGcgPMAmaD https://www.youtube.com/live/jgFNVXAf-R4?si=bJSHrWkGcgPMAmaD
🔥 IDIOMS MAHAMARATHON 🔥
📌 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी MUST-ATTEND SESSION
👉 Bank | SSC | MPSC | Insurance | MBA 👉 Pre + Mains साठी सर्वाधिक विचारले जाणारे Idioms 👉 Meaning + Usage + Exam Context
👨‍🏫 By : Pradeep Patil 📲 Join & Share with serious aspirant English for Banking and other competitive exams Download our App : Google Playstore Link - https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.kvoml

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/C5WRSzb2M0H7RlGLJPsN8V ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/Fmt9BEX008TChzdYgVFjtt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/KjuvuSdvGwJEAfyTbDrPuS

🎯 ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा❓
Anonymous voting