uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 289 підписників, посідаючи 13 340 місце в категорії Освіта та 26 258 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 289 підписників.

За останніми даними від 19 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -247, а за останні 24 години на -22, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.18%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.61% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 180 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 94 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 289
Підписники
-2224 години
-707 днів
-24730 днів
Архів дописів
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous voting

🚨MPSC GROUP B MAINS: 15-20 Marks चा हुकमी एक्का! 🚨 अजूनही Grammar चे rules डोळे झाकून रटत बसलाय का? MPSC examiners ने आता प
🚨MPSC GROUP B MAINS: 15-20 Marks चा हुकमी एक्का! 🚨 अजूनही Grammar चे rules डोळे झाकून रटत बसलाय का? MPSC examiners ने आता पूर्ण game बदललाय. जर तुम्हाला त्यांचे 'Traps' ओळखता आले नाहीत, तर तुमची Rank हातातून जाईल! Welcome to MPSC Gr.B Mains Live English Masterclass by Shekhar Kharat. मी गेल्या 5 वर्षांचे (2019 ते 2024) MPSC Group B Mains English papers पूर्णपणे dismantle (विश्लेषण) केले आहेत. या Masterclass मध्ये मी तुम्हाला देणार आहे 'X-ray vision', 'Root-word logic', आणि 'Logical Elimination Strategies' ज्यामुळे तुम्ही परीक्षेत सेकंदात अचूक उत्तर शोधू शकाल! ही फक्त एक revision नाहीये—हे तुमचं Secret Weapon आहे! Competition च्या पुढे जाण्यासाठी आणि Exam Hall मध्ये हक्काचे 10 ते 15 Extra Marks मिळवण्यासाठी ही Batch तुमच्यासाठी Game-Changer ठरेल. 🗓️ बॅचचा तपशील: ✅ कालावधी: १० दिवसांची विशेष बॅच ✅सुरुवात: २३ मार्च २०२६ पासून 💎 या Batch मध्ये तुम्हाला काय मिळेल? ✅ 2019, 2021, 2022, 2023, आणि 2024 Mains Papers चं Surgical Breakdown. ✅ Grammar आणि Vocabulary चे असे Shortcuts जे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत. ✅ Direct access to my elite structural logic (वाक्यरचना समजण्याची अचूक पद्धत). ✅ Live Doubt Solving Sessions 💰 Batch Fee: फक्त ₹99 ONLY. (एका चहा-कॉफीच्या किंमतीत तुमची Rank Secure करा!) ⏳ Batch ला लगेच Join कसं करायचं? 1️⃣ खाली दिलेल्या Link वर Click करा. 2️⃣ फॉर्म मधील QR Code स्कॅन करून ₹99 Pay करा. 3️⃣ Payment चा Screenshot Upload करा आणि लगेच Private Telegram Batch ची Link मिळवा! 👇 CLICK HERE TO SECURE YOUR SEAT: 👇 https://forms.gle/3HwajvZM54mKYMJL9 See you inside the batch! 🎯

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 निकाल जाहीर | Maharashtra Police Bharti 2026 Result ⤵️⤵️ ✅ विविध घटकांची निवड & Waiting लिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

✍️ सोलापूर ग्रामीण, बीड सुधारित लेखी मार्क्स जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/FZVR0RoNroEJLEXwfWCHb6?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/E8K8fkXnM2dDRjq3UBja53?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/HydqWW5S5SrJBvzCCJgZp3?mode=hqctcla

🎯 खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Anonymous voting

🎯 'कोळी' या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा❓
Anonymous voting

🎯 दासी या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी खालीलपैकी कोणते❓
Anonymous voting

🌏 हस्ती डोंगर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आढळतात, जिथे ते शिरसोली आणि चांदोर डोंगरांच्या जवळ आहेत; तसेच नंदुरबार जिल्ह्यातही अस्तंभा डोंगर आहेत, पण हस्ती डोंगर हे जळगावच्या डोंगररांगांचा भाग आहेत.  ◾️जळगाव: हस्ती डोंगर, शिरसोली, चांदोर. ◾️नंदुरबार: अस्तंभा डोंगर, तोरणमाळचे डोंगर (सातपुडा रांगेतील).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हस्ती डोंगर कोठे आढळतात?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट (सह्याद्री) या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते, कारण हा भाग जागतिक जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या 'युनेस्को जागतिक वारसा स्थळां'पैकी एक आहे, जिथे समृद्ध वनसंपदा आणि विविध प्रजातींचे वैविध्य आहे, तर मेळघाटसारखे भाग (सातपुड्याचा भाग) सुद्धा महत्त्वाचे आहेत, पण पश्चिम घाटातील विविधता सर्वाधिक मानली जाते.  ❇️ पश्चिम घाट: सह्याद्री पर्वतरांग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जैवविविधता असलेला प्रदेश आहे. हा जागतिक स्तरावरचा एक हॉटस्पॉट आहे, जिथे विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात. ❇️ सातपुडा पर्वतरांग: सातपुडा आणि मेळघाट (गाविलगड) हे भागही महत्त्वाचे आहेत आणि जैवविविधतेने समृद्ध आहेत, पण पश्चिम घाटाच्या तुलनेत त्यांची व्याप्ती आणि विविधता वेगळी आहे. ❇️ मेळघाट: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा सातपुडा पर्वतरांगेचा भाग असून, तो 'जैवविविधतेचे भांडार' म्हणून ओळखला जातो, पण पश्चिम घाट हा व्यापक आणि अधिक विविधता असलेला प्रदेश आहे. ❇️ चिखलदरा: चिखलदरा हे मेळघाट परिसरातील एक ठिकाण आहे, जे सातपुड्याचा भाग असून निसर्गरम्य आहे, पण ते संपूर्ण प्रदेशाची जैवविविधता दर्शवत नाही.  ❇️ म्हणून, दिलेल्या पर्यायांपैकी पश्चिम घाट हा सर्वात योग्य पर्याय आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous voting

✅ पुणे शहर पोलीस हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक ✍️ पालघर, नागपूर ग्रामीण लेखी मार्क्स जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

🌼 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी
🌼 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि उत्तम यश घेऊन येवो.

✅ पुणे शहर पोलीस हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक ✍️ पालघर, नागपूर ग्रामीण लेखी मार्क्स जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
Anonymous voting